Топ-100

ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 47
                                               

सावंतवाडी तालुका

चौकुळ तळवणे आंबोली कारिवडे सरमळे न्हावेली आजगाव कोलगाव सावंतवाडी धाकोरे वाफोली सातुळी कुणकेरी मळगाव आरोंदा नाणोस सावरवाड मळेवाड निरवडे किनळे कलंबिस्त निरूखे तांबोळीसावंतवाडी रोणापाल मसुरेसावंतवाडी सांगेली साटेली तर्फे सातार्डा बांदासावंतवाडी गेळे ...

                                               

मोहरी खुर्द

मोहरी खु हे पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातील २४२.४४ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात १२६ कुटुंबे व एकूण ६८४ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर भोर १४ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये ३३८ पुरुष आणि ३४६ स्त्रिया आहेत ...

                                               

शताब्दी एक्सप्रेस

शताब्दी एक्सप्रेस रेल्वे गाड्या भारतीय रेल्वेने चालवलेल्या लांब पल्ल्याच्या जलदगती प्रवासी गाड्यांचा एक प्रकार आहे. या गाड्यांच्या सेवेने भारतातील महानगरे, व्यवसाय, तीर्थ क्षेत्र व प्रवासन या दृष्टीने महत्वाच्या शहरांशी जोडलेली आहेत. या गाड्या उग ...

                                               

सेंटिनेली

सेंटिनेली, सेंटिनेलीज किंवा उत्तर सेंटिनेल आयलंडर्स हे भारतातील बंगालच्या उपसागरातील उत्तर सेंटीनेल बेटावर राहणारे लोक आहेत. उत्तर सेंटीनेल बेटे अंदमान बेटांचे भाग असल्याने सेंटिनेलीज अंदमान लोकांची जमात मानली जाते. त्यांना अनुसूचित जमाती म्हणून ...

                                               

तदानुभूती

तदानुभूती म्हणजे स्वतःला दुसऱ्याच्या जागी ठेऊन त्याच्या भावना, विचार, व वागण्याची पद्धत समजून घेऊन त्यानुसार केलेले वर्तन होय. समोरील व्यक्तीला काय वाटत असेल, तो व्यक्ती असे का वागत असेल, तसेच परिस्थितीमुळे त्याने केलेले वर्तन आणि निर्माण झालेल्य ...

                                               

प्राधान्य

हा लेख मानसशास्त्र संबंधित आहे. मानसशास्त्र, अर्थशास्त्र तसेच तत्त्वज्ञान अनुसार आपण जेव्हा दोन किवा अधिक पर्यायांमधून एकाची निवड करतो त्याला आपण प्राधान्य म्हणतो. उदाहरणार्थ A आणि B अस्या दोन पर्यायांमधून जर आपण Bला ना निवडता, Aला निवडतो म्हणजे ...

                                               

भावना

अनुभव "प्रेरणा;-वर्ग मानसशास्त्र ;- प्रेरणा हा सजिव / मानवी वर्तनाला कार्यप्रवृत्त करणारा घटक होय. मानवाचे प्रेरित वर्तन दिसु शकते पण प्रेरणा मात्र दिसत नाहि.कारण मानवी प्रेरणा अंतरिक असतात. हावभाव प्रेरणेला इग्रजित MOTIVATION असे म्हणतात. Motiva ...

                                               

राग (भावना)

राग ही एक मनाची एक नकारात्मक अवस्था आहे. जे इच्छेविरुद्ध घडते आणि स्वीकारता येत नाही, तेव्हा रागाचा उगम होतो. रागामुळे आपण कोणतेही काम नित करू शकत नाही.

                                               

भेदिका (रेषा)

भेदिका - त्रिकोणमितीय फलासाठी, पहा त्रिकोणमितीय फल भेदिका रेषा म्हणजे जी रेषा वक्ररेषेला स्थानिक पातळीवर दोन बिंदूंना छेदते ती होय. भेदिका हा शब्द भेदणे ह्या क्रियापदसाधित असून ती रेषेच्या गुणधर्मामुळे पडले आहे. इंग्लिशमध्ये तीस secant म्हणतात. ह ...

                                               

आचार्य, गुरुजी, शास्त्री व तत्समान उपाध्यांची यादी

भारतामध्ये आचार्य ही उपाधी असणारे अनेक शिक्षक, प्राध्यापक आणि धार्मिक गुरू आहेत. आचार्य हे एका धर्मपीठाचे नाव असल्याने त्या पीठावर बसणाऱ्यांच्या नावांअंती आचार्य जोडले जाते. मठाचे किंवा आश्रमाचे प्रमुख यांनाही आचार्य म्हणायची पुरातन संस्कृती आहे. ...

                                               

जयंत्यांची यादी

पौराणिक आणि इतर प्राचीन ग्रंथांत ज्यांचे उल्लेख आहेत अशा, आणि पूर्वी होऊन गेलेल्या अन्य थोर व्यक्तींच्या जन्मदिवसास जयंती असे म्हणतात. पंचागांतील तिथीनुसार देवादिकांच्या आणि ऋषिमुनींच्या जयंत्या साजऱ्या करण्याची पद्धत भारतात पूर्वपरंपरेने आहे. एक ...

                                               

तमिळ चित्रपट दिग्दर्शकांची यादी

तमिळ चित्रपट दिग्दर्शक यांची नावे पुढील प्रमाणे आहेत- संतान भारती कमल हासन जीवा दिग्दर्शक एन.कृष्णा जि.व्ही.कुमार व्ही.झेड.दुरै कैलासम बालचन्दर शहाजी कैलास भारतीराजा जे.डी.जेरी व्ही.नागराज जयराज विक्रम कुमार अळगम पेरुमल मधुमिता दिग्दर्शक अरुण वैद ...

                                               

दत्त तीर्थक्षेत्रे

श्री एकमुखी दत्तमूर्ती कोल्हापूर श्री वासुदेवनिवास श्री गुळवणी महाराज आश्रम श्री क्षेत्र शिरोळ भोजनपात्र श्री क्षेत्र गुंज श्री क्षेत्र अंतापूर श्री हरिबुवा समाधी मंदिर फलटण श्री क्षेत्र कारंजा श्री जंगली महाराज मंदिर पुणे श्री भणगे दत्त मंदिर फल ...

                                               

धूळपाटी/प्रसिद्ध पुरुषांच्या बहिणी

येथील माहिती त्या त्या लेखांमध्ये घालावी -- अभय नातू १०:५१, २५ मे २०२० जगात अनेक प्रसिद्ध पुरुष आहेत किंवा होऊन गेले. त्यांना बहिणी होत्या आणि त्यांपैकी काही अगदीच अप्रसिद्ध असल्या तरी काही थोड्याफार प्रसिद्धही होत्या. अशा प्रसिद्ध पुरुषांच्या बह ...

                                               

भारतातील जिल्ह्यांची यादी

भारतीय राज्यव्यवस्थेनुसार भारत देश राज्यांत तर राज्ये जिल्ह्यांत विभागलेली आहेत. भारतात एकूण ६४० जिल्हे आहेत. एका जिल्ह्याच्या केल्या गेलेल्या विभागांपैकी प्रत्येकाला तहसील/तालुका/ताल्लुक म्हटले जाते.

                                               

महाराष्ट्रातील विविध परिषदांची यादी

परिषद म्हणजे इंग्रजीत काउन्सिल. धर्म, शिक्षण, साहित्य, भूगोल विज्ञान अशा प्रकारच्या एखाद्या विषयाच्या अनुषंगाने समाजकार्यासाठी बनलेल्या आणि थोडेच सभासद असलेल्या समितीला परिषद म्हणतात. महाराष्ट्रात अशा असंख्य परिषदा आहेत. त्यांचा परिचय करून देण्या ...

                                               

वैद्यकीय लक्षणांची यादी

क्षीणता शारीरिक दौर्बल्य, क्षीणकायता कंप मूर्च्छा तोंडास कोरड पडणे चेचणे रक्तस्त्राव वजनात वाढ कावीळ पेटके स्नायूंमध्ये आकडी आचका, झटके वजनात घट कर्णनाद वेदना स्वेदन अस्वस्थता बेचैनी अवतापन तापमान कमी होणे विरुपता स्नायू दुर्बलता प्रस्त्राव थकवा ...

                                               

जानकी तेंडुलकर

जानकी मोरेश्वर तेंडुलकर यांना आक्का म्हणून ओळखले जाते. आक्कांचा जन्म इ.स. १९१२ मध्ये झाला. राजापूर तालुक्यातील पाथर्डे नावाच्या छोट्याशा खेड्यातल्या सिनकर कुळातील कन्या.

                                               

सवाई

सवाई हा एक काव्य प्रकार समर्थ रामदास यांनी नव्याने आणला. त्या काळात मुसलमान फकीर वेगवेगळया प्रकारे त्यांच्या धर्माचा प्रसार करत होते. तेव्हा समर्थांनी सवाया म्हणत लोकांना जागृत करत आपल्या धर्माची ओळख करून देत. सवाया खूप आवेशाने म्हटल्या जात, त्या ...

                                               

टॅली

हे एक इंडियन फायनांशियल अकौंटिंग सॉफ्टवेयर आहे.1988 साली टॅली चे पहिले व्हर्जन आले.म्हणजे एकूणच काय तर टॅली सॉफ्टवेयर चा शोध हा 80 च्या दशकात लागला.रोजच्या व्यवहारातील आकडेमोड, हिशेब, जमा खर्चाची नोंद एवढ्या पुरता मर्यादितच हे सॉफ्टवेयर मार्केट म ...

                                               

समलैंगिक संस्था

मुंबई मध्ये समलैंगिक व्यक्तींसाठी हमसफर ट्रस्ट ही सामाजिक संस्था कार्यरत आहे. तेथे एच.आय.व्ही. रक्त चाचणी, गुप्तरोग रक्तचाचणी व गुप्तरोग यांवर मोफत उपचार करण्यात येतात. सदर संस्थेतील बहुसंख्य सदस्य समलैंगिक आहेत. समलैंगिकांनी समलैंगिकांसाठी चालवि ...

                                               

वेरवली

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या लांजा बस स्थानकापासून उत्तरेकडे असलेल्या उजवीकडे जाणाऱ्या फाट्यावरून १२ किमीवर हे गाव वसलेले आहे.केळंबे गावानंतर थोडी टेकडी गेल्यानंतर लगेचच वेरवली गाव लागते. वेरवली बुद्रुक व वेरवली खुर्द असे गावाचे दोन ...

                                               

कोलाम आदिवासी समाज

कोलाम नावाची आदिवासी जमात प्रामुख्याने यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर, झरी-जामणी, घाटंजी, वणी, राळेगाव, मारेगाव, कळंब इत्यादी तालुक्यांमध्ये आणि यवतमाळ जिल्ह्याचे शेजारी असलेले नांदेड, वर्धा आणि आदिलाबाद जिल्हा च्या काही तालुक्यांमध्ये वसती करून राहत ...

                                               

गोंड

गोंड ही भारतातील प्रमुख आदिवासी जमात आहे. ही आदिवासी जमात महाराष्‍ट्रातील चंद्रपूर,अमरावती व गडचिरोली या जिल्ह्यात प्रामुख्याने वास करते. आर्य येण्याआधी गोंड जमातीचे अस्तित्व होते. रामायण, महाभारत काळात गोंड हे वैभवी अस्तित्वाचे धनी होते. गोंडांच ...

                                               

गोवारी आदिवासी

गोवारी आदिवासी हा समाज मुख्यत्वेकरून महाराष्ट्र राज्याच्या विदर्भात आढळून येतो.या समाजातील लोकांचे मुख्य काम गायी राखणे हे आहे.ते गायींना दररोज चरावयास घेउन जातात.गोवर्धन पूजनाचे दिवशी ते गायगोधनाचा सण साजरा करतात.त्यांना गुरे राखतो तोगुराखी देखी ...

                                               

अर्थशास्त्र

अर्थशास्त्र एक सामाजिक शास्त्र असून ते सेवा व उत्पादनांच्या निर्मिती, वितरण आणि वापर या विषयाची माहिती देते. इंग्रजीत अर्थशास्त्राला इकॉनॉमिक्स म्हणतात. Economics हा शब्द ग्रीक शब्द ओईकोनोमिया पासून आला आहे. ज्याचा अर्थ होता - घरगुती व्यवस्थापन क ...

                                               

चलनघट

चलनवाढीच्या विरुद्ध प्रमाण म्हणजे चलनघट आहे. चलनघटीमुळे उत्पादकांचा तोटा होतो व ते उत्पादन आणि रोजगार कमी करण्याचा प्रयत्न करतात. राष्ट्रीय उत्पन्न घटते, मजुरांची बेकारी वाढते, उत्पादनसाधने पडून राहतात व दारिद्ऱ्यावस्था बळावते. यामुळे औद्योगिक क् ...

                                               

चलनवाढ

महागाई मोजणाचं परिमाण म्हणजे चलनवाढ आहे. एखाद्या विशिष्ट कालावधीत वस्तू व सेवांच्या किंमत पातळीवर होणारी अनियंत्रित वाढ म्हणजे चलनवाढ होय. चलनवाढीमुळे वस्तू आणि सेवांच्या किमती वाढतात,म्हणून चलनवाढ आणि महागाई हे शब्द एकमेकांना आलटून पालटून वापरले ...

                                               

अर्थतज्ज्ञ

अर्थ विषयक माहिती असणारे व त्याबाबत सल्ला देवू शकणाऱ्यांना अर्थशास्त्राच्या विद्वानाला अर्थतज्ज्ञ किंवा अर्थशास्त्रज्ञ म्हणतात. यासाठी अर्थशास्त्र या विषयात पदवी अभ्यासक्रम पुर्ण केला जातो. शिवाय भारतात चार्टर्ड अकाउंटंट हा अभ्यासक्रमही पुर्ण करा ...

                                               

अर्थसंकल्प

अर्थसंकल्प: आयव्ययाचे अंदाजपत्रक. विशिष्ट आर्थिक परिस्थितीने लादलेल्या आर्थिक मर्यादांनुसार जमाखर्चाची तोंडमिळवणी करण्याची कला म्हणजे अर्थसंकल्प. प्रत्येक व्यक्तीला आणि संघटनेला अर्थसंकल्प आखावा लागतो. त्यानुसार आपले खर्चाचे आणि उत्पादनाचे कार्यक ...

                                               

आठवडी बाजार

आठवडी बाजार म्हणजे दर आठवड्याच्या एका विशिष्ट दिवशी व विशिष्ट स्थानी भरणारा बाजार होय. या ठिकाणी विक्रेते आपापला माल घेऊन येतात व विक्री करतात.ज्या ठिकाणी भरपूर दुकाने नाहीत व अशी दुकाने असणाऱ्या ठिकाणी जाणे गैरसोयीचे व आर्थिक दृष्ट्या परवडणारे न ...

                                               

आर्थिक उदारीकरण

आर्थिक उदारीकरण म्हणजे अर्थव्यवस्थेतील शासकीय हस्तक्षेप व नियंत्रण कमी करण्याकडे कल असणाऱ्या आर्थिक धोरणांचा अवलंब करणारी प्रक्रिया होय. या प्रक्रियेत अर्थव्यवस्थेमध्ये खासगी क्षेत्राला अधिक सहभागी करून घेण्यात येते. सामान्यपणे, या धोरणांमध्ये उद ...

                                               

आर्थिक विकास

विकास ही एक व्यापाक स्वरुपाची संकल्पना आहे.खेळते भांडवल आल्याने होणार्‍या विकासाला आर्थिक विकास म्हणतात. यासाठी खुली व स्पर्धात्मक अर्थव्यवस्था अपेक्षित असते. आर्थिक विकास म्हणजे आर्थिक वृद्धीसोबत मानवाच्या कल्याणासाठी आवश्यक असणार्‍या घटकांमघ्ये ...

                                               

किमान वेतन

किमान वेतन हे नियुक्त कायदेशीर कामगारांना दररोज किंवा मासिक दिले जाणारे सर्वात कमी वेतन आहे. दुसऱ्या शब्दात कामगार त्यांच्या कामाची विक्री ज्या कमीत कमी किमतीला करू शकतो ती किंमत होय. किमान वेतन कायदे अनेक न्यायाधिकारक्षेत्रात परिणामकारकरित्या अं ...

                                               

कृषी विपणन

म्हणजे अशी प्रक्रिया की ज्यात शेतकऱ्यांची उत्पादन केलेल्या माल ग्राहका पर्यंत पोहोचण्यासाठी प्रक्रिया प्रतवारी, प्रमाणीकरण, साठवण, वितरण इत्यादी गोष्टींचा समावेश असतो.

                                               

के.वाय.सी. (फॉर्म)

के.वाय.सी. नो युवर कस्टमर हा भारतातील बॅंका व वित्तसंस्थांमधून वापरला जाणारा फॉर्म आहे. के.वा.सी म्हणजे आपणास आपल्या ग्राहकांविषयी माहिती आहे का? असा त्याचा अर्थ होतो केवायसी प्रक्रियेत आपली ओळख व पत्ता यांचे सबळ पुरावे द्यायचे असतात आणि हे काम क ...

                                               

क्रयशक्तीची समानता

क्रयशक्तीची समानता ही कल्पना दोन भिन्न चलनांच्या क्रयशक्तीची तुलना करण्यासाठी वापरतात. या सिद्धांतामध्ये दोन चलनांच्या दीर्घ मुदतीमधील समतोलावरून त्यांच्या तुलनात्मक क्रयशक्तीचे अनुमान करतात. क्रयशक्तीच्या समानतेच्या दरात आणि चलनांच्या विनिमय दरा ...

                                               

गुंतवणुकीचे प्रकार

गुंतवणूकीचे प्रकार डेट मार्केट विमा गुंतवणूक समभाग बाजार रिअल इस्टेट प्रायव्हेट इक्विटी बुलिअन मार्केट कलाकृतींमधील गुंतवणुकीस कला गुंतवणूक या संज्ञेने उल्लेखले जाते. गुंतवणूक ही एक कला असून या कलेचा उपयोग व्यावसायिक दृष्टीने वापर केला जातो. या म ...

                                               

तांत्रिक विश्लेषण (रोखेबाजार)

तांत्रिक विश्लेषण अर्थशास्त्रात,रोखे बाजारातील समभाग,वायदे आणि संबंधीत जोखीमांच्या अभ्यासास किंवा विश्लेषणास तांत्रिक विश्लेषण ह्या नावाने संबोधतात.तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर समभागांच्या भविष्यातील भावासंबंधीत उतार चढाव वर्तवता येतात किंवा त् ...

                                               

दारिद्ऱ्यरेषा

एखाद्या विशिष्ट प्रदेशात पुरेशा राहणीमानाने राहण्यासाठी लागणारे कमीतकमी दैनिक उत्पन्न म्हणजे दारिद्र्यरेषा.या उत्पनापेक्षा कमी उत्पन्न असणारी व्यक्ती अथवा कुटुंब हे दारिद्र्यरेषेखाली तर यापेक्षा जास्त उत्पन्न असणारी व्यक्ती अथवा कुटुंब दारिद्र्यर ...

                                               

मंदी

देशाचे सर्वसाधारण देशांतर्गत उत्पादन जर सलग दोन त्रैमासिकांमध्ये कमी झाले तर त्याला मंदी असे म्हणतात. यामुळे अर्थकारण मंदावत. सर्वसाधारण विश्वास कमी होउन आर्थिक संस्था अधिक हमी मागतात. विमा कंपन्या त्यांच्या हप्त्यांचे दर वाढवतात. उद्योग जोखिम घे ...

                                               

महसुली खर्च

महसूली खर्च तथा रेव्हेन्यू एक्‍सपेंडिचर हे सरकार द्वारा झालेले अ-भांडवली स्वरुपाचे खर्च असतात. पगार, अनुदाने, व्याज हे खर्च या प्रकारात मोडतात. महसुली खर्च लेखांकीय संकल्पना वाणिज्य शाखेत महसुली खर्च हा असा खर्च आहे ज्या पासून भविष्यात नफा मिळण्य ...

                                               

मुदत ठेव

मुदत ठेव ही एखाद्या बॅंकेकडे निर्धारित मुदतीसाठी ठेवलेली व मुदतीदरम्यान काढता न येणारी आर्थिक ठेव असते. मुदत संपल्यावर जमा केलेली रक्कम काढता येते अथवा पुन्हा नव्या मुदत ठेवीत ठेवता येते. मुदत ठेवीत पैसे अधिक काळासाठी ठेवल्यास बहुधा अधिक व्याजदरा ...

                                               

मोबाईल पेमेंट

मोबाईल पेमेंट ही भ्रमणध्वनी वापरून पैसे चुकते करण्याची पद्धती आहे. यात नगदी चलन, चेक, क्रेडीट कार्ड इत्यादींच्या एवजी पैसे चुकते करण्यासाठी सामान्य मोबाईल फोनचा उपयोग केला जातो. विदेशात ॲपल कंपनी ॲपल पेमेण्टस सुविधा पुरवते. भारतात इ.स. पासून ही स ...

                                               

मौद्रिक अर्थशास्त्र

चलनविषयक धोरण अशी प्रक्रिया आहे ज्याने देशातील आर्थिक प्राधिकरण जसे, सेंट्रल बॅंक किंवा चलन बोर्ड, चलनवाढ नियंत्रित करते. या प्रक्रियेचा वापर अनेकदा महागाई दर किंवा व्याज दर लक्ष्य करण्यासाठी वापरला जातो, ज्यायोगे महागाई दर आणि चलन स्थैर्य आटोक्य ...

                                               

युलिप (गुंतवणूक योजना)

युनिट-लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन हे भारतामधील गुंतवणूकीचे एक माध्यम आहे. ह्यामध्ये विम्याच्या प्रिमियमची रक्कम म्युच्युअल फंडमध्ये गुंतवली जाते व म्युचुअल फंडाच्या मुल्यासोबत विमाचे मुल्य वाढते. विमा व गुंतवणूक ह्यांचे मिलन युलिपद्वारे शक्य आहे. परंत ...

                                               

रिव्हर्स रेपो दर

रिव्हर्स रेपो दर म्हणजे ज्या व्याज दराने, त्याचे अखत्यारीतील बॅंका, रिझर्व्ह बॅंकेकडे पैसे ठेवतात तो दर असतो.यामध्ये रेपो दराचे वाढण्यावर अथवा कमी होण्यावर फरक पडतो व तो सहसा, रेपो दरावर अवलंबून असतो. रिव्हर्स रेपोदराचे प्रकार -: रिव्हर्स रेपोदरा ...

                                               

रेपो दर

रेपो दर अथवा अधिकृत बॅंक दर म्हणजे, ज्या व्याज दराने रिझर्व्ह बॅंक त्याचे अखत्यारीतील बॅंकांना भाग भांडवल देते तो दर असतो.याचा प्रभाव,बॅंकेद्वारे त्याचे ग्राहकांना देण्यात येणाऱ्या कर्जाच्या दरावरही पडतो. रेपो दर वाढल्यास वा कमी झाल्यास, नाईलाजान ...

                                               

वचनचिठ्ठी

एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीस, ठराविक रक्कम,काही अटींच्या अंतर्गत, एका ठराविक दिवशी किंवा भविष्यात ठरवता येईल किंवा घेणाऱ्याने मागणी केलेल्या दिवशी देण्याचे, दिलेले लेखी वचन म्हणजे वचनचिठ्ठी होय. हे एक कायदेशीरदृष्ट्या मान्य असे दस्त आहे. भारतीय ...

                                               

वार्षिक दरडोई उत्पन्न

वार्षिक दरडोई उत्पन्न हे एखाद्या विशिष्ट क्षेत्रात राहण्याऱ्या प्रति व्यक्तीचे वार्षिक सरासरी उत्पादनाचे मोजमाप करते. हे मोजमाप त्या क्षेत्राचे एकूण उत्पन व एकूण लोकसंख्या यांचा भागाकर करून काढले जाते. देशाचे दरडोई उत्पन्न हे राष्ट्रीय उत्पन्न व ...