Топ-100

ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 67
                                               

हार्ली ग्रॅन्‌व्हिल-बार्कर

इंग्रज नाट्यसमीक्षक, नट, नाट्यनिर्माता आणि नाटककार. जन्म लंडनमध्ये. वयाच्या तेरा-चौदाव्या वर्षांपासून त्याचा रंगभूमीशी नट म्हणून आणि पुढे व्यवस्थापक, निर्माता, नाटककार ह्या नात्यांनी संबंध आला. परिणामतः रंगभूमीच्या विविध तांत्रिक अंगांचे उत्तम ज् ...

                                               

एअर इंक

एअर-इंक ही शाई जीवाश्म इंधनांच्या अपूर्ण ज्वलनामुळे हवेत तयार झालेले कार्बन-आधारित वायूप्रवाहांचे संक्षेपण करून बनवली जाते. तसेच याच त्तत्वावर आधारित इतर कंपोझिट उत्पादन करणारा ब्रँड आहे. याची स्थापना ग्रॅविकी लॅब्ज या एमआयटी मीडिया लॅब कंपनीच्या ...

                                               

जुने भारतीय चलन

मुगल काळापासून ते भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत, खालील प्रकारचे चलन अस्तित्वात होते. सगळ्यात छोटे चलन हे फुटकी कवडी होते. त्यानंतर कवडी, दमडी, पै,ढेला, पैसा, आणा व रुपया असे चलनाची किंमत वाढत जात होती. खाली त्याबाबतचा तक्ता दिला आहे- शिवाजीच्या ...

                                               

भारतीय रुपयाची नाणी

सुरुवातीला सन १९५०मध्ये भारतीय रुपयाची नाणी तयार केली गेली. त्यानंतर दरवर्षी नवीन नाणी तयार केली जातात आणि ती भारतीय चलन प्रणालीचा एक हिस्सा आहेत. आज, १ रुपया, २ रुपया, १० रुपया आणि २० रुपया या किमतीची नाणी वापरात आहेत. या सर्वांची निर्मिती भारता ...

                                               

क्रांतिकारी संघटनाचा उदय

भारतातील क्रांतिकारी चळवळीची बीजे प्रखर राष्ट्र्वादात रुजलेली दिसून येतात. ब्रिटिश राजसत्तेने भारतीयांचे चालविलेले आर्थिक शोषण, त्यामुळे देशात वाढलेले दारिद्र्य, येथील उधोगधंद्याची ब्रीटीशानी पद्धतशीरपणे लावलेली वाताहत, ब्रिटीशांच्या जाचक जमीन मह ...

                                               

२४ फेब्रुवारी १६७०

                                               

अँथनी डि मेलो चषक

अँथनी डि मेलो चषक ही भारत व इंग्लंड ह्या दोन देशांच्या क्रिकेट संघांमध्ये खेळल्या जाणाऱ्या कसोटी क्रिकेट मालिकेचे नाव आहे. इसवी सन १९५२ मध्ये इंग्लंडच्या भारत दौऱ्यानंतर भारतात खेळविण्या जाणाऱ्या भारत-इंग्लंड कसोटी मालिकेतील विजेत्या संघाला हा चष ...

                                               

कातनेश्वर

कातनेश्वर हे परभणी जिल्ह्यातील गाव आहे. पूर्वी हे गाव कांचनेश्वर क्षेत्र या नावाने प्रसिद्ध होते. या गावात कांचनेश्वर महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. एकेकाळी संपूर्णपणे पाषाणाचे असलेल्या या मंदिराचे नूतनीकरण झाल्यामुळे हे मंदिर आता सिमेंटचे झाले आहे ...

                                               

घटिका

हिंदू विवाहाच्यावेळी लग्न घटिकेचा उल्लेख होतो. घटिका म्हणजे ही वेळ समजण्यासाठी व अचूक मुहूर्त साधण्यासाठी घरिकापात्राचा उपयोग केला जाई. एका मोठ्या घंघाळसदृश मोढ्या भांड्यात पाणी घेऊन त्यामध्ये छिद्र पाडलेली वाटी सोडली जात असे या वाटीमध्ये हळूहळू ...

                                               

कोनीय वेग

भौतिकीत कोनीय वेग, म्हणजे कोनीय विस्थापनामध्ये होणाऱ्या बदलाचा दर. आणि हे परिमाण सदिश असून ते परिभ्रमी पदार्थाच्या अक्षाची आणि त्या पदार्थाची कोनीय चाल दाखविते. कोनीय वेगाचे एसआय एकक म्हणजे त्रिज्यी प्रत्येकी सेकंद, तथापि, हे परिमाण अंश प्रत्येकी ...

                                               

पाणी मोजण्याची एकके

पाणी मोजण्यासाठी वेगवेगळी एकके वापरात आहेत. स्थिर पाणी मोजण्याची एकके - लिटर Liter, घनफूट Cubic meter, घनमीटर Cubic meter. वाहते पाणी मोजण्याची एकके - टी एम सी TMC, क्युसेक Cusec, क्युमेक Cumec स्थिर पाणी मोजण्याची एकके एक टी एम सी TMC म्हणजे १,० ...

                                               

शक्ती

भौतिकशास्त्रामध्ये शक्ती म्हणजे काम करणे किंवा उष्णता हस्तांतरित करण्याचा दर, म्हणजेच प्रति युनिट वेळेस हस्तांतरित किंवा रूपांतरित उर्जेची मात्रा. दिशा नसल्याने ते प्रमाणित प्रमाणात आहे. इंटरनेशनल सिस्टम ऑफ युनिट्समध्ये, पॉवरचे एकक जौल प्रति सेकं ...

                                               

भूकंपाच्या लहरी

भूकंपाचा लाटा पृथ्वीच्या थरांमधून प्रवास करणार्या ऊर्जेच्या लाटा आहेत आणि भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक, ज्वालामुखीचा उद्रेक, मोठ्या भू-स्खलन आणि मोठमोठे बनविलेले स्फोट यामुळे कमी वारंवारता ध्वनी शक्ती दिली जाते. इतर अनेक नैसर्गिक आणि मानववंशजन्य स् ...

                                               

वैयक्तिक स्वच्छता

वैयक्तिक स्वच्छता म्हणजे आपल्या शरीराची काळजी. या पद्धतीमध्ये आंघोळ करणे, हात धुणे, दात घासणे आणि बरेच काही समाविष्ट आहे. दररोज, आपण लाखो बाहेरील जंतू आणि विषाणूंशी संपर्क साधत असतो. ते आपल्या शरीरावर टिकाव धरू शकतात आणि काही प्रकरणांमध्ये ते आपल ...

                                               

बोएर्नबॉन्ट

बोअरनबॉन्ट हा नेदरलँड्सच्या कुंभारकामांवर वापरला जाणारा पारंपारिक नमुना आहे. डचमधून भाषांतरित, "बोअर" म्हणजे शेतकरी आणि "बोंट" म्हणजे रंगांचे मिश्रण. विशिष्ट फुलांचा नमुना ज्यात लाल, पिवळा, हिरवा आणि निळा अशा रंगांचे ब्रश स्ट्रोकसह हाताने रंगविले ...

                                               

अझवाद

                                               

सहस्त्र (मिलेनियम) विकास ध्येये

सहस्रक विकास लक्ष्ये सप्टेंबर 2000 मध्ये जगातून गरिबी, भूक, रोग, निरक्षरता, पर्यावरणीय ऱ्हास, महिला विरुद्ध भेदभाव रोकण्यासाठी संयुक्त राष्ट्र परिषदेमध्ये कालबद्ध आणी मोजता येतील अशा विकासांचा आराखडा तयार करण्यात आला. यामध्ये सुरवातीला 8 ध्येये, ...

                                               

आनापान सती

आनापान सती श्वास घेताना आणि श्वास सोडताना ध्यान करणे, हा बुद्धांनी महा-सतिपठ्ठण सुत्तमध्ये स्पष्ट केलेला ध्यान करण्याचा पहिला विषय आहे. हा मार्ग जो भगवान बुद्धांनी मानव जातीच्या कल्याणासाठी शोधला ज्याचे अनुकरण करत अनेक जीव ह्या संसार चक्रातून बाह ...

                                               

स्मिता उदय वाघ

इवलेसे|सौ स्मिताताई वाघ जळगाव कोण आहेत सौ. स्मिता वाघ? १७ व्या लोकसभा निवडणुकांसाठी जळगाव मतदार संघातून सौ. स्मिता वाघ यांना भाजप कडून उमेदवारी जाहीर झाली आहे. स्मिता वाघ अमळनेरच्या रहिवासी असून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले ...

                                               

रॉम्यूलन

रॉम्यूलन हे स्टार ट्रेक कथानाकातील एक काल्पनिक प्रजाती आहे. जीन रॉडेनबेरी यांनी १९६० मध्ये स्टार ट्रेक या नावाने, एका काल्पनिक ब्रह्मांडाची रचना केली व स्टार ट्रेक कथानक बनवले.

                                               

नववी पंचवार्षिक योजना

या योजनेचा कालावधी १ एप्रिल १९९७ ते ३१ मार्च २००२ पर्यंत होता. तत्कालीन UF सरकारने या नवव्या योजनेचा मसुदा मार्च १९९८ मध्ये जाहीर केला.फेब्रुवारी १९९९ मध्ये NDA सरकारने तयार केलेला मसुदा राष्ट्रीय विकास परिषदेने संमत केला. ही योजना १५ वर्षाच्या द ...

                                               

गर्भ पुष्टी लक्षण - बृहत् संहिता

।। श्री ।। बृहत् संहिता गर्भ पुष्टी लक्षणः – वराह मिहिर यांनी बृहत संहितत मेघगर्भ लक्षण या अध्यायात मेघगर्भ धारणा, शुभ गर्भसंभव, अशुभ गर्भ धारणा गर्भमोक्ष इत्यादी बाबत सविस्तर सांगितले आहे. आपला भारत देश कृषि प्रधान असल्याने शेती व अन्नधान्याचा उ ...

                                               

गॉसचा चुंबकीचा नियम

भौतिकीत गॉसचा चुंबकीचा नियम हे अभिजात विद्युतचलनगतिकीमधल्या मॅक्सवेलच्या चार समीकरणांपैकी एक आहे. हा नियम असे सांगतो की चुंबकी क्षेत्र B चे अपसरण शून्य असते. दुसर्‍या शब्दांत हे गुंडाळ सदिश क्षेत्र आहे. ह्याच अर्थाने चुंबकी एकध्रुव अस्तित्वात नाह ...

                                               

शिवणकाम

शिवणकाम दोन कापडाचे तुकडे सुई व दोऱ्याच्या साहाय्याने एकमेकांना जोडणे ही शिवणकामाची ढोबळ व्याख्या आहे. शिवणकाम करणाऱ्या व्यक्तीस शिंपी म्हणतात. शिवणकाम हाताने अथवा यंत्राच्या साहाय्याने करता येते. हाताने केलेल्या शिवणकामाच्या तुलनेत यंत्राचा वापर ...

                                               

विसायस

विसायस किंवा विसायस द्वीप दक्षिणपूर्व आशियातील फिलीपीन्स देशांमध्ये एक द्वीपसमूह आहे. फिलीपीन्स देशातील तीन मुख्य द्वीपांपैकी एक आहे. हे लुझोन द्वीपसमूहाच्या दक्षिणेला स्थित आहे, आणि येथे. पाणी, निग्रोस, सेबू, बोहोल, लेयेट आणि समरामा प्रमुख बेटे ...

                                               

बियास नदी

बियास ही उत्तर भारतामधील प्रमुख नदी आहे. बियास नदी हिमाचल प्रदेशाच्या कुलु जिल्ह्यात उगम पावते व सुमारे ४७० किमी वाहत जाऊन पंजाब राज्यात सतलज नदीला मिळते.

                                               

वाकी नदी

नदी नाव = वाकी नदी कृष्णवंती नदी | | लेखनाव-वाकी नदी | अन्य_नावे = कृष्णवंती | उगम_स्थान_नाव = कळसुबाई शिखर, अकोले,अहमदनगर | उगम_उंची_मी = 822 फूट | मुख_स्थान_नाव = | लांबी_किमी = 50 किमी | देश_राज्ये_नाव = भारत, महाराष्ट्र, अहमदनगर, अकोले | उपनद ...

                                               

आढळा नदी

नदी नाव = करकुंडी नदी उगम स्थान नाव= आजोबा पर्वता जवळ, अकोले तालुका, उगम उंची मी = १००० लांबी किमी = 25 किमी. उपनदी नाव = उपनदी नाही. अनेक ओढे हिला येऊन मिळतात. ह्या नदीस मिळते = मुळा नदी धरण नाव = बलठन ही महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील एक नद ...

                                               

खेमवती नदी

खेमावती नदी ही महाराष्ट्रातील एक नदी असून ही शहराजवळ बोरी गावाजवळ उगम पावते बोरी गावाजवळ या नदीवर धरण बांधण्यात आले या धरणात या धरणाजवळ पांडवकालीन कुंड आहे याच कुंडाच्या गोमुखातून आणि तसेच शंभू महादेवाच्या डोंगररांगात ही खेमावती नदी उगम पावते खेम ...

                                               

चिपी विमानतळ

चिपी विमानतळ हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कोकण समुद्र किनाऱ्यावरील मालवण आणि वेंगुर्ला या शहरांदरम्यान, परुळे गावानजीक आहे. हा विमानतळ परुळे गावातील चिपी वाडीमध्ये उभारला आहे. परुळे गावचाच एक भाग असलेले चिपी हे पूर्वी एक पठार होते. ...

                                               

मल्हारगड, चाळीसगाव

मल्हारगड चाळीसगाव मल्हारगड हा अत्यंत दुर्लक्षित असा किल्ला आहे. या किल्ल्यावर गडावर असणाऱ्या सर्व अवशेषांना पहिले असता एका किल्ल्यावर असणाऱ्या सर्व सोयी इथे पृवीच्या काळी होत्या हे दिसून येते. चाळीसगाव या तालुक्याच्या ठिकाणापासून साधारण १५ कि. मी ...

                                               

पदरगड

                                               

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान

बहुतांश आजार हे अशुद्ध पाणी, अस्वच्छ परिसर आणि वैयक्तिक स्वच्छतेचा अभाव यामुळे होतात हे लक्षात घेऊन शासनाने २०००-०१ पासून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यास सुरुवात केली. प्रचंड लोकसहभागाने या चळवळीला लोकचळवळीचे रूप दिले, एवढेच नाही त ...

                                               

वैशाली

                                               

वऱ्हाड

वऱ्हाड किंवा बेरार हा महाराष्ट्रातील एक प्रदेश आहे. यात सध्याच्या खानदेश व विदर्भातला काही भाग समाविष्ट होते. यात अमरावती जिल्हा, जळगाव, खामगावच्या आसपासचा प्रदेश तसेच अकोला, एलिचपूर, बुलढाणा, वाशीम, बडनेरा, कारंजा, इ. प्रदेशही वऱ्हाडात मोडतो. एल ...

                                               

यूटीसी−०४:००

यूटीसी−०४:०० ही यूटीसीच्या ४ तास मागे चालणारी प्रमाणवेळ आहे. ही वेळ कॅरिबियनमधील बहुसंख्य देशांची वर्षभर, कॅनडाच्या पूर्वेकडील काही प्रांतांची तसेच दक्षिण गोलार्धामधील ब्राझील, बोलिव्हिया, गयाना ह्या देशांची हिवाळी प्रमाणवेळ आहे. तसेच अमेरिका, कॅ ...

                                               

यूटीसी+०९:३०

यूटीसी+०९:३० ही यूटीसीच्या ९ तास ३० मिनिटे पुढे असलेली प्रमाणवेळ आहे. ही वेळ ऑस्ट्रेलिया देशाच्या नॉर्दर्न टेरिटोरी व साउथ ऑस्ट्रेलिया ह्या राज्यांमध्ये वापरली जाते.

                                               

यूटीसी+११:३०

                                               

यूटीसी−१२:००

                                               

यूटीसी+०४:३०

यूटीसी+०४:३० ही यूटीसी पासून ४ तास ३० मिनिटे पुढे असणारी प्रमाणवेळ आहे. ही वेळ अफगाणिस्तान देशामध्ये पूर्ण वर्ष व इराण देशामध्ये उन्हाळी प्रमाणवेळ म्हणून पाळली जाते.

                                               

यूटीसी+१४:००

यूटीसी+१४:०० ही यूटीसीच्या १४ तास पुढे चालणारी प्रमाणवेळ आहे. ही पृथ्वीवरची सर्वात पूर्वेकडील वेळ असून जगात दिवसाचा सर्वात पहिला सूर्य येथे पाहिला जातो. पूर्णवेळ ह्या वेळेवर असणारा किरिबाटी हा जगातील एकमेव देश आहे.

                                               

यूटीसी+१०:३०

यूटीसी+१०:३० ही यूटीसी पासून १० तास ३० मिनिटे पुढे असणारी प्रमाणवेळ आहे. ही वेळ ऑस्ट्रेलियाच्या साउथ ऑस्ट्रेलिया ह्या राज्यामध्ये उन्हाळी प्रमाणवेळ म्हणून वापरली जाते.

                                               

यूटीसी−०१:००

                                               

ग्रिनिच

ग्रिनिज्. ग्रेटर लंडनचा एक मेट्रोपॉलिटन बरो. लोकसंख्या २,३५,५४९. हे लंडनच्या ११ किमी. दक्षिण–आग्नेयीस, टेम्स नदीच्या दक्षिण किनाऱ्यावर असून याच्या औद्योगिक विभागाच्या ब्रिटनच्या नाविक विभागाशी दीर्घकालीन संबंध आहे. येथील ५५ मी. उंच टेकडीवर १६७५ म ...

                                               

शिसवी

शिसव किंवा शिसवी हा २५ ते ३० मीटर उंच वाढणारा वृक्ष आहे. या वृक्षापासून मिळणाऱ्या लाकडास शिसवीचे लाकूड असे म्हणतात. सागापेक्षा टिकाऊ, दणकट, नक्षीकाम करण्यासाठी उत्तम अशा ह्या काळ्या रंगाच्या शिसवीच्या लाकडाने एकेकाळी महाल आणि वाडे बांधत असत. असल् ...

                                               

ऑक्सिजन चक्र

ऑक्सिजन चक्र पृथ्वीच्या वातावरणातील जलावरणात आणि शिलावरणामध्येही सुमारे २१% ऑक्सिजन आढळतो. जीववरणामध्ये ऑक्सिजनचे अभिसरण व त्याचा पुनर्वापर म्हणजे ऑक्सिजन चक्र होय. जैविक आणि अजैविक असे दोन्ही घटक यामध्ये समाविष्ट आहेत. वातावरण हे अर्थातच पृथ्वीच ...

                                               

संदिप सावंत

जम्मू आणि काश्मीरमधील नौशेरा येथे पाकिस्तानी सैन्याशी दोन हात करताना शहीद झालेले महाराष्ट्राचे सुपुत्र शहीद संदीप रघुनाथ सावंत यांच्या पार्थिवार त्यांच्या मुंढे या मूळ गावी लष्करी इतमामात अत्यंसंस्कार करण्यात आले. या प्रसंगी संपूर्ण परिसरात शोकाक ...

                                               

उष्णकटिबंधीय प्रदेश

उष्णकटिबंधीय प्रदेश म्हणजे भूमध्यरेषेजवळील आणि उत्तरेकडील गोलार्धातील कर्करोगाच्या उष्णकटिबंधीय आणि दक्षिण गोलार्धातील मकर उष्णकटिबंधीय प्रदेश दरम्यान. या उष्णकटिबंधीय प्रदेशास उष्णकटिबंधीय विभाग किंवा टॉरिड झोन म्हणून देखील संबोधले जाते. ट्रॉपिक ...

                                               

मुग्धभ्रांति

मुग्धभ्रांति. मेंदूच्या बोधनीय, प्रतिबोधनीय व बौद्धिक कार्यात कोणत्याही कारणामुळे जेव्हा तीव्र बाधा येते तेव्हा मुग्धभ्रांती हा मानसचिकित्सीय लक्षणसमूह नेहमी आढळून येतो. याला साध्या भाषेत ‘भ्रम’ किंवा ‘भ्रमिष्टपणा’ असे म्हणतात. पाश्चिमात्य देशांत ...

                                               

निरयन सायन

निरयन–सायन: भूगोलावर सूर्य, चंद्र, ग्रह वगैरे आकाशातील ज्योतींचे स्थान सांगण्याकरिता प्राचीन ज्योतिषशास्त्रज्ञांनी नक्षत्रांची व राशींची योजना केली, परंतु ही नक्षत्रे किंवा या राशी आकाशात मोजण्यास सुरुवात कोठून करावयाची यासाठी दोन पद्धती प्रचारात ...