Топ-100

ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 38
                                               

पेमगिरी

पेमगिरी हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातले गाव आहे. पेमगिरी संगमनेर तालुक्यात आहे. जाण्यासाठी दोन रस्ते आहेत. नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गाहुन १४ किमी. संगमनेर- अकोले रस्त्यावरुन कळस गावापासून १० किलोमीटर एक अक्षं. १९४६" र ...

                                               

पोहेगाव

पोहेगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपरगाव तालुक्यातले एक गाव आहे. ह्या गावात एक प्राचीन गणपती मंदिर आहे. हा गणपती नवसाला पावणारा आहे म्हणून येथे दर अंगारकी चतुर्थीला हजारो भक्त दर्शनाला येतात. हे गणपती मंदिर नाशिक-शि ...

                                               

भंडारदरा

भंडारदरा हे गाव भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यात आहे.येथे भंडारदरा धरण आहे. या गावाजवळ जलविद्युत केंद्र आहे. भौगोलिक अक्षांश- १९ ० ३१’ ४” उत्तर; रेखांश ७३ ० ४’ ५”पूर्व. भंडारदरा हे प्रवरा नदीच्या काठी वसलेले एक ...

                                               

वडगांव दर्या देवी

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात वडगांव दर्या या ठिकाणी दर्याबाई व वेल्हाबाई या दोन्ही बहिणींचे देवीचे मंदिर सुप्रसिद्ध आहे. कान्हूर पठार जवळ हे गांव वसलेले आहे. नगर-कल्याण रोडवर टाकळी ढोकेश्वर जवळ वाफारेवाडी फाट्यापासुन या तीर्थाच्या ठिकाणी ...

                                               

वृद्धेश्‍वर

वृद्धेश्वर महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील गाव आहे. अहमदनगरवरून पाथर्डीला जाताना करंजी घाट उतरला की देवराई गाव लागते. इथे उजवीकडचा रस्ता वृद्धेश्वरला जातो. वृद्धेश्वर हे गाव ब्रह्मपुराणामध्ये उल्लेख असलेल्या वृद्धा नदीकाठी वसले आहे. अत्यंत रम ...

                                               

घाटशिरस

घाटशिरस हे गाव महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील एक गाव आहे. घाटशिरस हे गाव नाशिक विभागात मोडते. हे अहमदनगर पासुन ४० कि.मी. तर पाथर्डीपासून २९ किमी अंतरावर आहे. गावातुन शहरांना जाण्या येण्यासाठी एस टी बसची तसेच खाजगी व ...

                                               

पुणतांबे-शिर्डी रेल्वेमार्ग

पुणतांबे-शिर्डी रेल्वेमार्ग भारतीय रेल्वेच्या मध्य रेल्वे विभागातील रेल्वेमार्ग आहे. हा मार्ग दौंड मनमाड मार्गावरील पुणतांबे स्थानकास शिर्डीशी जोडतो. हा मार्ग संपूर्णपणे अहमदनगर जिल्ह्यात आहे. शिर्डीमधील साईबाबांच्या मंदिरास भेट देणाऱ्यांकडून मुख ...

                                               

मुरूम

मुरुम हे गाव बेन्नीतुरा नदीच्या काठी तालुका उमरगा, जिल्हा उस्मानाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. ह्या गावास स्वातंत्र्य सैनिकांचा वारसा आहे. विश्वंभर हराळकर विश्वनाथ बरबडे सिद्धराम देवमानकर इत्यादी स्वा. सैन ...

                                               

सरमकुंडी

सरमकुंडी हे महाराष्ट्र राज्याच्या उस्मानाबाद जिल्हयातील वाशी तालुक्यातील गाव आहे. हे गाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११वर आहे. गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. येथे ज्वारी, गहू, हरभरा, सोयाबीन, कापूस यारखी पिके घेतली जातात. सरमकुंडी गाव पे ...

                                               

सावरगाव

सावरगाव हे महाराष्ट्राच्या उस्मानाबाद जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यातील छोटे गाव आहे. येथील ग्रामदेवता असेल्या नागनाथची यात्रा येथे नागपंचमीला भरते. नागपंचमी दरम्यान नाग, पाल व विंचू हे एकमेकाचे शत्रू तब्बल पाच दिवस नागठाण्यातील दगडाच्या सपित वास ...

                                               

वैजापूर

वैजापूर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यात, औरंगाबाद जिल्ह्यातील एक शहर आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्याचे ते मुख्य ठिकाण आहे.एका दंतकथेनुसार एक राजकुमारीने संत वायाजा मुहममद ह्यांच्या थडग्यामध्ये आराम करण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित केला ह ...

                                               

कोल्हापुरी चपला

कोल्हापुरी चप्पल हे कोल्हापूर शहराच्या प्रमुख आकर्षणांपैकी एक आहे. या चपला भारतीय व भारताबाहेरील ग्राहकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. या चप्पलांची ठळक वैशिष्टे म्हणजे त्यांचा सुबक आकार,नक्षीकाम आणि त्यांचा टिकाउपणा.

                                               

न्यू पॅलेस

ह्या वाड्यात शाहू महाराजांनी अनेक् विविध् प्रकारच्या प्राण्यांचे न्यु पॅलेस भवानी मंडप – कसबा बावडा मार्गावर ही एक प्राचीन ईमारत आहे. 1877 – 1884 ह्या कालावधीत ही ईमारत बांधली गेली.काळ्या, सपाट केलेल्या दगडांचा एक ऊत्कृष्ट नमुना बांधला आहे जे सर् ...

                                               

रंकाळा तलाव

रंकाळा तलाव कोल्हापूर शहरातील तळे आहे. यास कोल्हापूरची रंकाळा चौपाटी म्हणूनही संबोधले जाते. ते कोल्हापूरचे एक प्रेक्षणीय ठिकाण आहे. पूर्वी येथे एक मोठी दगडांची खण होती. जैन समजुतीप्रमाणे खाणीतून महालक्ष्मीच्या देवळाला आणि त्याचप्रमाणे राजा गंडराद ...

                                               

शालिनी पॅलेस

महाराष्ट्र राज्याच्या कोल्हापूर शहरातील राजवाड्याला राजकुमारी शालिनी राजे यांचे नाव देण्यात आले. हा शालिनी पॅलेस रंकाळा तलावाच्या पश्चिमेकडे आहे आणि तो उंच पाम झाडांनी, हिरव्यागार आणि सुंदर बागांनी घेरलेला आहे. शालिनी पॅलेस हा काटेकोरपणे कोरलेला ...

                                               

चंदगड तालुका

चंदगड तालुका हा महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्याचा एक तालुका आहे. चंदगड हा महाराष्ट्रातील एक दुर्गम आणि मागास राहिलेला तालुका म्हणून सर्वपरिचित आहे. राजकीयदृष्ट्या हा तालुका महाराष्ट्राचा सर्वात शेवटचा तालुका मतदार संघ म्हणून ओळखला जातो. चंदगड त ...

                                               

उमळवाड

उमळवाड हे कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरोळ तालुक्यातील गाव आहे. ते जयसिंगपूर शहरापासून ५ किमी अंतरावर असून या गावाची लोकसंख्या २०११ च्या शिरगणतीनुसार ५०३५ आहे. येथे दर वर्षी महाशिवरात्रीचा मोठा उत्सव भरतो. हे गाव कृष्णा नदीच्या काठी वसेलेले असून येथे ...

                                               

कणेरी मठ

कणेरी मठ हे कोल्हापूरपासून १२ किलोमीटर अंतरावरचे एक गाव आहे. या गावात एक सिद्धगिरी नावाचे वस्तुसंग्रहालय आहे. शहरीकरणामध्ये लुप्त होऊ पहात असलेल्या ग्रामीण जीवनशैलीचे मूर्तिमंत नमुने येथे उभे केलेले आहेत. सिद्धगिरी म्य़ुझियमच्या सुरुवातीला बारा र ...

                                               

चंदगड

चंदगड हे महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्याचे मुख्य गाव आहे. चंदगड महाराष्ट्र-कर्नाटक सीमेजवळ वसले असून ते बेळगावपासून ४० किमी तर कोल्हापूरपासून ११४ किमी अंतरावर आहे. चंदगडची लोकसंख्या सुमारे १२ हजार आहे. कोल्हापुरातील सर्वात जा ...

                                               

पळसवडे

पळसवडे हे कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील एक गाव आहे. गावाचा इतिहास हा जास्तीत जास्त २५० वर्षापासून ज्ञात आहे. या गावाची लोकसंख्या ५०० पेक्षा कमी आहे आणि मतदार संख्या १६६ आहे. मुळात हे गाव खेडवळ भागातील असल्याने या गावाचा विकास फारसा झ ...

                                               

महागाव गडहिंग्लज

कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज गावात लहान लहान अशा बारा-तेरा गल्ल्या होत्या, कुंभार गल्ली, मराठा गल्ली वगैरे. त्या सर्व गल्ल्या एकत्र होऊन मोठे गाव वसले. त्या गावाला ‘महागाव’ हे नाव पडले. महागावाची लोकसंख्या वीस हजारांपर्यंत आहे.

                                               

राधानगरी

राधानगरी हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्याचे मुख्य गाव आहे. दाजीपूर अभयारण्य येथून जवळ आहे.राधानगरी हे गाव भोगावती नदी वरती वसले आहे. भोगावती नदी वरती शाहू महाराजांनी लक्ष्मी नावाचे सात टी.एम.सी. चे धरण बांधले की जे भारतात ...

                                               

शाहूवाडी

शाहूवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्याच्या कोल्हापूर जिल्ह्यामधील गाव आहे. हे गाव शाहूवाडी तालुक्याचे प्रशासकीय केंद्र असून रा.म. २०४वर अंबा घाटाच्या माथ्यावर आहे.

                                               

अंजोरा

अंजोरा: महाराष्ट्रातील अंजोरा हे गाव गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यात आहे. गोंदिया शहरापासून अंजोरा ३५ कि.मी. अंतरावर आणि आमगाव गावापासून आमगाव-देवरी रोडवर ९ कि.मी. अंतरावर आहे. अंजोरा पासून देवरी २७ कि.मी. तर सालेकसा १२ कि.मी अंतरावर आहे. गाव ...

                                               

खरवड

खरवड हे गांव वरोरा तालुक्यातील चंद्रपूर जिल्हात असून हे गांव त्रिमूर्ती या तिन्ही देवांच्या ७५० वर्ष जुन्या असलेल्या प्राचीन मूर्ती साठी प्रसिद्ध आहे. कैकाडी महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नामदेव महाराज पंढरपूरकर बालाजी महाराज कोहपरे निंबाजी मह ...

                                               

खडकीसिम

खडकीसिम हे गाव महाराष्ट्र राज्यातल्या जळगाव जिल्यातील चाळीसगाव तालुक्यात मेहूणबारे गावापासुन ३ कि.मी अंतरावर आहे. खडकीसिम गाव धुळे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ पासून ०.८ किं.मी. अंतरावर वसलेले आहे. गावाचे दोन भाग पडतात - जून गाव बाबू ...

                                               

पाटणादेवी

पाटणादेवी हे महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव तालुक्यातील एक पर्यटनस्थळ आहे. चाळीसगाव शहरापासून अवघ्या 18 किमी अंतरावर नैऋत्येला असणारे हे शक्तीपीठ निसर्गाच्या कुशीत वसलेले आहे. वर्षभर येथे भक्तांचा राबता असला तरी नवरात्रीच्या पर्वणीवर ...

                                               

पिंपळगाव (राजदेहरे)

पिंपळगाव राजदेहरे हे गाव महाराष्ट्र राज्यातल्या जळगाव जिल्यातील चाळीसगाव या तालुक्यात आहे. हे गाव चाळीसगाव - नांदगाव रस्त्यावर असलेल्या रोहीणी या गावापासून २ किलोमीटर अंतरावर आहे. गावाच्या जवळ बंजारा / वंजारी समुदायाच्या वस्त्या आहेत. त्यास तांडा ...

                                               

भोजे

भोजे हे जळगाव जिल्ह्याच्या पाचोरा तालुक्यातील एक गाव आहे. या गावाच्या शेजारी वरखेडी व पिंपळगाव हरेश्वर ही मोठे गावे आहेत. या गावात पाचोरा तालुक्यातील मोठ्या बाजारपेठा आहेत. भोजे हे गाव बहुळा नदीच्या काठावर वसले असून शेजारीच चिंचपुरे नावाचे खेडे आ ...

                                               

लोहारी

लोहारी जळगाव जिल्ह्याच्या पाचोरा या तालुक्यात पाचोरे या शहरापासून ८ किलोमीटर अंतरावर पाचोरा - जामनेर रस्त्यावर वसलेले आहे. हे गाव लोहारी बु., लोहारी खुर्द, दत्तनगर, आर्वे, शिवाजीनगरइंदिरा नगर असे विभागले आहे. लोहारी बु. व लोहारी खुर्द या गावांमधू ...

                                               

पराडा

लेखक:शरद माधव जराड पाटील. पराडा ता.अंबड जि.जालना गा वः पराडा ता.अंबड जि जालना राज्य: महाराष्ट्र देश: भारत पाराडा गावांचे लोकसंख्या: 3000 सन 2019 भाजप बुथ प्रमुख: माधव जराड पाटील भाजपा तालुका सरचिटणीस अंबड: भाऊसाहेब आरसूळ शिवबा संघटना महाराष्ट्र र ...

                                               

साळेगाव हडप

साळेगाव हडप हे गाव महाराष्ट्र राज्यातल्या जालना जिल्ह्यातील जालना या तालुक्यात आहे. हे गाव जालना - मंठा रस्त्यावर साळेगाव पाटी पासून ३ km अंतरावर वसलेले आहे. औरंगाबाद व "जालना येथे जवळचे रेल्वे स्टेशन आहे.

                                               

सिरसगाव मंडप

सिरसगाव मंडप हे गाव महाराष्ट्र राज्यातल्या जालना जिल्ह्यातील भोकरदन या तालुक्यात आहे. हे गाव भोकरदन - हसनाबाद रस्त्यावर सिरसगाव पाटी पासून 2 km अंतरावर वसलेले आहे. औरंगाबाद व "जालना येथे जवळचे रेल्वे स्टेशन आहे.

                                               

किन्हवली

किन्हवली १९.२१ अ़क्षांश उत्तरेस आणि ७३.२८ दक्षिणेस आहे. किन्हवली हे ठिकाण दोन नद्यांच्यामध्ये आहे. या गावाच्या उत्तरेस कानवी व दक्षिणेस काळु नदी आहे.या दोन्ही नद्यांमुळे या गावात पाण्याची टंचाई भासत नाही. गावात १० पेक्षा जास्त विहिरी व १५ पेक्षा ...

                                               

गुंड्याचा पाडा

किन्हवली पासून दोन किमी वरील हे एक निसर्गरम्य गाव. गावाच्या चारही बाजूला हिरवी गर्द झाडी उत्तरेला उंच टेकडीच्या मागे कानावे गाव, पश्चिमेला किन्हवली, दक्षिणेला वाचकोले तर पूर्वेला चिखलगाव. येथे प्रामुख्याने आंब्याची तसेच जांभळाची झाडे आहेत तसेच सा ...

                                               

म्हसा

म्हसा हे ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यातील प्राचीन गाव आहे. कर्जतपासून ४२ कि.मी. तर मुरबाडपासून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावात म्हसोबाचे प्राचीन मंदीर आहे, या मंदीरावरून गावास म्हसा हे नाव पडले. येथील सुमारे अडीचशे वर्षांची परंपरा असलेल ...

                                               

ठाणे मध्यवर्ती तुरुंग

ठाणे शहरातील मध्यवर्ती तुरुंग ही एक ऐतिहासिक वास्तू आहे. ठाणे शहरातील ज्या मध्यवर्ती भागात तुरुंग आहे तो पूर्वी किल्ला होता. तो पोर्तुगीजांनी १७३० मध्ये बांधला. २८ डिसेंबर १७४४ रोजी ब्रिटिशांनी हा किल्ला ताब्यात घेतला. तसेच त्याचे रूपांतर तुरुंगा ...

                                               

मराठी ग्रंथसंग्रहालय (ठाणे)

महाराष्ट्रात सुरुवातीला ग्रंथालये स्थापन झाली, तेव्हा ग्रंथालयांतील बहुतांशी पुस्तके इंग्रजी असत. त्यामुळे मराठीला प्रोत्साहन मिळावे, आणि त्या भाषेतील ग्रंथांचा सार्वजनिक उपयोग व्हावा म्हणून, ठाणे शहरातील नागरिकांनी महाराष्ट्र सारस्वतकार विनायक ल ...

                                               

शिरपूर

महाराष्ट्र राज्यात अगदी उत्तरेस असलेल्या धुळे जिल्ह्याच्या पश्चिम भागात शिरपूर हा एक तालुका आहे.शिरपूर तालुक्यातून मुंबई ते आग्रा हा राष्ट्रीय महामार्ग जातो. शिरपूर तालुका आदिवासी बहुल तालुका आहे. शिरपूर शहर हे तालुक्याचे मुख्यालय आहे. शिरपूर ताल ...

                                               

विसरवाडी

विसरवाडी हे महाराष्ट्र राज्यामधील नाशिक विभागातील खानदेश मधील नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील एक गाव आहे. ते राष्ट्रीय महामार्ग ६ वर वसलेले आहे. विसरवाडी गावाचे नाव गावाचे आराध्य दैवत इसराई माता याच्या वरून ठेवले गेले आहे. विसरवाडी गावाचे ...

                                               

आंभोरा

आंभोरा हे महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील एक गाव आहे. हे गाव नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात येते. हे एक प्रसिद्ध तीर्थस्थळ असून वैनगंगा नदीच्या किनारी वसले आहे. हे ठिकाण वैनगंगा, कन्हान, आम, मुरझा, आणि कोलारी या पाच नद्यांच्या संगमावर वसलेले ...

                                               

कोराडी

कोराडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील एक गाव आहे. हे गाव नागपूर जिल्ह्याच्या कामठी तालुक्यात समाविष्ट आहे. हे गाव नागपूर-सावनेर-ओबेदुल्लागंज या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक - ६९ वर आहे व नागपूर या शहरापासून सुमारे ९ कि.मी. अंत ...

                                               

खापरखेडा (सावनेर)

खापरखेडा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील एक गांव आहे. हे गांवास जाण्यासाठी नागपूर-सावनेर-ओबेदुल्लागंज या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक - ६९ वरील दहेगांव या गावापासुन कामठी रस्त्याने जावे लागते.या गावाजवळच वलन ...

                                               

पाटणसावंगी

पाटणसावंगीत हे भारताच्या महाराष्ट्र राज्यात एक आहे ग्रामपंचायत प्रशासित गाव आहे. प्रशासकीयदृष्ट्या, पाटणसावंगी महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील सावनर तालुक्यात येते. १९०८ पूर्वी हे गाव तेंव्हाच्या प्रशस्त रामटेक तालुक्याचा भाग होता. हे गाव कोलार ...

                                               

मोवाड

मोवाड हे भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या नागपूर जिल्ह्याच्या नरखेड तालुक्यातील एक गाव आहे. हे गाव वर्धा नदीच्या तीरावर वसलेले आहे. येथे नगरपालिका आहे. या पूर्वी वर्धा नदीला १९५९,१९६२,१९७९ या साली महापूर आले होते.त्यात या गावालापण त्याचा फटका बसला ...

                                               

अभोणा

अभोणा हे २९४.९४ हेक्टर क्षेत्राचे आहे. २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात १२६८ कुटुंबे व एकूण ५८६३ लोकसंख्या आहे. यामध्ये २९९३ पुरुष आणि २८७० स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक ४५७ असून अनुसूचित जमातीचे १८७५ लोक आहेत. ह्या गावाचा जनगणनेतील ...

                                               

आशाकिरणवाडी

आशाकिरणवाडी या गावाचे पूर्वीचे नाव वैतागवाडी होते. माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या शिफारसीनुसार या गावाचे नाव बदलून आशाकिरणवाडी असे झाले.

                                               

ठेंगोडा

ठेंगोडा हे महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्याच्या सटाणा तालुक्यातील एक गाव आहे. हे गाव गिरणा नदीच्या काठावर वसले आहे. गावात गिरणेच्या काठावर श्रीसिध्दीविनायकाचे मंदिर आहे. ब्रिटिश भारतात बागलाण तालुक्याची कचेरी याच गावात होती. त्याची जुनी पडकी इमारत ...

                                               

तळेगाव अंजनेरी

तळेगाव अंजनेरी हे नाशिक जिल्ह्यातल्या नाशिक तालुक्यातील ९२३.६८ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ४७१ कुटुंबे व एकूण २५०३ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर Nashik १६ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये १२७५ पुरुष आणि १२२ ...

                                               

नांदगाव बुद्रुक, इगतपुरी तालुका

आशाकिरणवाडी पाड्यास राष्ट्रपती डॉ. कलाम यांनी पाड्यास इ.स. २००५ मध्ये भेट दिली.राष्ट्रपती डॉ. कलाम यांच्या भेटीपुर्वीपर्यंत पाड्याचे नाव वैतागवाडी होते ते कलामांनी बदलून आशाकिरणवाडी केले. आशाकिरणवाडीमध्ये एकूण ५७ कुटुंबे वास्तव्यास असून त्यात २७ ...