Топ-100

ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 24
                                               

खेरीगढ गाय

खेरीगढ/खेरीगड हा शुद्ध भारतीय गोवंश असून उत्तरप्रदेश मधील प्रमुख गोवंश आहे. हा गोवंश खेरी जिल्हातील खिरीगड प्रांतात आढळतो. यामुळेच या गोवंशाला "खेरीगड", "खिरीगड" किंवा "केरीगड" असे नाव पडले. याच सोबतच पीलीभीत, शहाजहापूर, सीतापूर, जिल्हांमध्ये तसे ...

                                               

गंगातिरी गाय

गंगातिरी हा शुद्ध भारतीय गोवंश असून याची उत्पत्ती गंगा नदीचा बिहारचा पश्चिमी भाग आणि उत्तर प्रदेशचा पूर्वभागातील पट्ट्यातील आहे असे मानल्या जाते. याला पूर्वी शहाबादी किंवा हरियाना नावाने सुद्धा ओळखल्या जात असे. पांढरा शुभ्र रंग आणि गंगा किनारी या ...

                                               

जवारी गाय

जवारी हा एक शुद्ध भारतीय गोवंश असून हा उत्तर कर्नाटक मधील हैद्राबाद कर्नाटक तसेच हुबळी, विजापूर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात आढळतो. हा गोवंशन स्थानिक पातळीवर प्रसिद्ध असल्यामुळे कल्याण-कर्नाटक प्रांतात याची संख्या कमी जास्त दीड ते दोन लाख पर्यंत आहे.

                                               

डांगी गाय

डांगी गाय हा एक भारतीय गोवंश असून महाराष्ट्रातील नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात प्रामुख्याने आढळतो. यांची दूध देण्याची क्षमता सामान्य असून शेतीकामासाठी बैल उपयुक्त आहे. ही प्रतिकूल परिस्थितीत उत्तम टिकणारी गाय आहे.

                                               

थारपारकर गाय

थारपारकर गाय हा एक भारतीय गोवंश असून सिंध, पाकिस्तान मधील थारपारकर जिल्ह्यात हिचा उगम झाला. हिला थार, राखाडी सिंधी, पांढरी सिंधी, मालानी या नावाने पण ओळखले जाते. हा गोवंश पाकिस्तान, गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्रातील खानदेशामध्ये मोठ्या प्रमाणात ...

                                               

धन्नी गाय

धन्नी किंवा धानी हा शुद्ध भारतीय गोवंश असून या गोवंशाची उत्पत्ती भारत आणि पाकिस्तान मधील पंजाब प्रांतात झाली असल्याचे मानले जाते. हा गोवंश विशेष करून दोन्ही देशातील पंजाब प्रांतात आढळतो.

                                               

नागोरी गाय

नागोरी किंवा नागौरी हा शुद्ध भारतीय गोवंश असून, राजस्थानामधील एक उत्तम गोवंश म्हणून ओळखला जातो. मुख्यतः नागौर जिल्हा, जोधपूर जिल्हा यांच्या परिसरात हा गोवंश आढळतो. या गोवंशाचे मूळ उत्पत्तीस्थान राजस्थानातील सुहालक प्रदेश नागौर आहे.

                                               

निमारी गाय

निमारी किंवा निमाडी हा शुद्ध भारतीय गोवंश असून हा मुख्यतः मध्यप्रदेशच्या नर्मदेच्या खोऱ्यात आणि महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आढळतो. हा गोवंश गीर आणि खिल्लारी या दोन भारतीय गोवंशाच्या संकरातून निर्माण केल्या गेलेला आहे.

                                               

पुंगनुर गाय

पुंगनुर हा शुद्ध भारतीय गोवंश असून, हा जगातील सर्वात लहान उंचीचा गोवंश मानल्या जातो. आंध्रप्रदेशातील चित्तुर जिल्ह्यातील पुंगनुर तालुक्याच्या नावाने हा गोवंश ओळखल्या जातो.

                                               

पोंवार गाय

पोंवार किंवा पोनवार हा शुद्ध भारतीय गोवंश असून, हा मुख्यतः उत्तरप्रदेश राज्यातील एक महत्वाचा गोवंश मानला जातो. या गोवंशाला पूर्णिया किंवा काबरी नावाने सुद्धा ओळखले जाते. उत्तर प्रदेशातील यादव आणि पासी समाजाकडून जास्त पालन केले जाते. या गोवंशाचे ग ...

                                               

बरगूर गाय

बरगूर किंवा बरगुरू हा शुद्ध भारतीय गोवंश आहे. हा मुख्यतः पश्चिम तामिळनाडूच्या इरोड जिल्ह्यातील अंथियुर तालुक्यातील बरगूर पहाडी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आढळतो. नीट निगा राखल्यास बरगूर गाय दिवसाला तीन लिटरपर्यंत दूध देऊ शकते. ग्रामीण भागात या गायी ...

                                               

मलनाड गिड्डा गाय

मलनाड गिड्डा किंवा मलेनाडू गिड्डा हा शुद्ध भारतीय गोवंश असून हा मुख्यतः कर्नाटकच्या पहाडी भागात आढळतो. या गोवंशाचा उगम शिमोगा या उत्तर कर्नाटक प्रांतातील आहे असे मानले जाते.

                                               

मालवी गाय

मालवी हा शुद्ध भारतीय गोवंश असून हा मुख्यतः पश्चिमी मध्यप्रदेश च्या माळवा प्रांतात आढळतो. या गोवंशाला स्थानिक भाषेत मंथनी किंवा महादेवपुरी असे सुद्धा म्हणतात. मालवी गोवंशाचा आगर, जिल्हा शाजापूर, मध्यप्रदेश येथील शासकीय पशु संगोपन केंद्रावर जवळपास ...

                                               

लाल कंधारी गाय

लाल कंधारी गाय हा एक भारतीय गोवंश असून नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात हिची निर्मिती झालेली असून, संपूर्ण महाराष्ट्रात आणि उत्तर कर्नाटकात मध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. यांची दूध देण्याची क्षमता सामान्य असून शेतीकामासाठी बैल उपयुक्त आहे.

                                               

लाल सिंधी गाय

                                               

वेचुर गाय

वेचुर किंवा वेच्चुर हा शुद्ध भारतीय गोवंश असून हा मुख्यतः केरळात आढळतो. याचा उगम केरळातील गाव वेचुर, ता.वैकम, जिल्हा कोट्टायम येथील असल्यामुळे या गोवंशाला वेचुर हे नाव पडले. धवलक्रांती किंवा दुग्ध क्रांतीच्या लाटेत भारतात मोठ्या प्रमाणात संकर सुर ...

                                               

साहिवाल गाय

साहिवाल गाय हा एक भारतीय गोवंश असून विशेष करून पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील माउंटगोमेरी येथील उत्पत्ती आहे. ही प्रजाती भारतातील दूध उत्पादनात सर्वोच्च स्थानावर आहे. उष्ण वातावरणात सहज राहणारी आणि शांत स्वभावाची गाय आहे. दूध आणि शेतीकामासाठी बैल ...

                                               

हरियाना गाय

हरियाना गाय हा एक भारतीय गोवंश असून उत्तर भारतात, विशेष करून हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थान मध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. यांची दूध देण्याची क्षमता १०-१५ लिटर प्रतिदिन असून शेतीकामासाठी बैल पण उपयुक्त आहे.

                                               

हल्लीकर गाय

हल्लीकर हा कर्नाटकात आढळणारा गोवंश असून याचा शेती आणि कष्टाच्या कामासाठी चांगला उपयोग होतो. बैलाचा उंच खांदा, लांब आणि पाठीमागे, आत वाळलेली शिंगे, मोठं डोकं, काटक आणि उंच शरीर, राखाडी आणि कधीकधी काळा रंग ही या गोवंशाची ओळख आहे. अमृतमहाल प्रजातीची ...

                                               

दक्षिण चिनी वाघ

दक्षिण चिनी वाघ -Panthera tigris amoyensis ही वाघांमधील सर्वात चिंताजनक प्रजाती आहे व वन्य अवस्थेत जवळपास नामशेषच झालेली आहे. १९८३ ते २००७ मध्ये एकही चिनी वाघ दृष्टीस पडला नाही. २००७ मध्ये एका शेतक-याने वाघ दिसल्याचे सांगितले. माओंच्या चुकीच्या ध ...

                                               

सायबेरियन वाघ

सायबेरियन वाघ ही प्रजाती पूर्व रशियात आढळून येते. याला अमूर, मंचुरियन, कोरियन वाघ, अथवा उत्तर चिनी वाघ असेही म्हणतात. पुर्वी मोठ्या भूभागावर वास्तव्य असलेल्या ह्या वाघाचे आज अमूर ऊशुरी या आग्नेय सायबेरियातील प्रांतातच वास्तव्य मर्यादीत राहिले आहे ...

                                               

टिट्टिभाद्य

                                               

गिरिराज (कोंबडी)

मांस व अंडी भरपूर प्रमाणात मिळतात. आठ आठवड्यांत सुमारे एक किलो गावठी कोंबड्यांप्रमाणे विविध रंगांत आढळतात. रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते. कोणत्याही वातावरणात एकरूप होतात. - अंडी वर्षाकाठी 180 ते 200 मिळतात. -मांस चविष्ट असते. -74 टक्के मांस मिळत ...

                                               

लाल रानकोंबडा

आकाराने गावकोंबडीएवढा.नर व मादीच्या रंगात फरक.मादी उदी रंगाची.त्यावर काड्या.खालून तांबूस उदी.पाळीव बॅटमप्रमाणे ह्या पक्षाचे नर व मादी असतात.जोडीने किंवा समूहाने आढळून येतात. कोकणात डोंगरेन कोंबा,सीम म्हणतात.गोंदियात गेरा गोगूर,कुरु,रेंगाल गोगड,रे ...

                                               

सायबेरियाई क्रौंच

1) 2)मराठी-शुभ्र कुलंग 3)International-Grus leucogeranus 4)English-Siberian or Great White Crane हा मुख्यत्वे सायबेरियातील स्थानिक क्रौंच असून भारतात स्थलांतर करतो. अत्यंत दुर्मिळ अश्या पक्ष्यांमध्ये याची गणना होते व सध्या नामाशेष होण्याच्या मार् ...

                                               

सारस क्रौंच

सारस क्रौंच अथवा नुसताच सारस भारतात मोठ्या प्रमाणावर नसला तरी विपुल प्रमाणात हा क्रौंच आढळून येतो व भारतातील स्थानिक क्रौंच आहे. हा क्रौंच नेहमी त्याच्या जोडीदाराबरोबर असतो व आयुष्यभर बहुतांशी एकच जोडीदार पसंत करतो. याची मुख्य खुण म्हणजे उंच मान, ...

                                               

गुलाबी डोक्याचे बदक

इंग्रजी नाव: Pink-headed Duck शास्त्रीय नाव: Rhodonessa caryophyllacea हा एके काळी पूर्व भारतात आढळणारा बदक जातीतील पक्षी. साधारणपणे २० व्या शतकाच्या सुरुवातीला हा पक्षी नामशेष झाला. शेवटची अधिकृत नोंद १९३५ सालातील आहे. याच्या डोक्यावरच्या अतिशय ...

                                               

डोडो

डोडो हा एक नामशेष झालेला न उडणारा पक्षी होता. तो हिंदी महासागरातील मॉरिशस या बेटावर आढळत असे. जरी डोडोला उडता येत नसे, तरी आनुवांशिकतेने तो कबुतरांच्या जास्त जवळचा होता. हवेत उडण्यास असमर्थ व बोजड शरीराचा विलुप्त झालेला एक पक्षी. कोलंबिफॉर्मिस गण ...

                                               

गाय बगळा

गाय बगळा, ढोर बगळा किव्हा गोचीडखाऊ हा मध्यम आकाराचा बगळा असून मुख्यत्वे गायी-म्हशीचे कळप जिथे असतात तिथे वावरत असतो. या कळपांच्या सानिध्यात राहून तो गायी, म्हशींकडे आकर्षित होणारे किडे खातो. अशा प्रकारे एक प्रकारचा सह-अधिवास जपला जातो. म्हणूनच या ...

                                               

चतुरंग बदक

चतुरंग बदक अथवा नुसतेच चतुरंग. हे बहुधा सर्वात सुंदर बदक असावे. भारतात हे बदक मुख्यत्वे स्थलांतरित आहे. उत्तरी भारतातील पाणथळी जांगामध्ये हिवाळ्यात हे मोठया प्रमाणात स्थलांतर करून येते. या पक्ष्यांना युरोपातील व सायबेरियातील स्थानिक पक्षी मानण्या ...

                                               

शिकारी पक्षी

शिकारी पक्षी म्हणजे आपल्या नखांचा व अजोड दृष्टीक्षमतेचा वापर करून शिकार करणारे पक्षी. या समूहातील पक्षांची चोच विशिष्टरित्या बाकदार व पायाची रचना भक्ष उचलून देण्यासारखी असते. शिकारी समूह पक्षी घुबड घार गरुड गिधाड

                                               

अमूर ससाणा

अमूर ससाणा, लाल पायांचा बाज किंवा अमूर बाज हा एक शिकारी पक्षी आहे. हा पक्षी आकाराने कबुतरापेक्षा लहान नर वरील अंगाचा वर्ण राखी. पोपटासारखा राखी करडा असतो. शेपटी व मांडी गण्जासारखा तांबडी. डोळ्यांभोवती कातडी, डोक्याचा मागचा भाग आणि पाय नारंगी तांब ...

                                               

घुबड

ऑउल्स क्रिग्निफोर्म्सच्या क्रमात आहेत, ज्यामध्ये प्रामुख्याने एकटे व रात्रीच्या जवळजवळ 200 प्रजातींचा समावेश आहे जो प्रत्यक्ष दृश्याद्वारे, मोठ्या, विस्तृत डोक्यावर, दूरबीन दृश्यासाठी, बायनॉरल ऐकणे, तीक्ष्ण ताकद आणि मूक फ्लाइटसाठी अनुकूल पंख. अपव ...

                                               

हुमा घुबड

हुमा घुबड हे साधारण ५८ सें. मी. उंचीचे, पिसांची शिंगे असलेले मोठे घुबड आहे. याचा मुख्य रंग धुरकट-राखाडी असून याचे डोळे मोठे, पिवळ्या रंगाचे असतात. हुमा घुबड बसल्यावर याच्या डोक्यावरील पिसे शिंगासारखी वर, एकमेकांजवळ येतात.

                                               

बिनविषारी साप

भारतात एकूण २७२ सापांच्या जाती आढळतात त्यातील बहुतांशी म्हणजे २१२ जाती बिनविषारी आहेत. काही बिनविषारी साप खालीलप्रमाणे वळू मांज‍र्‍या सर्प धामण पाणसाप हरणटोळ दुतोंड्या गवत्या अजगर तस्कर नानेटी

                                               

गवत्या

गवत्या हा आशिया खंडात आढळणारा एक बिनविषारी साप आहे. याला इंग्रजीत Green Keelback किंवा Lead Keelback असे म्हणतात. गवत्या साप गवत्या’ या नावाने परिचित असलेला बिनविषारी साप. कोल्युब्रिडी सर्पकुलातील कोल्युब्रिनी उपकुलात त्याचा समावेश होतो. याचे शास ...

                                               

चापडा

चापडा किंवा हिरवा चापडा हा विषारी जातीतील साप आहे. हा साप हिरव्या रंगाचा असून हे लहान झुडपांच्या फांद्यांवर, वेलींवर रहातात. हा साप अंडी न घालता थेट पिल्लांना जन्म देतो.

                                               

तस्कर

तस्कर शास्त्रीय नावः Elaphe helenaहा भारतीय उपखंडात आढळणारा अतिशय निरुपद्रवी बिनविषारी साप आहे. इंग्रजीत याला ट्रिंकेट अथवा साधा म्हणतात. अतिशय शांत स्वभावाचा हा साप हाताळायला अतिशय सोपा आहे. तस्कर चा मराठीत अर्थ तस्करी अथवा चोरी करणारा. हा लांबी ...

                                               

दिवड

दिवड हा प्रामुख्याने आशिया खंडात आढळणारा एक बिनविषारी साप आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये या सापाला विरोळा अथवा इरूळा असं देखील म्हणतात.प्रमाण भाषेत याला दिवड म्हणतात. दिवड म्हणजे Checkered Keelback हा साप पाण्यात अथवा पाण्याजवळ राहतो. दिवड हा पोहोण ...

                                               

धामण

याला शेतकऱ्याचा मित्र म्हणतात धामण english:Common rat snake ; शास्त्रीय नाव:Ptyas mucosus ही भारतात आढळणारी बिनविषारी सापाची जात आहे. उंदीर व तत्सम प्राण्यांचा फडशा पाडणारी धामण ही मानवमित्र आहे परंतु अज्ञानाअभावी अनेकवेळा ती मारली जाते.

                                               

नागराज

नागराज किंवा किंग कोब्रा हा भारतातील पुर्व दक्षिण भागात आढळणारा दुर्मिळ साप आहे हा नावाप्रमाणेच नागराज आहे. विषारी सापांमध्ये लांबीला सर्वाधिक व विषाच्या प्रभावात नागापेक्षा कमी परंतू मात्रा मोठी असल्याने फार धोकादायक. याचे विषाने माणूस अर्ध्या त ...

                                               

नानेटी

नानेटी हा एक बिनविषारी झाडावर राहणारा साप आहे. हा कोल्युब्रिडी सर्पकुलाच्या डिप्सॅडोमॉर्फिनी उपकुलातील आहे. याचे शास्त्रीय नाव डेन्ड्रेलॅफिस ट्रिस्टिस आहे. भारतात हा समुद्रसपाटीपासून सुमारे २,००० मीटर उंचीपर्यंतच्या प्रदेशांत आढळतो. महाराष्ट्रात ...

                                               

पट्टेरी पोवळा

                                               

पट्टेरी मण्यार

                                               

पोवळा

पोवळा हा वाळ्या सारख्या दिसणारा व वाळ्यापेक्षा काहीसा मोठा साप आहे. या सापाचे विष मज्जा संस्थेवर परिणाम करत असल्यामुळे चावल्यास सूज येणे,चक्कर येणे, बेशुद्ध पडणे अशी लक्षणं दिस्तातात. चावलेला भागात यातना होतात. वीस ते तीस मिनिटांनी श्वसन क्रियेत ...

                                               

ब्रामिनी वाळा साप

ब्रामिनी वाळा साप हा एक छोट्या आकाराचा साप आहे. हा साप लांबून गांडूळासारखा दिसतो. व्यवस्थित पाहिले असता त्याच्या शरीरावरील खवले दिसतात.शरीराभोवती २० खवले असतात. याचा रंग काळपट चॉकलेटी असून शरीर गुळगुळीत व चकचकीत मराठी नावे-कानेरा साप, कडू साप, दा ...

                                               

मण्यार

मण्यार किंवा मणेर ही भारतात आढळणाऱ्या चार प्रमुख विषारी सापांपैकी एक जात आहे. मण्यारच्या काही उपजातीही आहेत. साधा मण्यार अथवा मण्यार, पट्टेरी मण्यार, व काळा मण्यार या तीन जाती भारतात आढळतात. मण्यारच्या आणखी १० उपजाती आहेत व त्यांचा अन्य आग्नेय आश ...

                                               

मांज‍र्‍या सर्प

                                               

मांडूळ

मांडोळ हा एक बिनविषारी साप आहे. सरासरी लांबी-75सें.मी.2फूट 6इंच. अधिकतम लांबी-100सें.मी.3फूट3इंच वास्तव्य-मऊ जमिनीत बिळात राहणारा हा साप कोरड्या जागा पसंद करतो.पावसाळ्यात बिळात पाणी शिरल्यास जमिनीवर येतो. मराठी नाव- मांडूळ, दुतोंड्यावर्धा,माटीखाय ...

                                               

समुद्री साप

समुद्री साप ही सापांची एक प्रजाती असून त्यांनी स्वतःला समुद्रात राहण्यास अनुकूल बनविले आहे. ते जमिनीवर संचार करु शकत नाहीत. समुद्री साप हा अत्यंत विषारी असतो. कोळी लोकांना हे साप मासेमारी दरम्यान आढळतात. हे साप आक्रमण अथवा हल्ला करण्याच प्रमाण फा ...