Топ-100

ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 44
                                               

प्रदीप गुजराथी (रक्तदाते)

प्रदीप गुजराथी हे एक मराठी कवी आहेत. ते मनमाडमध्ये राहतात व दूरसंचार विभागात काम करतात. गुजराथी हे रक्तदानाबद्दलचे काम करतात. लोकांना रक्तदानाचे आवाहन करीत असतानाच गुजराथी यांनी स्वतः १०० वेळा रक्तदान केले. त्यांनी रक्तदात्याची सूचीही तयार केली अ ...

                                               

अनुराधा भोसले

अनुराधा भोसले या सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या एक महिला आहेत. अनुराधा भोसले यांनी भंगार गोळा करणाऱ्या आणि लमाण समाजासारख्या इतर समाजांतील मुलांसाठी, आणि वीटभट्टी कामगारांच्या मुलांसाठी आतापर्यंत नोव्हें. २०१३ ३६ शाळा सुरू केल्या आहे ...

                                               

वसंत मिटकरी

वसंत रामेश्वर मिटकरी ऊर्फ भाऊ मिटकरी हे श्री स्वराज एज्युकेशन संस्थेचे संस्थापक आहेत. एखादी महाराष्ट्रीयन व्यक्ती शून्यातून सर्वकाही कसे उभे करू शकते याचे ते जिवंत उदाहरण आहेत.

                                               

फिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार

फिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे बॉलिवूडमधील सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्रीला दिला जातो. हा फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे.

                                               

यक्ष

यक्ष ही हिंदू पुराणांतील अप्सरा, किन्नर, गंधर्व आणि विद्याधर यांजप्रमाणे, कनिष्ठ देवता असून काही ठिकाणी यक्षांचा वनचर असाही उल्लेख होतो. धन-संपत्तीचे रक्षण करण्यासाठी यक्षांची नेमणूक होत असे. हिंदू पुराणांनुसार वैश्रवण कुबेर हा यक्षाधिपती मानला ज ...

                                               

अंकिता रैना

अंकिता रविंदरकृष्णन रैना जन्म 11 जानेवारी 1993 ही एक भारतीय व्यवसायिक टेनिसपटू आहे. सध्या ती भारतीय महिला एकेरी व दुहेरी मानांकन यादीत अग्रस्थानी आहे.

                                               

ऐश्वर्या पिसे

ऐश्वर्या पिसे ही एक भारतीय सर्किट आणि ऑफ-रोड मोटरसायकल रेसर आहे. मोटरस्पोर्ट्स या क्रीडा प्रकारात मोटरसायकल्सच्या स्पर्धेत जागतिक विजेतेपद मिळवणारी ती पहिली भारतीय खेळाडू आहे. ऐश्वर्याने २०१७ आणि 2018 मध्ये राष्ट्रीय रॅली चॅम्पियनशिपची जेतेपदे जि ...

                                               

दिव्या काकरान

दिव्या काकरान ही एक भारतीय फ्रीस्टाईल कुस्तीपटू म्हणून ओळखली जाते. २०२० साली आशियाई कुस्ती स्पर्धेमध्ये ६८ किलो वजन गटात सुवर्णपदक जिंकणारी ती देशातील पहिली महिला आहे. २०१७ राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत तिने सुवर्णपदक जिंकले आणि २०१८ मध्ये आशियाई खे ...

                                               

दीक्षा डागर

दीक्षा डागर ही भारतातील एक व्यावसायिक गोल्फ खेळाडू आहे. दीक्षाचे मूळ गाव हरयाणातील झज्जर आहे, मात्र ती सध्या दिल्लीत वास्तव्यास आहे. २०१८ मध्ये ती व्यावसायिक गोल्फ खेळाडू झाली आणि लेडीज युरोपियन टूरचे विजेतेपद पटकावणारी सर्वात कमी वयाची भारतीय आण ...

                                               

पलक्कीळील उन्नीकृष्णन चित्रा

फील्ड|coach=सिजिन एन.एस., जे.एस. भाटिया|event_type=१५०० मीटर आणि ८०० मीटर}} पलक्कीळील उन्नीकृष्णन चित्रा ही मध्यम पल्ल्याची भारतीय धावपटू आहे. तिने अनेक १५०० मीटर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके जिंकली आहेत.

                                               

मनु भाकर

मनु भाकर ही एअरगन शूटिंग या क्रीडाप्रकारातली एक भारतीय महिला ऑलिम्पिकपटू आहे. 2018च्या आयएसएसएफ विश्वचषकात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मनु हिने दोन सुवर्ण पदके जिंकली होती. आयएसएसएफ विश्वचषकात सुवर्णपदक जिंकणारी ती सर्वात तरुण भारतीय महिला ठरली ...

                                               

शेफाली वर्मा

शेफाली वर्मा ही एक भारतीय क्रिकेटपटू आहे. यांचा जन्म 28 जानेवारी 2004 ला रोहतक येथे झाला असून, जी भारताच्या महिला संघाकडून खेळते. कुठल्याही आंतरराष्ट्रीय T-20 सामन्यात भारताकडून खेळणारी ती सर्वात कमी वयाची खेळाडू आहे. हे तिचे एक वैशिष्ट्य आहे. शे ...

                                               

सिमरनजीत कौर

सिमरनजीत कौर बाठ ही पंजाबमधील एक हौशी भारतीय बॉक्सर आहे.२०११पासून ती आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. 2018च्या एआयबीए जागतिक महिला बॉक्सिंग स्पर्धेत सिमरनजीतने भारतासाठी कांस्यपदक जिंकले होते. इस्तंबुल येथे आयोजित अहमत कॉमर्ट आ ...

                                               

प्राच्यवादी इतिहासलेखन

अठरव्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपातील अभ्यासकांमध्ये पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांच्याबद्दल कुतूहल निर्माण झाले होते. या कुतूहलापोटी भारतीय संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्या युरोपीय अभ्यासकांना प्राच्यवादी अभ्यासक असे म्हणतात. या प्राच्यवादी अभ्यासका ...

                                               

अकासाका पॅलेस

अकासाका पॅलेस 赤坂離宮, Akasaka rikyu, किंवा स्टेट गेस्ट हाऊस 迎賓館, Geihinkan हे जपान सरकारच्या दोन राज्य अतिथीगृहांपैकी एक आहे. दुसरे राज्य अतिथीगृह क्योटो स्टेट गेस्ट हाऊस हे इतर आहे. हा पॅलेस राजवाडा १९०९ मध्ये राजपुत्रासाठी भव्य राजवाडा 東 ...

                                               

अकिशिनो-डेरा

अकिशिनो-डेरा हे जपानमधील नारा येथील बौद्ध मंदिर आहे. आठव्या शतकात त्याची स्थापना झाली, त्याचा कामाकुरा कालावधीत बांधलेला होंडो प्रकारचा हॉल आहे. ही इमारत जपानच्या राष्ट्रीय संपत्तीच्या यादीत समाविष्ट आहे.

                                               

अब्ज

अब्ज म्हणजे १०० कोटी. अर्बुद - १०००,००,००० एक हजार लाख १ अब्ज = १,००,००,००,००० अब्ज ही दोन भिन्न परिभाषा असलेली एक संख्या आहे: 100.000.000, म्हणजे एक हजार दशलक्ष, किंवा १० चा नववा घात, ब्रिटिश आणि अमेरिकन दोन्ही इंग्रजी भाषांमध्ये याचा अर्थ सारखा ...

                                               

अमागिरी किल्ला

कागावा कुळातील लोक ताडोत्सु किल्ला मोतोदाईयामा किल्ला राहण्यासाठी वापरत होते. परंतु तो किल्ला हल्ला झाल्यास प्रतिकार कारण्यास सक्षम नसल्यामुळे आधारासाठी अमागिरी किल्ला इ.स. १३६४ मध्ये बांधला होता. इ.स. १५८१ मध्ये, कागावा युकिकागे याने चोसोकाबे कु ...

                                               

आयटीआर-2

भारतीय आयकर विभागामध्ये भारतीय नागरीक तसेच अनिवासी भारतीय यांचेकडून आयकर दाखल करण्यासाठी आयटीआर-2 हा महत्त्वाचा अर्ज आहे. आयकर कायदा, 1961 आणि आयकर नियम, 1962 अन्वये नागरीकांनी आयकर विभागामध्ये प्रत्येक वित्तीय वर्षाच्या अखेरीस कर परतावा दाखल करण ...

                                               

कन्टेन्ट क्रिएशन्स

एखादया विषयासंदर्भात माहिती / मजकूर माध्यमांव्दारे विशेषत: डिजिटल माध्यमाव्दारे माहितीची आवश्यकता असलेल्या व्यक्तीपर्यंत किंवा प्रेक्षकांपर्यंत पाहोचविण्यामध्ये कन्टेन्ट क्रिएशन्स महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. एखादया माध्यमाव्दारे जसे भाषण, अभिव्यक ...

                                               

कलवारी वर्गाच्या पाणबुड्या

कलवारी वर्गाच्या पाणबुड्या भारतीय आरमाराच्या डीझेल-विद्युच्चलित पाणबुड्या आहेत. या पाणबुड्यांची रचना फ्रांसच्या स्कॉर्पीन वर्गाच्या पाणबुड्यांवर आधारित असून मुंबईतील माझगांव डॉक्समध्ये या बांधल्या जात आहेत. या प्रकारच्या एकूण सहा पाणबुड्या बांधल् ...

                                               

जैनी टंक

जैनी हा देवनागरी संगणक-टंक आहे. हा टंक जैन परंपरेतील कल्पसूत्र ह्या ग्रंथाच्या इ. स. १५०३मधील एका हस्तलिखितात उपलब्ध झालेल्या अक्षराकारांच्या शैलीप्रमाणे तयार करण्यात आला आहे. गिरीश दळवी आणि मैथिली शिंगरे ह्यांनी हा टंक तयार केला असून तो ओपन फॉण् ...

                                               

द इंपेरियल, नवी दिल्ली

द इंपेरियल हे भारताची राजधानी नवी दिल्लीमधील पहिलेच ऐषआरामी व आलिशान हॉटेल आहे. हे हॉटेल १९३१ साली कनॉट या ठिकाणाजवळ क्वीन्सवे, म्हणजेच आताचे जनपथ, येथे बांधण्यात आले. दिल्ली मधील ब्रिटिश वसाहतीच्या काळातील आणि स्वातंत्रप्राप्तीच्या काळातील दुर्म ...

                                               

द ओबेरॉय, गुरगांव

द ओबेरॉय, गुरगांव भारताच्या नवी दिल्ली या राजधानी शहराजवळ व्यवसायाचे केंद्र असणार्‍या गुरगांव येथे आहे. याची मालकी ओर्बिट रिसॉर्ट या गुरगांवस्थि विकसकाची आहे. या हॉटेलचे व्यवस्थापन द ओबेरॉय हॉटेल्स आणि रिसॉर्ट समूह करतो. याचा बांधकाम खर्च ४ अब्ज ...

                                               

दलाल

ब्रोकर ही एक अशी व्यक्ती असते जी खरेदीकर्ता आणि विक्रेत्यादरम्यान, तो व्यवहार झाल्यानंतर कमिशन मिळविण्यासाठी एखादा व्यवहार घडवून आणते. ब्रोकर एक विक्रेता किंवा एक खरेदीकर्त्याची देखील भूमिका बजावतो आणि त्या व्यवहारात एक प्रमुख पक्ष बनतो. यातील को ...

                                               

पुरातत्त्वीय उत्खनन

पुरातत्त्वीय उत्खनन म्हणजे पुरावशेष उकरून काढून, जतन करून ठेवण्याची पुरातत्त्वशास्त्रीय प्रक्रिया असते. हा शब्द पुरातत्त्वशास्त्राशी निगडित असून उत्खनन हे त्याचे महत्त्वाचे साधन आहे. पुरातत्त्वीय उत्खननाचा मुख्य भर भौतिक साधनांवर असून मानवाच्या त ...

                                               

बन्ना-जि

बन्ना-जि हे जपानच्या उत्तर कांतो भागातील तोचिगी प्रांतातील अशिकगा शहरात शिंगॉन संप्रदायाचे बौद्ध मंदिर आहे. मंदिराचे होन्झोन दाईनिची न्योराय यांचा पुतळा आहे. यामुळे मंदिराचे दाइनिचिसमा असे टोपणनाव होते. हे मंदिर मुरोमाची शोगुनेट दरम्यान जपानवर रा ...

                                               

ब्राह्मणवाद

जात, वंश, रंग, देश, इतिहास आदि कारणांचा वापर करून स्वतःला तसेच स्वतःच्या जातीसमूहाला श्रेष्ठ समजणे म्हणजेच ब्राह्मणवाद होय. हा अनावश्यक श्रेष्ठत्वाचा प्रकार आहे. अनावश्यक श्रेष्ठत्वास इंग्रजीत superiority complex सुपरिअ‍ॅरिटी कॉम्पलेक्स असे म्हणत ...

                                               

भारतीय कृषी विमा कंपनी

भारतीय कृषी विमा कंपनी ही भारत सरकारने राष्ट्रीय कृषि विमा योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी स्थापन केलीली विमा कंपनी आहे. ही कंपनी अंदाजे ५०० जिल्हयात शेती आणि इतर संबंधित विषयांसाठी विमा योजना तयार करून त्यांची अंमलबजावणी करते. हीची स्थापना २० डिस ...

                                               

मराठा साम्राज्याच्या टांकसाळी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वैदिक राज्याभिषेकाने मराठा साम्राज्याची स्थापना झाली आणि हे साम्राज्य १६७४ - १८१८ पर्यंत अस्तित्वात होते. स्थाप्नेच्याच वेळी महाराजांनी रायगडास टांकसाळ स्थापून तेथून सोन्याचे होन व तांब्याची शिवराई पडून मराठा चलनाची सु ...

                                               

रोमॉन

रोमॉन हा जपानमधील दोन मजली दरवाजा आहे. अशा प्रकारच्या दोन दरवाज्यांपैकी हा एक प्रकार आहे. दुसऱ्या प्रकारच्या दरवाज्याला निजुमॉन असे म्हणतात. जरी हे मूळ बौद्ध वास्तुशैलीद्वारे विकसित केले गेले असले तरी ते बौद्ध मंदिरे आणि शिंटो मंदिरे दोन्हीही ठिक ...

                                               

लाभांश

लाभांश ही संज्ञा एखाद्या कंपनी किंवा अन्य व्यावसायिक संस्थेच्या भागधारकांना संस्थेने दिलेल्या परताव्याला उद्देशून वापरली जाते. हा भागधारकांना वाटण्यात आलेला व्यावसायिक लाभातील काही अंश असतो. सहसा कंपन्यांनी नफा किंवा अतिरिक्त उत्पन्न कमवल्यावर त् ...

                                               

विमा

विम्याची कल्पना खूप जुनी आहे. जोखीम ही अनेकांमध्ये कशी वाटता येईल ही त्यामागची मुख्य कल्पना आहे.इसवीसन पूर्व २००० वर्षापासून चीनी आणि बॅबिलोनियन संस्कृतीमधील व्यापाऱ्यांनी सगळ्यात पहिल्यांदा ही पद्धत सुरू केली.जर काही वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ...

                                               

शिंटो मंदिर

शिंटो मंदिर याचा अर्थ: "देवांचे स्थान". या रचनेचा मुख्य उद्देश असतो की या घरात एक किंवा अधिक कामी वास करू शकतील. या वास्तूमधील सर्वात महत्वाची इमारत पूजेसाठी नसून पवित्र वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी वापरली जाते. मराठीमध्ये फक्त एकच शब्द "मंदीर" वाप ...

                                               

समभाग बाजार

समभाग बाजार म्हणजे कंपन्यांचे समभाग व अनुजात कंत्राटांचे सौदे करण्यासाठीची सार्वजनिक यंत्रणा होय. यात स्टॉक एक्सचेंजांवर अनुसूचित असलेल्या रोख्यांचा, तसेच खासगी पातळीवर दिल्या-घेतल्या जाणाऱ्या रोख्यांचाही समावेश होतो. समभाग बाजारात वैयक्तिक पातळी ...

                                               

सरकारी कर्जरोखे

भांडवल उभारणीसाठी सरकार ज्या रोख्यांची विक्री करते त्यांना सरकारी कर्जरोखे म्हणतात. भारत सरकार तर्फे भारतीय रिझर्व बँक लिलाव पद्धतीने सरकारी कर्ज रोख्यांची विक्री करते. भारतीय रिझर्व बँक "नेगोशिएटेड डीलिंग सिस्टीम" या इलेक्ट्रोनिक प्रणाली द्वारे ...

                                               

सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन

सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हि म्युच्युअल फंड्स तर्फे गुंतवणूकदारांसाठी चालविण्यात येणारी गुंतवणूक योजना आहे. या योजनेनुसार गुंतवणूकदार एकरकमी ठेव ऐवजी ठराविक काळाने छोटी रक्कम गुंतविता येते. हि गुंतवणूक दर आठवड्याला, महिन्याला किंवा दर ३ मह ...

                                               

सूक्त

वेदांमध्ये निसर्गातील विविध शक्तींना देवता मानले आहे. वेदांतील विशिष्ट देवतांची स्तुती करणाऱ्या ऋचांचा वा तत्सम मंत्रांचा समुच्चय म्हणजे सूक्त. वैदिक मंत्रांचा असा विशिष्ट मंत्र-समूह जो एकदैवत्य आणि एकार्थ असेल, त्यालाच सूक्त म्हटले जाते.

                                               

स्थूलता

स्थूलता ही आरोग्यासाठी हानिकारक आहे.आपण ज्या प्रकारचा आहार घेत असू त्यावर सगळ अवलंबून असतं.स्थूलता हि एक शारीरिक अवस्था आहे.बीएमआय हे एक चरबीचे मापन करण्याची पद्धत आहे. बीएमआयद्वारे आपण चरबीचे प्रमाण पाहू शकतो,व त्यानुसार शरीरातील चरबी कमी करू शक ...

                                               

२००६ चिनी ग्रांप्री

२००६ चिनी ग्रांप्री ही इ.स. २००६ फॉर्म्युला वन हंगामातील सोळावी शर्यत आहे. ती १ ऑक्टोबर, इ.स. २००६ला शांघाय इंटरनॅशनल सर्किट, शांघाय येथे पार पडली.मिखाएल शुमाखरने ही फेरारीतर्फे जिंकली. तीन वर्षाच्या खंडानंतर फॉर्म्युला वन शर्यतीमधील हे त्याचे अख ...

                                               

कौस्तुभ राणे

मेजर कौस्तुभ राणे यांनी मीरा रोडच्या होली क्रॉस स्कूलमध्ये शिक्षण घेतले. ते मीरा रोडच्या रावल ज्युनियर कॉलेजमध्ये होते. मीरारोडच्या शीतल नगर येथील हिरल सागर इमारतीत पहिल्या मजल्यावर राणे कुटुंब राहते. ते मूळचे कोकणातल्या वैभववाडीचे आहेत. पण, अनेक ...

                                               

गुरुदास अग्रवाल

गुरुदास अग्रवाल तथा स्वामी ज्ञानस्वरूप सानंद हे पर्यावरणवादी कार्यकर्ते होते. गंगा नदी वाचवण्यासाठी आमरण उपषणाला बसलेले असताना १११ दिवसांच्या उपोषणानंतर त्यांचे निधन झाले.

                                               

जोइता मंडल

जोइता मंडल यांचे सुरुवातीचे जीवन खूप हलाखीचे होते. बालपणी त्यांना घराच्यांची उपेक्षा सहन करावी लागत असे. त्यानंतर महाविद्यालयामध्ये गेल्यानंतरही त्यांना उपेक्षित वागणूक मिळत असे म्हणून त्यांनी महाविद्यालयीन शिक्षणही सोडून दिले. २००९ मध्ये त्यांनी ...

                                               

प्रभाकर दुपारे

सात समुद्रांपलीकडे पथनाट्य संग्रह १९७८, प्रभाकर प्रकाशन, नागपूर झुंबर दोन अंकी नाटक १९८७, पॅंथर प्रकाशन, नागपूर. रमाई दोन अंकी नाटक १९९९, संकल्प प्रकाशन, नागपूर. उत्सव पथनाट्य १९८०, प्रभाकर प्रकाशन, नागपूर.

                                               

बौधायन

बौधायन हे प्राचीन भारतीय गणितज्ञ होते. त्यांनी शुल्वसूत्रे व श्रौतसूत्रांची रचना केली. गणितामधील भूमिती शाखेमध्ये त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे. बौधायनांचे सूत्र ग्रंथ: बौधायनांचे सूत्र ग्रंथ हे वैदिक संस्कृत भाषेत असून प्रामुख्याने धर्म आणि ...

                                               

महाराष्ट्रातील शहीद सैनिक

                                               

सप्तांग सिद्धान्त

सप्तांग सिद्धान्त हा कौटिल्याने आपल्या अर्थशास्त्रात सांगितलेला सिद्धान्त आहे. सप्तांग सिद्धान्त म्हणजे राष्ट्र किंवा राज्याच्या सात प्रकृती असे कौटिल्याने सांगितलेले आहे.

                                               

त्रिज्यी

त्रिज्यी हे कंस आणि त्रिज्येतील गुणोत्तर आहे. त्रिज्यी हे कोन मोजण्याचे सामान्य एकक असून ते गणितातल्या अनेक शाखांमध्ये वापरले जाते. हे एकक पूर्वाश्रमीचे एस. आयचे पुरवणी एकक होते, परंतु १९९५ मध्ये हा वर्ग रद्द करण्यात आला आणि सध्या त्या वर्गातल्या ...

                                               

बबूल (ब्रँड)

बबूल हा एक टूथपेस्टचा ब्रँड आहे. हा ब्रँड १९८७ मध्ये बालसारा हायजीनने भारतात लाँच केला होता. पारंपारिकपणे दात स्वच्छ करण्यासाठी भारतात वापरल्या जाणाऱ्या बाभळीच्या झाडाच्या सालातून बबूल तयार केला जातो. "बबूल बबूल पैसा वसूल" या टॅगलाइनसह हा ब्रँड ट ...

                                               

बॉक्स ऑफ सायन्स

ओळख: बॉक्स ऑफ सायन्स, ही पुणे स्थित एक शैक्षणिक क्षेत्रातील स्टार्ट अप संस्था आहे. त्यांचे मुख्य योगदान हे कृतियुक्त शिक्षणावर आधारित आहे. त्यासाठी ते विविध शैक्षणिक साहित्याची निर्मिती करतात विज्ञान हा तसा प्राचीन विषय. तितकाच आधुनिकही. अब्जावधी ...