Топ-100

ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 42
                                               

श्री पद्ममणी जैन कला व वाणिज्य महाविद्यालय पाबळ

श्री पद्ममणी जैन कला व वाणिज्य महाविद्यालय हे शिरूर तालुक्यातील पाबळ या गावात असलेले महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात कला आणि वाणिज्य असे दोन विभाग आहेत. महाविद्यालयात ग्रंथालय तसेच संगणक कक्ष आहेत. महाविद्यालयात शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय आह ...

                                               

भिवानी जिल्हा

हा लेख भिवानी जिल्ह्याविषयी आहे. भिवनी शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. भिवानी जिल्हा हा उत्तर भारतातील हरियाणा राज्यातील २२ जिल्ह्यांपैकी एक आहे. २२ डिसेंबर १९७२ रोजी हा जिल्हा बनवला गेला. त्यावेळेस हा राज्यातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा ज ...

                                               

विठ्ठल बाळकृष्ण गांधी

डॉ. व्ही.बी. गांधी, पूर्ण नाव विठ्ठल बाळकृष्ण गांधी, हे भारतातील एक मराठी अर्थतज्ज्ञ आणि उद्योजक होते. राहणारे मूळचे रत्‍नागिरीचे. वडील तिथलेच एक भाजीविक्रेते आणि खूप मोठ्या कुटुंबाला पोसणारे. लहानग्या विठ्ठलाला शिक्षणाची आवड दिसल्यामुळे वडिलांनी ...

                                               

राजधानी एक्सप्रेस

राजधानी एक्सप्रेस ही भारत देशामधील भारतीय रेल्वेद्वारे चालवली जाणारी एक विशेष प्रवासी रेल्वे सेवा आहे. राजधानी एक्सप्रेस नावाने धावणाऱ्या जलदगती रेल्वेगाड्या भारताची राजधानी नवी दिल्लीला इतर राज्यांच्या राजधानीच्या शहरांसोबत जोडतात. इ.स. १९६९ साल ...

                                               

संपर्क क्रांती एक्सप्रेस

संपर्क क्रांती एक्सप्रेस ही भारत देशामधील भारतीय रेल्वेद्वारे चालवली जाणारी एक विशेष प्रवासी रेल्वे सेवा आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री नितीश कुमार ह्यांनी २००४-०५ सालच्या रेल्वे अर्थसंकल्पामध्ये ह्या गाड्यांची घोषणा केली होती. संपर्क क्रांती गाड्या ...

                                               

अहिल्यानगरी एक्सप्रेस

अहिल्यानगरी एक्सप्रेस किंवा अहिल्या एक्सप्रेस ही भारतीय रेल्वे ची मेल/एक्सप्रेस गाडी मध्यप्रदेशच्या इंदूर पासून केरळची राजधानी त्रिवेंद्रम पर्यंत धावणारी गाडी आहे. ही गाडी आठवड्यातून एकदा धावते.

                                               

इंद्रायणी एक्सप्रेस

२२१०५ डाऊन व २२१०६ अप क्रमांकाची इंद्रायणी एक्सप्रेस ही भारतीय मध्य रेल्वेची मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि पुणे दरम्यान धावणारी एक वेगवान आगगाडी आहे. दररोज धावणाऱ्या या गाडीला पुण्याजवळून वाहणाऱ्या ‘इंद्रायणी’ नदीचे नाव दिले आहे. सुरुवातीस हीच ...

                                               

गरीब रथ एक्सप्रेस

गरीब रथ एक्सप्रेस ही भारत देशामधील भारतीय रेल्वेद्वारे चालवली जाणारी एक विशेष प्रवासी रेल्वे सेवा आहे. भारतामधील गरीब जनतेला किफायती दरामध्ये वातानुकूलित रेल्वे प्रवास उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्रीय रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव ह्यांन ...

                                               

गोदावरी एक्सप्रेस

गोदावरी एक्सप्रेस भारतातल्या आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम ते तेलंगणाच्या हैदराबाद या शहरांदरम्यान धावणारी दक्षिण मध्य रेल्वेची एक प्रसिद्ध व लोकप्रिय रेल्वेगाडी आहे. आंध्र प्रदेशातील पूर्व पश्चिम गोदावरी जिल्ह्यांतील प्रदेशातून धावते म्हणून या र ...

                                               

जन शताब्दी एक्सप्रेस

जन शताब्दी एक्सप्रेस या भारतीय रेल्वेच्या रेल्वेगाड्यांचा एक प्रकार आहे. भारतीय रेल्वेच्या शताब्दी एक्सप्रेस या रेल्वेगाड्या लोकप्रिय झाल्यानंतर त्याच प्रकारच्या रेल्वेगाड्या काहीशा कमी सुविधांसह, मात्र अधिक किफायतशीर दरात जन शताब्दी एक्सप्रेस या ...

                                               

दुरंतो एक्सप्रेस

दुरंतो एक्सप्रेस ही भारत देशामधील भारतीय रेल्वेद्वारे चालवली जाणारी एक विशेष प्रवासी रेल्वे सेवा आहे. ह्या गाड्यांचे वैशिष्ठ्य असे होते की त्या सुरूवातीच्या स्थानकापासून ते शेवटपर्यंत विनाथांबा धावत होत्या. त्यांचे थांबे केवळ तांत्रिक कारणांसाठी ...

                                               

प्रगती एक्सप्रेस

१२१२५/१२१२६ प्रगती एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची पुणे ते मुंबई दरम्यान रोज धावणारी एक जलद एक्सप्रेस आहे. पुणे रेल्वे स्थानक ते छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकांदरम्यान धावणारी ही गाडी ह्या दोन शहरांदरम्यान नोकरीसाठी दैनंदिन प्रवास करणाऱ्या चाकरमान्य ...

                                               

महाराष्ट्र एक्सप्रेस

महाराष्ट्र एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची कोल्हापूर ते गोंदिया दरम्यान धावणारी रेल्वेगाडी आहे. ही रेल्वे पूर्णपणे महाराष्ट्र राज्यात धावत असून इतर राज्यांची नावे दिल्या गेलेल्या केरळ एक्सप्रेस, तमिळनाडू एक्सप्रेस, कर्नाटक एक्सप्रेस, गोवा एक्सप्रेस ...

                                               

मुंबई–पुणे इंटरसिटी एक्सप्रेस

मुंबई-पुणे इंटरसिटी एक्सप्रेस हि गाडी मुंबईहून सकाळी पुण्याला येते, तसेच सायंकाळी पुण्याहून मुंबईकडे जाते. सकाळच्या डेक्कन क्वीन ह्या गाडी प्रमाणे हि गाडी सायंकाळी मुंबईसाठी पुणेकरांना सुपर फास्ट गाडी म्हणुन उपयोगी पडते. मुंबई पुणे दरमायान दररोज ...

                                               

राज्यराणी एक्सप्रेस

राज्यराणी एक्सप्रेस ही भारत देशामधील भारतीय रेल्वेद्वारे चालवली जाणारी एक विशेष प्रवासी रेल्वे सेवा आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी ह्यांनी २०११ सालच्या रेल्वे अर्थसंकल्पामध्ये ह्या गाड्यांची घोषणा केली होती. राज्यराणी गाड्या अनेक राज्यां ...

                                               

विवेक एक्सप्रेस

विवेक एक्सप्रेस ही भारत देशामधील भारतीय रेल्वेद्वारे चालवली जाणारी एक विशेष प्रवासी रेल्वे सेवा आहे. ४ गाड्यांची शृंखला असलेल्या विवेक एक्सप्रेसची घोषणा २०११-१२च्या रेल्वे अर्थसंकल्पामध्ये केंद्रीय रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी ह्यांनी केली होती. २०१ ...

                                               

कल्याण-भुसावळ रेल्वेमार्ग

कल्याण-भुसावळ रेल्वेमार्ग भारतीय रेल्वेच्या मध्य रेल्वेतील रेल्वेमार्ग आहे. हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्गाचा भाग असलेला हा मार्ग महाराष्ट्रातील कल्याण आणि भुसावळ शहरांना जोडतो.

                                               

रघुनाथ शेवगावकर

डॉ. रघुनाथ शेवगावकर हे पुणे विद्यापीठाचे अठरावे कुलगुरू होते. कुलगुरूपदी निवड होण्यापूर्वी इ.स. १९८७ पासून ते मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्राध्यापक म्हणून कार्यरत होते.

                                               

मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र, येरवडा, पुणे

विविध प्रकारच्या व्यसनांवर उपचार करून व्यक्तीला शारीरिक, मानसिक व सामाजिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या हेतूने मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र या संस्थेची येरवडा, पुणे येथे स्थापना करण्यात आली आहे. याची स्थापना दि.२९ ऑगस्ट १९८६ रोजी येरवडा मनोरुग्णालयाती ...

                                               

लेंड अ हँँड इंडिया

लेंड अ हँँड इंडिया ही भारतातील राज्यांमध्ये ना-नफा तत्त्वावर काम करणारी संस्था आहे. ही संस्था न्यू यॉर्क येथील काही युवा व्यावसायिकांनी २००३ साली सुरु केली. या संस्थेचे मुख्यालय पुणे येथे आहे. त्याच बरोबर लंडन आणी न्यूयॉर्क येथेही संस्थेची अधिकृत ...

                                               

देवानंद बाबूराव शिंदे

डॉ. देवानंद बाबूराव शिंदे यांची जून २०१५ कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती झाली आहे. शिंदे शिवाजी विद्यापीठात यांनी विभागप्रमुख, परीक्षा मंडळ, महाविद्यालये व विद्यापीठ विकास मंडळ, खरेदी समिती, संशोधन अधिमान्यता समिती, अभ्य ...

                                               

काळा अवाक

काळा अवाक ही अवाकाद्य पक्षिकुळातील दक्षिण आशियात आढळणारी एक प्रजाती आहे. हे पक्षी साधारण ६८ सें.मी. आकारमानाचे असतात. यांचा मुख्य रंग विटकरी काळा असून, चोच तपकिरी रंगाची आणि बाकदार असते. यांच्या खांद्यावर ठळक पांढरा भाग असतो. डोक्यावर पिसांचा अभा ...

                                               

काळ्या डोक्याचा खंड्या

काळ्या डोक्याचा खंड्या ही धीवराद्य पक्षिकुळातील दक्षिण आशिया, पूर्व आशिया व आग्नेय आशिया या भूप्रदेशांत आढळणारी एक प्रजाती आहे. हे साधारणपणे २८ ते ३० सें. मी. लांबीचे पक्षी असून यांचा रंग पाठीकडून गडद निळा असतो. यांचा पोटाकडून छातीचा भाग पांढरा, ...

                                               

लाल बुडाचा बुलबुल

या बुलबुलचा मुख्य रंग धुरकट तपकिरी असून याच्या डोक्याचा रंग काळा असून त्यावर लहान शेंडी असते. याच्या पाठीवर आणि छातीवर तुटक रेषांसारख्या खुणा असतात तर पाठीचा मागील भाग पांढरा असतो जो उडतांना स्पष्ट दिसतो. याची मुख्य ओळख म्हणजे याचा पार्श्व भाग ला ...

                                               

शिपाई बुलबुल

शिपाई बुलबुल हा पक्षी साधारण २० सें. मी. लांबी,चा आहे. पाठीकडून तपकिरी-बदामी रंगाचा, पोटाकडून पांढरा, डोके काळे, त्यावर मोठा टोकदार, काळा तुरा, डोळ्यांजवळ लाल कल्ले, तसेच गालावर पांढरा पट्टा आणि लाल रंगाचे बूड. नर-मादी दिसायला सारखेच. हा पक्षी ला ...

                                               

सुभग

सुभग ही दक्षिण व आग्नेय आशिया या भूभागांत आढळणारी सुभगाद्य कुळातील पक्ष्यांची प्रजाती आहे. साधारण १४ सें. मी. आकाराचा सुभग सुंदर शिटी वाजवणारा पक्षी आहे. वीणीच्या काळात नर सुभग वरून काळा आणि खालून पिवळ्या रंगाचा असून पंखावर काळे-पांढरे पट्टे असता ...

                                               

तुरेवाला सर्पगरुड

तुरेवाला सर्पगरुड किंवा मूरयला ही गृध्राद्य पक्षिकुळातील पक्ष्यांची प्रजाती आहे. याला इंग्लिशमध्ये क्रेस्टेड सर्पंट ईगल तर संस्कृतमध्ये पन्नगाद असे नाव आहे. यांच्या डोक्यावरील असलेल्या तुऱ्यांमुळे या प्रजातीस तुरेवाला असे नाव आहे. या पक्ष्याला मर ...

                                               

कापशी घार

कापशी किंवा काळ्या पंखाची घार किंवा कापश्या हा मध्यम शुष्क प्रदेशांत आढळणारा दिनचर शिकारी पक्षी आहे. याला मराठीमध्ये चचान किंवा पांजरा म्हणूनही ओळखतात. या पक्ष्याचे घारीशी साम्य असते. याच्या दुभंगलेल्या शेपटीमुळे हा घार कुटुंबात गणला जातो. काळ्या ...

                                               

पिंगळा

पिंगळा हा भारतीय घुबड जातीच्या पक्ष्यांपैकी आकाराने सगळ्यात लहान पक्षी आहे. तो मानवी वसाहतीजवळ राहणे पसंत करीत असल्याने सर्वत्र परिचित आहे.

                                               

पीपलसॉफ्ट

पिपलसॉफ्ट PeopleSoft ही व्यवसाय व्यवस्थापन प्रणाली आहे. ही संस्था सन २००५ मध्ये ओरॅकल या संस्थेने विकत घेतली. पिपलसॉफ्ट ही मनुष्यबळ व्यवस्थापनात अग्रगण्य व्यवस्थापन प्रणाली आहे. त्याच प्रमाणे विद्यार्थी व्यवस्थापनातही या संस्थे ने आघाडी घेतली आहे ...

                                               

व्यवसाय व्यवस्थापन प्रणाली - सॅप (एस.ए.पी)

व्यवसाय व्यवस्थापन प्रणाली मुळे व्यवसायाचे व्यवस्थापन अधिक कार्यक्षम होते असे मानले जाते. अशा व्यवस्थापन प्रणाल्या पुरवणाऱ्या अनेक संस्था आहेत. उदाहरणार्थ काही मोठ्या संस्था देत आहे - ऑरॅकल, पिपलसॉफ्ट, मायक्रोसॉफ्ट डायनॅमिक्स, सेज व सॅप. पैकी सॅप ...

                                               

सॅप एच.आर.

सॅप एच. आर. SAP HR ही सॅप या व्यवसाय व्यवस्थापन प्रणालीचा एक भाग आहे. मनुष्यबळ व्यवस्थापनासाठी हे वापरले जाते. या मध्ये मनुष्यबळ कसे घ्यायचे यापासून त्यांचे मानधन, पगार, पदोन्नती, पदावनती तसेच सेवा निवृत्ती पर्यंत अनेक सुवीधा आहेत. हा विभाग कार्य ...

                                               

आंतरराष्ट्रीय टी२०

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या दोन सदस्यांमधील खेळला जाणारा क्रिकेटचा एक प्रकार आहे, ज्यामध्ये प्रत्येक संघ २० षटकांचा सामना करतो. ह्या सामन्यांना टॉप-क्लासचा दर्जा असतो आणि ते उच्चतम टी२० मानक असतात. हे सामने ट्वेंट ...

                                               

आदिमाता

ईश्वर स्त्रीरूपाने किंवा पुरुषरूपाने निरनिराळ्या समाजांत व धर्मांत कल्पिलेला आहे. स्त्रीरूपाचा ईश्वर म्हणजे आदिमाता होय व पुरुषरूपाचा ईश्वर म्हणजे आदिपिता होय. जगातील अनेक ख्रि. पू. धर्मांमध्ये व समाजांमध्ये आदिमातेची पूजा प्रचलित होती. ॲसिरियामध ...

                                               

आदिल काळ ते आधुनिककाळातील स्त्रियांची स्थिती

8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणुन साजरा केला जातो. त्या अनुषंगाने महिलांमध्ये समाजातील जे स्थान आहे, आणि 2020 च्या जागतिक महिला निाची जी भिम आहे. लिंग समानता या थीमचा विचार करता व भारतीय महिलांच्या विचार करता महिलांना कुठल्याच बाबतीत समानता नाही ...

                                               

आयजेन पु

सामर्थ्र्यशाली आयजेन पू डायिंग विथ डिग्निटी: आयजेन पू चा लढा मृत्यू सन्मानपूर्वक: आयजेन पू चा लढा एकदा मुक्त अर्थव्यवस्था स्विकारली की त्याचे बरेवाईट परिहार्य परीणाम कुटुंबव्यवस्थेवर देखील होतात. भारताने ही व्यवस्था स्विकारायला जवळपास 20 वर्ष होत ...

                                               

इलिनॉर ओस्ट्रॉम

. अमेरिकन राजकीय अर्थशास्त्रज्ञ व अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळविणाऱ्या पहिल्या महिला. ओस्ट्रॉम यांना निसर्गत: व वारसाने तसेच सामाईक व खाजगी मालमत्तेवर अधिकार असणाऱ्यांच्या आर्थिक विश्लेषणाबद्दल ऑलिव्हर इ. विल्यम्सन यांच्या बरोबरीने २००९ मध् ...

                                               

कंठभूषणे

गळ्यात घालावयाचे अलंकार. प्राचीन काळी रानटी स्थितीत असलेला मानव शोभेसाठी गळ्यात हाडांच्या, खड्यांच्या, दातांच्या किंवा लाकडी मण्यांच्या माळा घालीत असे. अद्यापही मागासलेल्या जमातीत हा प्रकार आढळून येतो. कंठभूषणाकरिता शंख-शिंपल्यांचा आणि धान्याचाही ...

                                               

कारमेन सांचेझ

कारमेन सांचेझ: सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ. त्यांनी ग्राम पॉझिटिव्ह जिवाणू, फाज आणि त्यांच्यावरील ताण यांच्यावर काम केले. ओपेरॉन विषयाचा शोध आणि विषाणूंचे संश्लेषण याबाबतही त्या प्रसिद्ध आहेत. फ्रान्समध्ये झाक मॉनो ज्या प्रयोगशाळेत काम करत होते. तिथेच क ...

                                               

कारेन होर्नाय

अमेरिकन मनोविश्लेषक. बर्लिन जर्मनी येथे जन्मली. तिचे वडील नॉर्वेजियन आणि आई डच होती. बर्लिन विद्यापीठातून एम्.डी. ही पदवी प्राप्त केल्यानंतर १९१२ सिग्मंड फ्रॉइडचा जवळचा सहकारी कार्ल अब्राहम ह्याच्याकडून तिने मनोविश्लेषणाचे प्रशिक्षण घेतले. १९१५ च ...

                                               

कॅरल गिलिगन-

. अमेरिकन स्त्रीवादी विचारवंत, जागतिक ख्यातीच्या मानसशास्त्रज्ञ, नीतितज्ज्ञ आणि सुप्रसिद्ध लेखिका. ‘नैतिक समस्यांकडे पाहण्याचा स्त्रियांचा दृष्टिकोण’ या विषयावर त्यांनी सखोल संशोधन केले. आज गिलिगन या अत्यंत प्रभावशाली स्त्रीवादी विचारवंत मानल्या ...

                                               

कोपर्निकस, निकोलेअस

. पोलिश ज्योतिषशास्त्रज्ञ, गणिती, धर्मोपदेशक आणि वैद्य. पृथ्वी गोल असून स्वतःभोवती फिरत असते व सर्व ग्रह पृथ्वीभोवती न फिरता स्थिर अशा सूर्याभोवती फिरत असतात, ही कल्पना त्यांनी रूढ केली. त्यामुळे गॅलिलिओ यांची दुर्बिण, केल्पर यांचे गतीविषयीचे निय ...

                                               

खिळणा तालुका

खिळणा हे विशाळगडाचेच एक जुने नाव आहे. विशाळगड किल्ला हा कोल्हापूरचा शिलाहार राजा मारसिंह याने सन १०५८ मध्ये बांधला व त्याचे नाव खिलीगल असे ठेवले. त्याचाच अपभ्रंश होऊन पुढे खिळणा किंवा खेळणा असे झाले. हा किल्ला शिवपूर्व काळात विजापूरच्या आदिलशहाने ...

                                               

गीता हरिहरन

प्रसिद्ध भारतीय इंग्रजी साहित्यिका. कादंबरी, कथा, निबंध आणि वृत्तपत्रलेखन या साहित्यप्रकारात त्यांनी लेखन केले आहे. भारतीय महानगराच्या पार्शभूमीवर त्यांनी महानगरांच्या निमित्ताने मानवी हतबलतेची, द्वेषाची वैश्विक संवेदनशीलता त्यांच्या लेखनातून प्र ...

                                               

चित्रपटगीत

चित्रपटामध्ये एकाहून अधिक गाण्यांचा समावेश केलेला असतो. ही गीते विविध गीतप्रकारांतील असतात. भूपाळी, वासुदेवाचे गाणे, भक्तिगीते, भावगीत, प्रेमगीत, कथा शास्त्रीय गीत, ठुमरी, दादरा, टप्पा, गझल, कव्वाली असे उपशास्त्रीय प्रकार, कधी = नाट्यगीत, पाश्चात ...

                                               

नाळ

गर्भावस्थेत गर्भ व अपरा यांना जोडणाऱ्या नलिकेसारख्या अवयवाला नाळ म्हणतात. गर्भकालातील गर्भाचे जीवन संपूर्णपणे नाळेवर अवलंबून असते. गर्भाची वाढ होण्याकरिता आवश्यक असलेली पोषकद्रव्ये, ऑक्सिजन, संप्रेरके इत्यादी घटकांचा पुरवठा करणे, गर्भाच्या चयापचय ...

                                               

न्यूक्लियोफाइल

न्यूक्लियोफाइल ही एक रासायनिक प्रजाती आहे जी इलेक्ट्रॉनच्या जोडीला प्रतिक्रियेच्या संबंधात रासायनिक बंध तयार करण्यासाठी दान करते. इलेक्ट्रॉनची एक मुक्त जोडी किंवा कमीतकमी एक पाय बॉन्ड असलेले सर्व रेणू किंवा आयन न्यूक्लॉफाइल्स म्हणून कार्य करू शकत ...

                                               

परडी

जोगवा मागायचे पात्र म्हणजे परडी. अंबाबाईच्या पूजेतील अतिशय महत्त्वाची बाब. परडी, परसराम, पोत आणि कवड्याची माळ यासोबत परडीला महत्त्व आहे. ही अंबाबाईच्या पूजेची प्रतीके आहेत.नवरात्रात परडीची विक्री मोठ्या प्रमाणात होते. आई भवानीच्या दरबारात परडीचे ...

                                               

पूर्णगंगा नदी

पूर्णगंगा ही निरानदीची एक उपनदी आहे. ती पुणे जिल्ह्यातील इतिहास प्रसिद्ध अशा पुरंदर तालुक्यातील किल्ले पुरंदर वर उगम पावते. पुरंदर किल्ल्याच्या दक्षिण बाजूने बांदलवाडी, बहिरवाडी, शेलारवाडी, निकमवाडी भागातील अनेक ओढे-नाले काळदरी या गावात एकत्रित य ...

                                               

फॅनी हेस्स: विज्ञानाची एक विसरलेली सेवा

फॅनी हेस्स यांचा जन्म १८५० मध्ये न्युयार्क मध्ये झाला. ती एका यशस्वी डच व्यापारीची मुलगी, १८७४ मध्ये तिचा विवाह वाल्थर हेस्स याच्यासोबत झाला आणि फॅनी पतीसोबत ड्रेस्डेनला राहू लागली. सदरील काळात वाल्थर हेस्स, ‘बॅक्टेरियोलॉजीचा जनक’ रॉबर्ट कोचच्या ...