Топ-100

ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 30
                                               

लोणी बुद्रुक सखाराम महाराज

रथोत्सव मार्गशीर्षात असतो. रथयात्रेचा सोहळा शके 1847 इ.स. 1925 पासून सुरू झाला. हा प्रचंड तीन मजली लाकडी रथ परभणी येथील कारागिरानं तयार केला व त्याचे सुटे भाग पंचवीस बैलगाड्यांतून लोणीस नेले. समाधी दिन व लोणीयात्रेव्यतिरिक्त "श्रीं‘चा जन्मोत्सव व ...

                                               

वजराई

भांबवली वजराई धबधबा भांबवली वजराई धबधबा हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे. या धबधबाची उंची 1840 फूट 560 मीटर आहे आणि तो सरळ उभ्या दगडावरून वाहतो आणि ह्याला तीन पायऱ्या आहेत. उरमोडी नदी ही या धबधब्याचा उगम स्थान आहे. हा धबधबा पश्चिम महाराष्ट्रातील ...

                                               

वज्रसूची

वर्णव्यवस्थेवर प्रखर आघात करणारे आद्य लेखन "वज्रसूची" हे मानले जाते. वज्रसूची या संस्कृत ग्रंथात जन्माधारित जातीच्या शुद्धता-अशुद्धतेच्या कल्पनेवर सजेतोड टीका आहे. त्यात अनेक ब्राह्मण ऋषिमुनींचे कूळ हे ब्राह्मण नव्हते असे सांगितले आहे. जातिभेद हा ...

                                               

वडगाव घेनंद

वडगाव घेनंद हे गाव पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात असून आळंदी देवाची पासून अंदाजे ७ किमी तर चाकण पासून अंदाजे ९ किमी अंतरावर आहे. गावातील नागरीकांचा मुख्य व्यवसाय शेती असून विविध प्रकारच्या पालेभाज्या, कांदा, टोमॅटो ही मुख्य पिके आहेत. गावातील ग्र ...

                                               

वडगाव लांडगा

१७९० साली संगमनेर हे ११ परगण्यांचे अनेक तालुके मिळून बनलेला राज्याचा एक भाग म्हणजे परगणा मुख्यालय होते. त्याकाळी १८,५५,०८० रुपयांचा महसूल जमा होत होता. ११ परगणे खालीलप्रमाणे बेळवा- ३५,९५५रु नाशिक- १,६७,७६६रु वरिया- १,१७,१०३रु त्रिम्बक- ८४८२रु धां ...

                                               

वरदराजन चारी

वरदराजन चारी हे युनिव्हर्सिटी ऑफ मिनेसोटा अ‍ॅट ट्विन सिटीज मध्ये १९९४ पासून अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत. त्यांनी १९७४ मध्ये आय.आय.टी मुंबईमधून केमिकल इंजिनिअरींगमध्ये बी.टेक ही पदवी मिळवली.त्यानंतर ते १९७६ पर्यंत मुंबईत युनियन कार्बाईड कंपनीत ...

                                               

वस्त्रप्रावरणे उत्पादन उद्योग

वस्त्रोद्योग किंवा पोषाख पुरवठा श्रृंखलेतील जागतिक पोषाख उद्योगाच्या == संगणक वापराद्वारे पोषाख निर्मिती == पुरवठा श्रृंखला व्यवस्थापन मानवी शरीराची मापे व आकार, पोषाख संगणक आरेखन,

                                               

वाळवा

वाळवा हे सांगली जिल्ह्यातील तालुक्याचे गाव आहे.वाळव्याची लोकसंख्या सुमारे ४०,००० आहे.आपल्या प्रवाहाच्या काठावर आईच्या लडिवाळाने आणि रुद्रपणातूनही समृधीची उधळण करणारी कृष्णा नदी. या नदीच्या अंगा -खांद्यावर बागडणारे तिचे लाडके बाळ म्हणजे वाळवा एक ज ...

                                               

वावळा

ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे. हिचे शास्त्रीय नाव होलोप्टेलिआ इन्टेग्रिफोलिआ असे आहे. याचे कुळ अल्मेसी आहे.

                                               

वास्तव संख्या

सुरुवातीला संख्या शिकताना लवकरच संख्यारेषा तयार करायला शिकवले जाते. सोयीचा एकक घेउन ती तयार करतात. नंतर अपूर्णांक संख्यारेषेवर दाखवायला आपण शिकतो. हे अपूर्णांक ३/५, २/७ अशा प्रकारचे म्हणजे परिमेय संख्या असतात. पायथागोरस चे प्रमेय वापरून २ चे वर्ग ...

                                               

वाहतुकीचे सर्वसाधारण नियम

शिकाऊ लायसन्स करिता वाहतुकीचे सर्वसाधारण नियम कलम ११२: वाहन चालकाने वेग मर्यादेचे उल्लंघन करू नये. कलम ११३: भार क्षमतेपेक्षा जादा मालाची वाहतूक करू नये. कलम ११९: वाहतूक चिन्हांचे व संकेतांचे उल्लंघन करू नये. कलम १२१: वाहन चालविताना योग्य इशाऱ्यां ...

                                               

विद्देची अष्टादश प्रस्थान्रे

हिंदू धर्मामध्ये विद्येची अष्टादश पीठे आहेत. चार वेद २. चार उपवेद ३. सहा वेदांगे ४. न्याय ५. मीमांसा ६. धर्म शास्त्रे ७. पुराणे चार वेद: ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. चार उपवेद: आयुर्वेद, धनुर्वेद, गांधर्ववेद, स्थापत्यवेद सहा वेदांगे: १, शि ...

                                               

विद्रोही कवी

मराठीतील पहिला विद्रोही कवी म्हणून संत तुकारामांचा उल्लेख करावा लागेल. समाजातील वाईट रुढी-परंपरा, अज्ञान आणि अंधश्रद्धा यांचा कडक शब्दांत समाचार घेऊन तुकारामांनी समाजप्रबोधन केले. स्वातंत्र्योत्तर काळातील बहुतांश दलित कवींचे काव्यलेखन हे विद्रोही ...

                                               

विधान भवन, नागपूर

विधान भवन, नागपूर हे नागपूर, महाराष्ट्राच्या उपराजधानीच्या सिव्हिल लाईन्स परिसरात आहे, जेथे महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन आयोजित केला जातो. १९१२ या मध्ये इमारतीची पायाभरणी केली गेली. हि इमारत ब्रिटीश कमांडने सेंट्रल प्रॉव्हिन्स आणि बेरारच् ...

                                               

विनायक येवले

विनायक येवले जन्म: २० जून १९८२ यांचा जन्म नांदेड जिल्यातील बामणी या गावी झाला. विनायक येवले हे समकालीन कवी व महत्वाचे समीक्षक आहेत. जागतिकीकरणानंतरच्या पिढीतील महत्वाचे कवी असलेले विनायक येवले बदलत जाणाऱ्या गावाबद्धल बोलतात, होणाऱ्या मुल्यऱ्हासाब ...

                                               

विपणन

विपणन इंग्लिश: मार्केटिंग एक सतत प्रक्रिया आहे ज्या अंतर्गत विपणन मिश्रण नियोजित आणि अंमलात आणली जातात. ही प्रक्रिया व्यक्तींच्या आणि संस्थांमधील उत्पादने, सेवा किंवा विचारांच्या देवाणघेवाणीसाठी केली जाते. विपणन हे एक सर्जनशील उद्योग म्हणून पाहिल ...

                                               

विभूति

पंचाहत्तर परमेश्वराच्या प्रधान विभूति- परमेश्वर सर्व व्यापक आहे, तथापि भगवान् श्रीकृष्णानें प्ररमेश्वरी अंश म्हणून सांगितलेल्या पंचाहत्तर प्रधान विभूती या आहेत- १ आत्मा, प्राणिमात्रांचा २ सकला सृष्टींचा आदि उत्प्त्ति मध्य स्थिती व अंत, लय ३ आदित् ...

                                               

विवंता बाय ताज मडीकेरी, कूर्ग

विवंता बाय ताज मडीकेरी, कूर्ग हे कर्नाटकातील मडीकेरी गावातील होटेल आहे. बारमाही हरित आणि वर्षभर पाऊस बरसत असणारे जंगल. म्हणजेच पर्जन्यवन! बुडबुडे नाचवत वाहणारे झरे, इलायचीच्या हिरव्यागार वेली, ढब्बू मिरची आणि कॉफीचे मळे! सर्व कांही खाजगी! झाडे झु ...

                                               

विवा महाविद्यालय

विवा महाविद्यालय हे विरार, महाराष्ट्र,भारतात वसलेले आहे व मुंबई विद्यापिठा अंतर्गत येते विज्ञान, वाणिज्य आणि कला या विषयातील पदव्युत्तर पदवी प्रदान करणे. आणि व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञान पदवीधर पदवी. हे तीन महाविद्यालयांचे एक समूह आहे, भास्कर ...

                                               

विश्वचषक

आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन ICC दर चार वर्षांनी एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकाचे आयोजन करते. कसोटी व एकदिवसीय सामने खेळणार्‍या देशाशिवाय ICC Trophy तील काही देश विश्वचषक स्पर्धेत सहभागी होतात.

                                               

विषाद विकृती

साचा:विषाद विकृती सर्व सामान्य पणे व्यक्तीच्या मनस्थितीत बदल अथवा चढ उतार हे होत असतात पण हेच चढ उतार जास्त तीव्र होतात आणि दीर्घकाळ टिकून राहतात तेव्हा त्या व्यक्तीच्या झाला असे म्हणावे लागते मनस्थिती बिघाडाच्या दोन प्रमुख अवस्था असतात १ उन्माद- ...

                                               

वेदांचे अनुबंध चतुष्ट्य

वेद हा भारतीय धर्म आणि तत्वज्ञानाचा एकमात्र निधिभूत ग्रंथ आहे. प्राचीन काळापासून आपण वेदांना अपौरुषेय मानतो. वेद अनादी आहेत. अनंत आहेत. वेद कोणीतरी निर्माण केले असं म्हणणं म्हणजे वेदांचं महत्व कमी करणं होय. "यस्य निःश्वसितं वेदाः" परमात्म्याच्या ...

                                               

वेदाची चार उपांगे

वेद एकून चार आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छन्द, ज्योतिश हे सहा वेदांग आहेत. पुराण, न्याय, मीमांसा, धर्मशास्त्र ही वेदांची उपांगे आहेत त्यांचे वर्णन पुढीलप्रमाणे- १) पुराण - पुराणे म्हणजे व्यास विरचित स ...

                                               

वेदाच्या सहा अंगांचे प्रयोजन

वेद हे फार गंभीर शास्त्र आहे. धर्म आणि ब्रह्म यांचे प्रतिपादन करणाऱ्या अपौरुषेय प्रमाण वाक्यांना वेद म्हणतात. ४ वेद आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. मंत्र आणि ब्राम्हण मिळून वेदपद तयार होतात. गायत्री आदी छंदांनी युक्त मंत्र ऋग्वेदात आ ...

                                               

वेल्डिंग

वेल्डिंग ही धातू किंवा थर्मोप्लास्टिक जोडण्याची प्रक्रिया आहे. यात खूप उष्णता वापरुन भाग वितळतात एकमेकांना जोडतात आणि त्यांना थंड होऊ देतात. वेल्डिंग हे कमी तापमानात धातू जोडण्याच्या तंत्रापेक्षा वेगळे आहे. कमी तापमानात धातू जोडण्याला ब्रेझिंग आण ...

                                               

वैजनाथ अनमुलवाड

डॉ. वैजनाथ सोपानराव अनमुलवाड 09 एप्रिल 1976 यांचा जन्म बेळकोणी खू, ता. बिलोली जि. नांदेड येथे झाला. ते भाषा, वाङ् मय व संस्कृती अभ्यास संकुल, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणुन कार्यरत आहेत. आदिवासी साह ...

                                               

व्हि. एन. नाईक कला वाणिज्य महाविद्यालय, दिंडोरी

क्रांतिविर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कला वाणिज्य महाविद्यालय इ.स. २००१ मध्ये सुरू झाले. संस्थेचे सर्व पदाधिकारी व संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाने २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात अनेक गुणवत्तापूर्ण उपक्रमांचे आयोजन ...

                                               

व्हेरीकोज व्हेन्स

व्हेरिकोझ व्हेन्स किंवा डीव्हीटी हा पायांना होणारा आजार आहे. शिरांमधील व्हॉल्व्ह बाजूने काम करणे कमी करतात, त्यामुळे तिथला रक्तप्रवाह कमी होतो. व्हेन्स कालांतराने वेड्यावाकड्या दिसू लागतात. त्यानां व्हेरिकोज व्हेन्स म्हणतात. हे दोन्ही आजार पायांच ...

                                               

शंकर भाऊ साठे

जन्म आॅक्टोबर 26, इ.स.1925 वाटेगाव, तालुका वाळवा, जि.सांगली मृत्यू - मार्च 15, इ.स.1996 राष्ट्रीयत्व - भारतीय नागरिकत्व - भारतीय शंकर भाऊ साठे हे मराठी साहित्यातील एक महत्त्वाचे कादंबरीकार आणि शाहीर असून त्यांच्या बारा कादंब-या आणि एक चरित्र प्रस ...

                                               

शरद व्याख्यानमाला, कारंजा लाड

वाशीम जिल्ह्यातील लाड कारंजे या शहरात इ.स. १९५८ साली प्राचार्य राम शेवाळकर यांच्या प्रेरणेतून शारदीय नवरात्रात या व्याख्यानमालेची सुरुवात झाली. लोकवर्गणीतून ही व्याख्यानमाला चालते. पहिले वक्ता कविभूषण बाबासाहेब खापर्डे होते. प्रबोधनाचा खुला मंच अ ...

                                               

शायन मुन्शी

शायन मुंशी जन्म: २९ ऑक्टोबर, १९७८ एक भारतीय मॉडेल व चित्रपट अभिनेता. 2003 चित्रपटाला Jhankaar असतात पदार्पण केले आणि अशा Bong कनेक्शन आणि कार्निवल पुरस्कार-विजेत्या चित्रपटात केले आहे अभिनेता चालू आहे. Shayan कुक ना Kaho, उच्च तणाव सारखे दूरदर्शन ...

                                               

शिक्षणाची प्रयोगशाळा

या संस्थेची स्थापना डॉ.श्रीनाथ कलबाग यांनी १९८३ या साली केली.पुण्यातील भारतीय शिक्षण संस्थेचे ते स्वायत्त केंद्र आहे.आपल्या सभोवतालची सेवा देणारी अनेक जण उदा.गवंडी,शेतकरी,गाड्या दुरुस्त करणारे तंत्रज्ञ,विक्रेते,इ.अनुभवाच्या शाळेत शिकलेले असतात.त् ...

                                               

शिवपुरी अक्कलकोट

शिवपुरी अक्कलकोट पासून ३ ते ४ किलो मीटर वर आहे शिवपूरी हा ठिकाण पवित्र ठिकाण मानला जातो तसेच जगातील सर्व जाती जमाती चे लोक शिवपुरी ला येतात शिवपुरी मदे श्री गजानना महाराज देवास्तान आहे तेथे अग्निहोत्र होतो अग्निहोत्रानी वातावरण शुद्ध होतो वो आपल ...

                                               

शुकदास महाराज

स्वामी शुकदास महाराज हे बुलढाणा जिल्ह्यातल्या मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम या गावाला विवेकानंदनगर म्हणून विकसित करणारे एक कर्मयोगी होते. त्यांनी स्वामी विवेकानंदांच्या विचारसरणीचा वारसा घेऊन आपल्या विचारांना कृतीची जोड देऊन एका हिवरा आश्रम येथे ...

                                               

शृंगारपूर

संगमेश्वरच्याच जवळ १२ किलोमीटरवर शृंगारपूर या नावाचं गाव आहे.शृंगारपूर हे येसूबाईंचे माहेर. त्या प्रदेशाच्या कारभाराची जबाबदारी छत्रपतींनी संभाजीराजांकडे सोपविली. संगमेश्वराच्याच जवळ १२ किलोमीटरवर शृंगारपूर या नावाचं गाव आहे. हे गाव महाराजांनी जि ...

                                               

शेंगदाणा चिक्की

शेंगदाणा चिक्की तयार करताना प्रथम शेंगदाणे खरपूस भाजून घ्यावे.त्याची साल काढून टाकावी.अर्धे अर्धा दाने करावे मग गुळ गरम करावा. गुळाचा पाक झाल्यावर त्यात शेंगदाणे टाकावे ताटाला तूप लावून ते मिश्रण ताटात टाकावे व पसरवून द्यावे.थंड झाल्यावर वड्या पा ...

                                               

शेततळी उपाय कि नवी समस्या

गावतळी आणि विहिरी यांचा मुख्य आधार भूजल आहे. स्वातंत्र्योत्तर काळात मुख्यता हरित क्रांती पूर्वी विहिरी आणि गावतळी हेच बागायती शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्रोत आहे.परंतु हरितक्रांती आणि विजेचे सार्वत्रीकरण यामुळे भूजलाचा उपसा मोठ्या प् ...

                                               

श्याम माळी

संपूर्ण नाव: श्याम राघोजी माळी जन्मतारीख: २८ एप्रिल १९८० शिक्षण: एम.ए.बी.एड. श्याम माळी हे आगरी समाजातील कवी, गीतकार आहेत. प्रमाणभाषेपेक्षा त्यांच्या आगरी बोलीभाषेतील कविता प्रसिद्ध आहेत. त्यांचा जन्म ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात झाला. व्यवस ...

                                               

श्री ज्ञान सरस्वती मंदिर, बासर

बासर हे ठिकाण तेलंगणातील निर्मल जिल्ह्यात असून महाराष्ट्रातील नांदेड - मुखेड -हैद्राबाद रस्त्यावर निजामाबाद पासून ३५ km हैद्राबाद पासून २०० km आदिलाबाद पासून १०८ km अंतरावर आहे. आदिलाबाद जिल्ह्याचे विभाजन करून नवीन निर्मल जिल्हा तयार करणेत आला आह ...

                                               

श्री दत्त मंदिर संस्थान रुईभर

श्री दत्त मंदिर संस्थान रुईभर हे धाराशिव उस्मानाबाद पासून १५ कि. मी. अंतरावरील एक छोटेशे पण टुमदार गाव. प. पु. सद्गुरू आप्पा बाबांचे रुईभर हे छोटेसे गाव आज संपूर्ण महाराष्ट्रातील दत्त उपसकांचे आशेचे, श्रद्धेचे केंद्रबिंदू बनलेले आहे. श्रीक्षेत्र ...

                                               

श्री देवी हायस्कूल

भंडारी एज्युकेशन सोसायटी मालवण.मुंबई ज्ञानदायी संस्थेने "वडाचापाट".या ग्रामीण भागात जून १९८१ पासून इ.८ वी ते १० वी पर्यंतचे वर्ग विनाअनुदान या तत्वावर सुरु केले आहे. सदर वर्ग सुरु करताना संस्थेला अनेक दिव्यातून जावे लागले. शैक्षणिक संस्था सुरु कर ...

                                               

श्री भैरवनाथ विद्या मंदिर, पाबळ

पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यात असलेल्या पाबळ या गावात श्री भैरवनाथ विद्या मंदिर पाबळ ची स्थापना इ.स. १९५३ साली शिक्षण प्रसारक मंडळाने केली. विद्यालयामध्ये ५ वी ते १२ वी पर्यंतचे मराठी माध्यमातून, तसेच इच्छुक विद्यार्थ्यांसाठी सेमी इंग्लिश मधून ...

                                               

श्री समर्थ सद्गगुरु धोंडुतात्या महाराज,विराळ

This history has same as newspaper lokakshars book.This history has written when start the training on wikipedia in my college. #written by:-vaibhav baburao sontakke. For read in english click on following title श्री समर्थ सद्गुगुरु धोंडूतात्या म ...

                                               

श्रीकांत साहेबराव देशमुख

जन्म:- दि. ०३ जुले, १९६३ जन्म ठिकाण:- मौजे राहेरी बु. ता. सिन्दखेडराजा,जि.बुलढाणा. व्यवसाय:- विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, लातुर या पदावर राज्यशासनाच्या सेवेत उच्च श्रेणी अधिकारी. बालपण व शिक्षण:- राहेरी नुतन माध्य.विद्यालय, राहेरी १० वी पर्यन ...

                                               

श्वास

                                               

संख्या महात्म्य १

एक- एकोऽहम्-एकच ब्रह्म हें एकच आहे. एकच ’ सत् ‌ स्वरूप ’ ’ एकोऽहम् ‌‍ बहु स्याम् ’ सर्व सृष्टींतील चराचर वस्तूंच्या उत्पत्तीचें कारकत्व या ’ एक ’ च्या मागें आहे. अंकशास्त्र एक अग्नि, एक सुर्य आणि एकच उषा- एकच अग्नि अनेक ठिकाणीं प्रज्वलित होतो, एक ...

                                               

संख्या महात्म्य ११

-अकरा रुद्रांचीं नांवें निरनिराळ्या पुराणांत निरनिराळीं आढळतात. त्यांत एकवाक्यता नाहीं, सामान्यतः अ १ वीरभद्र, २ शंभु, ३ गिरीश, ४ अजैकपाद, ५अहिर्बुध्न्य, ६ पिनाकी, ७ अपराजित, ८ भुवनाधीश्वर, ९ कपाली, १० स्थाणु व ११ भव ; आ १ मन्यु, २ मनु, ३ महिनस् ...

                                               

संख्या महात्म्य १२

१ तेली, २ तांबोळी, ३ साळी, ४ माळी, ५ जंगम, ६ कलावंत, ७ डौरी, ८ ठकार, ९ घडशी, १० तराळ, ११ सोनार आणि १२ चौगुला. हे बारा अलुते म्हणजे खालच्या वर्गाचे बारा कामगार अथवा गांवगाडयांतले दुसर्या क्रमांकाचे हक्कदार पूर्वी असत.

                                               

संख्या महात्म्य १३

१ पान, २ सुपारी, ३ चुना, ४ कात, ५ लवंग, ६ वेलदोडा, ७ जायफळ, ८ जायपत्री, ९ कंकोळ, १० केशर, ११ खोबरें, १२ बदाम आणि १३ कापूर, ह्मा तेरा जिनसा मिळून तयार केलेला विडा. सु.

                                               

संख्या महात्म्य ३

१ अन्नदाता, २ भोजन करणारा व ३ स्वयंपाक करणारा." अन्नदाता तथा भोक्ता पाककर्ता सुखी भवेत् ‌ । सु.