Топ-100

ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 20
                                               

माटुंगा रोड

माटुंगा रोड हे मुंबई शहराच्या माहीम भागामधील एक रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबईतील उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावर आहे. मध्य रेल्वेवरील माटुंगा रेल्वे स्थानक येथून जवळच आहे. सर्व मंद गतीच्या गाड्या या स्थानकावर थांबतात. प.रे.वरील हे सर्वात ल ...

                                               

मुंबई सेंट्रल

मुंबई सेंट्रल हे मुंबई शहरामधील एक महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस,दादर टर्मिनस,लोकमान्य टिळक टर्मिनस व वांद्रे टर्मिनस सोबत मुंबई सेंट्रल हेही लांब पल्ल्याच्या गाड्या सुटणारे एक टर्मिनस आहे. मुंबई सेंट्रलच्या मुख्य प् ...

                                               

अमन लॉज रेल्वे स्थानक

अमन लॉज रेल्वे स्थानक हे भारतातील माथेरान डोंगरी रेल्वेवरील एक स्थानक आहे. अमन लॉज रेल्वे स्थानक हे मध्य रेल्वेच्या मुंबई मंडळातील माथेरान डोंगरी रेल्वे या अरुंदमापी लोहमार्गावरील एक स्थानक आहे. हे स्थानक माथेरान पठारावर असून महाराष्ट्र पर्यटन वि ...

                                               

पुलगाव जंक्शन रेल्वे स्थानक

पुलगाव हे भारत देशाच्या वर्धा जिल्ह्यामधील मुख्य रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेचा पूर्व-पश्चिम धावणारा हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग पुलगावमधून जातो.येथे ४२ गाड्या थांबतात.येथून कोणत्याही गाड्या सुटत नाहीत अथवा समाप्त होत नाहीत.येथुन मुंबईकडचे ...

                                               

कुर्डुवाडी रेल्वे स्थानक

कुर्डुवाडी जंक्शन हे सोलापूर जिल्ह्याच्या कुर्डुवाडी गावामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. मुंबई-पुणे-वाडी ह्या मुख्य मार्गावर असलेल्या कुर्डुवाडीमध्ये मिरज-लातूर हा मार्ग मिळतो. अनेक दशके नॅरोगेज राहिलेल्या मिरज-लातूर् मार्गाचे २००८ साली संपूर्ण ब् ...

                                               

एन. राजम

डॉ. एन. राजम ह्या एक भारतीय व्हायोलिनवादक आहेत. त्या हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत वाजवतात. त्या काही वर्षे बनारस हिंदू विश्वविद्यापीठामध्ये संगीताच्या प्राध्यापिका होत्या. त्यांना २०१२ साली संगीत नाटक अकादमीची फेलोशिप मिळाली आणि संगीत नाटक अकादमी ...

                                               

नारायण सदोबा काजरोळकर

नारायण सदोबा काजरोळकर हे भारतीय राजकारणी होते. ते भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून पहिल्या लोकसभेत, तिसऱ्या लोकसभेत महाराष्ट्र राज्यातील मुंबई ईशान्य लोकसभा मतदारसंघातून आणि चौथ्या लोकसभेत महाराष्ट्र राज्यातील भिवंडी लोकसभा मतदारस ...

                                               

तात्याराव लहाने

१९८१: मराठवाडा विद्यापीठातून मेडिसिनमधील पदवी प्राप्त. १९८५: एम.बी.बी.एस. इन ऑप्थल्मॉलॉजी. १९९४: जे.जे.रुग्णालय - नेत्रशल्यचिकित्सा विभागप्रमुख. २००४: "जे. जे.त रेटिना विभागाची सुरुवात. २००७: मोतीबिंदूवरील एक लाखावी यशस्वी शस्त्रक्रिया. २००८: पद् ...

                                               

तेमसुला आओ

तेमसुला आओ या इंग्लिश साहित्यिक आहेत. मूळच्या नागालॅंडच्या असलेल्या तेमसुला आओ यांच्या कविता आणि अन्य साहित्याचे भाषांतर आसामी, बंगाली आणि हिंदी या भारतीय भाषांमध्ये झालेले आहे. तर काही साहित्याचा जर्मन व फ्रेंच भाषेत अनुवाद करण्यात आला आहे. याशि ...

                                               

बर्था गिंडिकेस दखार

बर्था गिंडिकेस दखार या भारतीय शिक्षिका आहेत. त्यांनी खासी भाषेसाठी ब्रेल लिपी तयार केली. दखार यांना रेटिनायटिस पिगमेंटोसा हा व्याधी झाल व त्यामुळे महाविद्यालयात शिकत असताना त्यांची दृष्टी कायमची गेली. शिक्षण सोडल्यावर रोजगारीचे काही साधन नसल्याने ...

                                               

नाना चुडासामा

नाना चुडासामा हे मुंबईचे माजी नगरपाल तसेच राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक अशा विविध विषयांवर मर्मभेदी भाष्य करणार व्यतीमत्व आहे. जायंट इंटरनॅशनल या संस्थेचे संथापक आहेत. मुंबई माझी लाडकी, फोरम अगेन्स्ट ड्रग्ज ॲण्ड एड्स, नॅशनल किडनी ...

                                               

पोपटराव पवार

पोपटराव बागूजी पवार हे महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील हिवरे बाजार या ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत. १९७२ मध्ये महाराष्ट्राला मोठ्या दुष्काळाला सामोरं जावं लागलं होतं. त्याच दुष्काळात हिवरे बाजार गावाला देखील याचा फटका बसला. शेती आणि पूरक व्यवसाय ...

                                               

शीतल महाजन

शीतल महाजन ह्या एक भारतीय प्रोफेशनल स्कायडायव्हर/ पॅराशूट जंम्पर आहे. २००४ पासून ह्या स्कायडायव्हिंग पॅराशूट जंपिंग या खेळात जागतिक स्पर्धांत भारत देशाचे प्रतिनिधित्व करत आहेत.

                                               

कल्पना सरोज

कल्पना सरोज ह्या भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक महिला उद्योजक आहेत. त्या मुंबईत कमानी-ट्यूब्स या कंपनीच्या अध्यक्ष आहेत. मूळ "स्लमडॉग मिलियनेयर" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कल्पना सरोजांनी कमानी ट्यूब्स कंपनीच्या वादात सापडलेल्या मालमत्तेची खरेदी क ...

                                               

पार्वती बाऊल

पार्वती बाऊल या बाऊल लोकसंगीत गाणाऱ्या गायिका, संगीतकार आणि पश्चिम बंगालमधील कथाकथनकार आणि भारतातील प्रमुख बाऊल संगीतकारांपैकी एक आहेत. बंगालमधील सनातनदास बाऊल, शशांक गोशाई बाऊल यांच्या मार्गदर्शनात १९९५ पासून त्या भारत आणि इतर देशांमध्ये आपली कल ...

                                               

वीरा राठोड

डॉ. वीरा राठोड हे एक मराठी कवी आहेत. त्यांचा जन्म एका लमाण-बंजारा कुटुंबात झाला. आरंभीचे शिक्षण आश्रम शाळेत झाले. त्यांचे दोन कविता संग्रह व एक लेखसंग्रह प्रकाशित झालेले आहेत. सेनं सायी वेस म्हणजेच सर्वांचं कल्याण होवो असा ज्याचा अर्थ आहे. ही बंज ...

                                               

मनोज कुमार पांडे

कॅप्टन मनोज कुमार पांडे हे १/११ गुरखा रायफल्स - भारतीय सेना मधील अधिकारी होते. मनोज कुमार यांना त्याच्या साहसासाठी व नेतृत्व गुणांसाठी मरणोत्तर परमवीर चक्र म्हणजेच सेनेतील सर्वात उच्च शौर्य पदक देण्यात आले. ह्यांचा मृत्यू बटालिक सेक्टर येथील खालु ...

                                               

योगेंद्र सिंग यादव

सुभेदार योगेंद्र सिंग यादव हे भारतीय सेनादलातील एक सैनिक आहेत. ४ जुलै, इ.स. १९९९ रोजी कारगिल युद्धात टायगर हिलच्या लढाईत दाखवलेल्या शौर्याबद्दल त्यांना परमवीरचक्रहा भारताचा सर्वोच्च शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. यादव भारतीय सेनेच्या १८ ग्रेन ...

                                               

रामा राघोबा राणे

राणे १० जुलै, १९४० रोजी ब्रिटिश भारतीय लष्कराच्या बॉम्बे इंजिनीयर रेजिमेंटमध्ये दाखल झाले. त्यांची नाईक कॉर्पोरल पदी नेमणूक झाली. दुसऱ्या महायुद्धात त्यांच्या तुकडीस म्यानमारमध्ये जपान्यांविरुद्ध लढण्यास पाठवली गेली. तेथील आराकान मोहीमेतून त्यांच ...

                                               

अमर पटनायक

डॉ. अमर पटनायक हे एक भारतीय राजकारणी आहेत. ते भारतीय ऑडिट आणि लेखा सेवेचे अधिकारी आणि सिक्किम, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि केरळचे माजी प्रधान लेखापाल होते.

                                               

चौदावी लोकसभा

प्रतिभा पाटील - जुलै २५, इ.स. २००७पासून ए.पी.जे. अब्दुल कलाम - जुलै २५, इ.स. २००७पर्यंत

                                               

राजू शेट्टी

राजू शेट्टी १ जून इ.स. १९६७;शिरोळ, कोल्हापूर हे स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक आणि १५ व्या लोकसभेचे खासदार आहेत. शेतकऱ्यांना सहकारी कारखान्यांनी ऊस आणि दूध यांसाठी चांगली किंमत द्यावी यासाठी त्यांचे आंदोलन सुरू आहे.

                                               

कौशल्य विकास व उद्योजकता विभाग, महाराष्ट्र शासन

कौशल्य विकास व उद्योजकता विभाग, महाराष्ट्र शासन हा महाराष्ट्र शासनाचा एक विभाग आहे. महाराष्ट्राने भारताच्या लोकसंख्येमध्ये दुसर्‍या क्रमांकाचे योगदान दिले आहे - अशा प्रकारे भारताच्या लोकसंख्याशास्त्रीय लाभांशात ते मोठे योगदान देतात. भारताला जगाची ...

                                               

पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्य व्यवसाय विभाग, महाराष्ट्र शासन

मासेमारी बोटींना ऑनलाइन मासेमारी परवाना देणे आरे दूध केंद्र चालकाकडून दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्रीचा भरणा केंद्रचालकांच्या बॅंक खात्यातून थेट रिझर्व बॅंक ऑफ इंडिया यांच्या खात्यात जमा करणे. e-receipt of milk and milk products शासनाच्या विविध योज ...

                                               

आशुतोष कुंभकोणी

आशुतोष कुंभकोणी हे महाराष्ट्राचे महाधिवक्ता आहेत. जून २०१७ मध्ये कुंभकोणी यांची नेमणूक झाली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अडीच वर्षांच्या कालावधीत एकापाठोपाठ एक अशा चारजणांना महाधिवक्तापदी नेमले गेले. फडणवीस यांचे सरकार सत्तेवर आल्यावर नागपूर येथील ...

                                               

रोहित देव

रोहित देव हे महाराष्ट्राचे महाधिवक्ता आहेत. ते २७ डिसेंबर २०१६ रोजी या पदावर श्रीहरी अणे यांच्यानंतर आले. रोहित देव हे मूळचे नागपूरचे आहेत. त्यांनी नागपूरच्या हिस्लॉप महाविद्यालयातून वाणिज्य शाखेची पदवी आणि डॉ. आंबेडकर विधि महाविद्यालयातून कायद्य ...

                                               

श्रीहरी अणे

अ‍ॅडव्होकेट श्रीहरी अणे हे महाराष्ट्राचे माजी महाधिवक्ता होत. त्यांची या पदावर नियुक्ती अॉक्टोबर इ.स. २०१५ रोजी झाली होती. त्याआधी हे पद अरविंद बोबडे, व्ही.आर. मनोहर व सुनील मनोहर आदींनी भूषवले होते. श्रीहरी अणे हे लोकनायक बापूजी अणे यांचे नातू आ ...

                                               

उल्हासनगर महानगरपालिका

उल्हासनगर शहराचे काम उल्हासनगर महानगरपालिका तर्फे चालते. याचे मुख्यालय उल्हासनगर येथे आहे. भारत पाक फाळणीनंतर पाकिस्तानातून निष्कासित केलेल्या निर्वासित हिंदू सिंधी बांधवांना मानवतेच्या दृष्टीकोनातून भारतामध्ये काही ठिकाणी निर्वासित छावण्या बनवून ...

                                               

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

देशातली सर्वात श्रीमंत असलेली पिंपरी-चिंचवड नगरपालिका इ.स. १९८६साली महानगरपालिका झाली. त्यानंतर शहराचे काम पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतर्फे चालू लागले. हिचे मुख्यालय पिंपरी येथे आहे.

                                               

भिवंडी-निजामपूर महानगरपालिका

भिवंडी-निजामपूर महानगरपालिका ही भिवंडी व निजामपूर या जुळ्या शहरांचे प्रशासन करते. हिचे मुख्यालय भिवंडी येथे आहे. २०११च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ७,०९,६६५ होती. विणकरांची नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या भिवंडीचा इतिहास अनेक महत्त्वपूर्ण बाबींनी ...

                                               

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण ही महाराष्ट्र राज्यातील एक सरकारी संस्था आहे. म्हाडाची स्थापना ५ डिसेंबर १९७७ रोजी महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळ, विदर्भ गृहनिर्माण मंडळ, झोपडपट्टी सुधार मंडळ व मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळ ह्य ...

                                               

के. राधाकृष्णन (राजकारणी)

के. राधाक्रुष्णन हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे थ्रिसुर येथील नेते आहेत, व केरळ विधान सभेचा चेलाकारा ह्या मतदारसंघातुन पूर्व सदस्य आहे. ते ई. के. नायनार च्या तिसऱ्या सरकारमध्ये युवा प्रकरण व एस.सी, एस.टी. प्रकरण मंत्री १९९६ - २०११ ह्या दरम्यान ...

                                               

सीताराम येचुरी

सीताराम येचुरी हे भारतीय कम्युनिस्ट पक्ष चे सचिव आहेत. १९ एप्रिल २०१५ रोजी त्यांची या पदावर नियुक्ती झाली. सीतराम येचुरी एक लेखकही आहेत. त्यांनी लिहिलेली इंग्रजी पुस्तके:- Oil Pool Deficit Or Cesspool of Deceit Pseudo Hinduism Exposed: Saffron Br ...

                                               

स्मृती इराणी

स्मृती इराणी ही एक भारतीय राजकारणी व माजी दूरचित्रवाणी अभिनेत्री आहे. मॉडेलिंगने आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या स्मृतीने १९९७ सालच्या फेमिना मिस इंडिया स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. २००० साली तिला स्टार प्लस ह्या वाहिनीवरील एकता कपूरच्या क्यो ...

                                               

सुनील गायकवाड

डॉक्टर सुनील बलिराम गायकवाड भारतीय जनता पक्षातील राजकारणी आहेत. गायकवाड २०१४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या लातूर मतदारसंघातून निवडून गेले.लॉर्डबुद्धा अंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार,बांगला देश.नी गौरवलेले एकमेव भारतीय खासदार आहेत.१६ व्य ...

                                               

गोपीचंद कुंडलिक पडळकर

गोपीचंद कुंडलिक पडळकर हे भारतीय जनता पक्षाचे भारतीय राजकारणी आहेत. ते महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य आहेत. ते १४ मे २०२० रोजी विधानपरिषदेवर निवडून आले. २०१९ महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

                                               

नाना फाल्गुनराव पटोले

नाना फाल्गुनराव पटोले हे भारतीय कॉंग्रेस सदस्य आहेत. पाटोळे ह्यांनी २०१४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या भंडारा-गोंदिया मतदारसंघातून निवडून गेले. त्यांनी विद्यमान खासदार, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री प ...

                                               

रमेश कराड

रमेश काशीराम कराड हे महाराष्ट्र राज्यातील एक भारतीय राजकारणी आणि भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य आहेत. ते भारतीय जनता पार्टी, लातूरचे जिल्हाध्यक्ष आहेत.२०२० मध्ये ते नगरसेवक झाले.

                                               

नीलम गोऱ्हे

डॉ. नीलम गोऱ्हे यांनी २२ फेब्रुवारी १९९८ रोजी गोऱ्हे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्या महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाच्या आमदार आहेत. लेखिका विजया जहागीरदार या नीलम गोऱ्हे यांच्या आत्या लागत. नीलम गोऱ्हे या महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती आहेत.

                                               

मीरा सान्याल

मीरा सान्याल ह्या भारतातील रॉयल बॅंक ऑफ स्कॉटलंडच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष आहेत. त्या नामांकित नौसेना अधिकारी दिवंगत व्हाईस ॲडमिरल गुलाब मोहनलाल हिरानंदानी यांच्या कन्या आहेत. २०१४ साली लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबईतील मतदार सं ...

                                               

अमरावती एक्सप्रेस

भारतीय रेल्वेकडून दोन ठिकाणाहून सेवा दिल्या जाणा-या गाडीला अमरावती एक्स्रपेस असे म्हणतात. डिसेंबर २०१२ रोजी या सेवा खालीलप्रमाणे आहेत. १७२२६ हुबळी – विजयवाडा अमरावती एक्स्रपेस १७२२५ विजयवाडा – हुबळी अमरावती एक्स्रपेस दक्षिण मध्य रेल्वेच्या विजयवा ...

                                               

गोळकोंडा एक्सप्रेस

गोलकोंडा एक्सप्रेस तथा गोळकोंडा एक्सप्रेस भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील गुंटूर आणि तेलंगणातील सिकंदराबाद शहरांदरम्यान धावणारी रेल्वे गाडी आहे. या सेवेला इंटरसिटी एक्सप्रेसचा दर्जा आहे. दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या या गाडीला १७२०१ डाउन आणि १७२ ...

                                               

गौतमी एक्सप्रेस

गौतमी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची काकीनाडा बंदर ते सिकंदराबाद जंक्शन स्टेशन दरम्यान धावणारी रेल्वे गाडी आहे. या गाडीला गोदावरी नदीची उपनदी असलेल्या गौतमी नदीचे नाव दिलेले आहे.

                                               

दक्षिण रेल्वे क्षेत्र

दक्षिण रेल्वे हा भारतीय रेल्वेच्या १६ विभागांपैकी सर्वात जुना विभाग आहे. दक्षिण रेल्वेचे मुख्यालय चेन्नई येथे आहे. दक्षिण रेल्वेच्या अखत्यारीत तमिळ नाडू व केरळ ही संपूर्ण राज्ये, पुडुचेरी हा केंद्रशासित प्रदेश तसेच आंध्र प्रदेश व कर्नाटक ह्या राज ...

                                               

पूर्व तटीय रेल्वे क्षेत्र

पूर्व तटीय रेल्वे हे भारतीय रेल्वेच्या १७ क्षेत्रांपैकी एक क्षेत्र आहे. २००३ साली स्थापन झालेल्या पूर्व तटीय रेल्वेचे मुख्यालय भुवनेश्वरच्या भुवनेश्वर रेल्वे स्थानक येथे असून संपूर्ण ओडिशा राज्य तसेच छत्तीसगड व आंध्र प्रदेश राज्यांचा काही भाग पूर ...

                                               

हरीप्रिया एक्सप्रेस

१६५८९/१६५९० हरीप्रिया एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक प्रवासी रेल्वे सेवा आहे. ही गाडी दररोज कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराज टर्मिनस ते तिरुपतीच्या तिरुपती रेल्वे स्थानक ह्या स्थानकांदरम्यान धावते. कोल्हापूर ते तिरुपतीदरम्यानचे ९३० किमी अंतर ही ...

                                               

अवध आसाम एक्सप्रेस

१५९०९/१५९१० अवध आसाम एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक प्रवासी सेवा आहे. ही गाडी आसाम राज्याच्या दिब्रुगढ शहराला राजस्थानमधील लालगढ ह्या गावासोबत जोडते. उत्तर पूर्व सीमा रेल्वे विभागाद्वारे चालवली जाणारी ही गाडी रोज धावते व ३,०३७ किमी अंतर ६७ तास व ...

                                               

उत्तर पूर्व सीमा रेल्वे क्षेत्र

उत्तर पूर्व सीमा रेल्वे हे भारतीय रेल्वेच्या १७ क्षेत्रांपैकी एक क्षेत्र आहे. १९५८ साली स्थापन झालेल्या उत्तर पूर्व सीमा रेल्वेचे मुख्यालय गुवाहाटी येथे असून संपूर्ण ईशान्य भारताची सर्व राज्ये तसेच पश्चिम बंगाल व बिहार राज्यांचा काही भाग उत्तर पू ...

                                               

कांचनगंगा एक्सप्रेस

कांचनगंगा एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक प्रवासी सेवा आहे. हिमालयमधील कांचनगंगा शिखरावरून नाव ठेवण्यात आलेली ही गाडी ईशान्य भारताच्या आसाम व त्रिपुरा राज्यांना पश्चिम बंगालच्या कोलकाता शहरासोबत जोडते. सुरुवातीला हावडा रेल्वे स्थानक ते न्यू जलपाई ...

                                               

दिब्रुगढ राजधानी एक्सप्रेस

दिब्रुगढ राजधानी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. राजधानी ह्या प्रतिष्ठित गाड्यांपैकी एक असलेली ही रेल्वे आसाममधील गुवाहाटी व दिब्रुगढ ह्या प्रमुख शहरांना दिल्लीसोबत जोडते. दिब्रुगढ राजधानी एक्सप्रेस दिब्रुगढ रेल्वे स्थानक ते ...