Топ-100

ⓘ Free online encyclopedia. Did you know? page 71
                                               

रिपब्लिकन सेना

रिपब्लिकन सेना हा एक राजकीय पक्ष आहे. याची स्थापना आनंदराज आंबेडकर यांनी २१ नोव्हेंबर १९९८ रोजी केली. आनंदराज आंबेडकर यशवंत आंबेडकर यांचा मुलगा आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत. हा पक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर अर्थात आंबेडकरवादाच्या विचारधारेवर ...

                                               

जपानी भिंत

जपानी भिंत वाळू, चिकणमाती, डायटोमॅसियस अर्थ आणि पेंढा यांच्या मिश्रणाने बनलेली असले. याचा पारंपारिकरित्या वापर मुख्यतः जपानी चहा-घरे, किल्ले आणि मंदिरे बांधण्यासाठी केला जातो. आज, टीहाऊस झेनच्या पध्दतीने प्रेरीत दाखवण्यासाठी याचा वापर करत आहेत. ज ...

                                               

सीएनएन न्यूज 18

                                               

अहमदनगर जिल्हयातील आमदार

                                               

महिला व बाल कल्याण समिती

महिला व बाल कल्याण समिती ची स्थापना जुन १९९३ मध्ये महिला व बाल विकास विभागाची स्वतंत्र प्रशासकीय विभाग म्हणून केली. महिला आणि बालक यांचे जगणे, सुरक्षा, विकास आणि समाजात सहभाग या बाबी समग्रपणे झाल्या पाहिजेत यावर लक्ष केंद्रित करणे हे या विभागाचे ...

                                               

पट्टेरी तरस

पट्टेरी तरस: याचे शास्त्रीय नाव हायना हायना असे आहे. याच्या साायरिका, सुलताना. दुबाह आणि हायना हायना हायना या पाच उपजाती आहेत. पैकी हायना हा. सायरिका आणि हायना हायना हायना या जाती भारतात आढळतात. या प्रजातीमध्ये नर व मादी दिसायला सारखेच असून नर मा ...

                                               

ब्रह्मास्त्र

प्राचीन भारतीय पुराणांनुसार ब्रह्मास्त्राची निर्मिती भगवान ब्रह्मदेव यांनी केली. ब्रह्मास्त्र हे या ब्रह्मांडामधील प्रत्येक जीवित अथवा मृत गोष्टीला नष्ट करू शकते. ज्या ठिकाणी ब्रह्मास्त्र पडते त्या ठिकाणासून अनेक मैलांपर्यंत याचा प्रभाव बनून राहत ...

                                               

इंग्रज - डच स्पर्धा

सतराव्या शतकाच्या मध्यावर इंग्रज आणि डच यांच्यात व्यापारी स्पर्धा सुरू झाली, ही व्यापारी स्पर्धा म्हणजेच इंग्रज-डच स्पर्धा होय. ही व्यापारी स्पर्धा ६० ते ७० वर्षे चालली. या स्पर्धेमुळे अठराव्या शतकाच्या सुरुवातीस डचांची भारतातील सत्ता घसरू लागली. ...

                                               

केशवनाथ स्वामी महाराज

श्री केशवनाथ स्वामी ऊर्फ श्रीमत् अनिऋध्देंद्र सरस्वतींंचा जन्म तेव्हाच्या ठाणे जिल्ह्यातील माहीम तालुक्यातील वैतरणेच्या मुखाजवळील डोंगरकिनारी असलेल्या डोंगरेगावात श्रावण शुद्ध अष्टमी शके १७१५ मध्ये झाला.

                                               

संपादक सल्लागार

सल्ला देणारे संपादक किंवा सल्लागार संपादक विशेषतः ज्येष्ठ फ्रीलांसर आहेत जे एक सल्लागार भूमिका करतात किंवा प्रकाशनाद्वारे विशिष्ट क्षेत्रातील तज्ञ असतात.

                                               

साठ संवत्सरें

साठ संवत्सरें- १ प्रभव, २ विभव, ३ शुक्ल, ४ प्रमोद, ५ प्रजापति, ६ अंगिरा, ७ श्रीमुख, ८ भाव, ९ युवा, १० धाता, ११ ईश्वर, १२ बहुधान्य, १३ प्रमाथि, १४ विक्रम, १५ वृष, १६ चित्रभानु, १७ सुमानु, १८ तारण, १९ पार्थिव, २० व्यय, २१ सर्वजित् ‌‍ २२ सर्वधारी, २ ...

                                               

अयनांश

राशिविभाग किंवा नक्षत्रविभाग यांचा आरंभ वसंतसंपातामध्ये मानल्यास त्यांस सायनराशी किंवा नक्षत्र म्हणतात. क्रांतिवृत्तावरील एखाद्या निश्चल बिंदूपासून त्यांचा आरंभ मानिल्यास त्यांस निरयनराशी किंवा नक्षत्र म्हणतात. निश्चलबिंदू आणि वसंतसंपात यामंधील अ ...

                                               

सिद्धियोग

                                               

शिशिर

हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे मार्गशीर्ष आणि पौष या महिन्यात शिशिर ऋतू असतो. ग्रेगरी दिनदर्शिकेप्रमाणे डिसेंबर उत्तरार्ध, जानेवारी, फेब्रुवारी पूर्वार्ध या महिन्यात शिशिर ऋतू असतो. शिशिर ऋतूमध्ये झाडांची पाने पिवळी पडतात. व गळतात. त्यानंतर त्या झाडांना ...

                                               

कर्कसंक्रांती

                                               

जांब त्रिपुटी

जांब त्रिपुटी हे गाव सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यामध्ये आहे. हे गाव जरंडेश्वरच्या पायथ्याला वसलेले आहे.जरंडेश्वर या सुप्रसिद्ध डोंगरामुळे या गावाची महती वाढली आहे.जरंडेश्वर हा डोंगर रामायण काळापासून प्रसिद्ध आहे. हनुमानाने रामासाठी संजीवनी ...

                                               

मनुष्य ऋण

हिंदू धर्मात चार प्रकारची ऋणे ही मनुष्यास जन्मतःच प्राप्त होतात व ती फेडायची असतात असे सांगीतल्या गेले आहे.याचा उल्लेख शतपथ ब्राह्मणात देखील आहे.ती चार ऋणे म्हणजे देव ऋण, ऋषी ऋण,पितृ ऋण व मनुष्य ऋण. मनुष्य ऋण हे मनुश्यांना अन्न वस्त्र इत्यादी देऊ ...

                                               

रुमाल शिवणकाम

२१cm पासून ४६cm पर्यंत. १ ते २ उंची: ३० १/२ cm + ५ cm = ३५ १/२ cm १४" १ ते ३ उंची: १ ते २ इतकीच १४" २ ते ४: १ ते ३ १ ते ५: २ १/२ cm १" १ ते ५ = ३ ते ६ = २ ते ७ =४ ते ८ १"

                                               

वखार

वखार म्हणजे उत्पादित वस्तू अथवा माल सुरक्षित ठिकाणी जास्त कालावधी साठी टिकून राहावी म्हणून वखारीचा उपयोग करतात. तसेच वखारीला दुस्या भाषेत गोडाउन म्हणतात. त्याच्या उपयोग मोठ्या उद्योग धंद्यामध्ये होत असतो. वस्तूला जेव्हा भाव मिळेल तेव्हा वस्तू बाज ...

                                               

आत्मपूजा उपनिषद

या उपनिषदात शरीरस्थित आत्मतत्त्वाच्या - आत्मदेवाच्या पूजेची व उपासनेची पद्धत समजावून दिलेली आहे. जीवनातील विविध क्रियाकलापांनाच पूजा-आराधना बनविण्याचे कौशल्य समजावून दिलेले आहे. याद्वारेच मोक्षप्राप्तीचा कल्याणकारी मार्ग प्रशस्त होतो. हे अतिशय छो ...

                                               

अवधूत उपनिषद

हे उपनिषद् कृष्ण यजुर्वेदीय आहे. या उपनिषदात सांकृतीच्या जिज्ञासेचे समाधान करताना भगवान दत्तात्रेयांनी अवधूत स्थितीच्या स्वरूपाचे आणि श्रेष्ठत्वाचे वर्णन केलेले आहे. अवधूत स्थितीमध्ये कोणत्या प्रकारे श्रेष्ठ तत्त्वात समाविष्ट झाल्याने व्यक्ती धन् ...

                                               

आश्रम उपनिषद

हे एक अत्यंत महत्त्वाचे उपनिषद आहे आणि अथर्ववेदाशी संबंधित आहे. या उपनिषदात प्राचीन आश्रम व्यवस्थेचे वर्णन केलेले आहे. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास या चार आश्रमांशी संबंधित विविध बाबींचे तसेच नियमांचे, शिस्तीचे संक्षिप्त वर्णन केलेले ...

                                               

आत्मोपनिषद

हे उपनिषद् अथर्ववेदाशी संबंधित आहे. नावाप्रमाणेच ह्या उपनिषदात आत्मतत्त्वाच्या निरनिराळ्या अवस्थांचे – आत्मा, अंतरात्मा आणि परमात्मा - स्पष्टीकरण केलेले आहे. शरीर आणि इंद्रियांमध्ये सक्रिय असलेल्या चैतन्यास ‘आत्मा’; प्रकृतीचे विविध घटक, पंचतत्त्व ...

                                               

अथर्वशिर उपनिषद

हे उपनिषद अथर्ववेदाशी संबंधित आहे. याच्यात सात कंडिका आहेत. कंडिका क्रमांक १, २, ३ मध्ये देवगणांनी रुद्ररुपात परमात्म सत्तेचा केलेला साक्षात्कार, त्याचे वर्णन आणि स्तुती आहे. रूद्रास आदिकारणरूप, भूत, भविष्य, वर्तमान, पुरुष-अपुरुष-स्त्री, क्षर-अक् ...

                                               

तुरीयातीत उपनिषद

हे उपनिषद शुक्ल यजुर्वेदाशी संबंधित आहे. यालाच ‘तुरीयातीत-अवधूत उपनिषद’ असेही म्हणतात. या उपनिषदामध्ये पितामह ब्रह्माजी आणि आदिनारायण यांच्यामधील प्रश्न-उत्तरे दिलेली आहेत; ज्याच्यात ब्रह्माजींनी आपले पिता आदिनारायण यांना तुरीयातीत-अवधूत मार्गाबद ...

                                               

जाबालदर्शन उपनिषद

हे उपनिषद सामवेदीय आहे. यालाच ‘दर्शन उपनिषद’ असेही म्हणतात. या उपनिषदात एकूण दहा खंड आहेत. भगवान दत्तात्रेय आणि त्यांचे शिष्य सांकृती या दोघांमध्ये ‘अष्टांगयोग’ या विषयावर झालेल्या विस्तृत प्रश्नोत्तरांचे वर्णन या उपनिषदात आलेले आहे. पहिल्या खंडा ...

                                               

नारद परिव्राजक उपनिषद

हे उपनिषद अथर्ववेदाशी संबंधित आहे. या उपनिषदात परिव्राजक-संन्यासाचे सिद्धांत, आचरणे यांचे विस्तृत वर्णन केलेले आहे. त्याच्या नावावरूनच स्पष्ट दिसते की या उपनिषदाचे उपदेशक देवर्षी नारद आहेत; जे परिव्राजकांसाठी सर्वोत्कृष्ट आदर्श आहेत. या उपनिषदाचे ...

                                               

परमहंस उपनिषद

हे उपनिषद शुक्लयजुर्वेदीय आहे. या छोटेखानी उपनिषदात एकूण चार मंत्र आहेत. या उपनिषदात महामुनी नारदांनी भगवान ब्रह्माजींना परमहंस स्थितीबद्दल आणि मार्गाबद्दल प्रश्न विचारलेले आहेत. त्यांची उत्तरे देताना भगवान ब्रह्माजींनी परमहंसाचे स्वरूप, त्याचा व ...

                                               

कुंडिका उपनिषद

हे उपनिषद् सामवेदाशी संबंधित आहे. या उपनिषदाच्या पहिल्या तेरा मंत्रांमध्ये गृहस्थ म्हणून जबाबदाऱ्या पूर्ण झाल्यानंतर संन्यास आश्रमात प्रवेश आणि त्यामधील जीवनचर्या यांची चर्चा केलेली आहे. त्यानंतर संन्याशाच्या अंतर्मुखी साधनांचा उल्लेख केलेला आहे. ...

                                               

द्वय उपनिषद

हे उपनिषद् कोणत्या वेदाशी संबंधित आहे हे अद्याप अज्ञात आहे. या उपनिषदात एकूण सातच मंत्र आहेत. या मंत्रांमध्ये द्वयाच्या किंवा द्वैताच्या उत्पत्तीचे आणि स्वरूपाचे रहस्यमय पद्धतीने प्रतिपादन केलेले आहे.

                                               

आयपीफायरवॉल

आयपीफायरवॉल किंवा आयपीएफडब्ल्यू एक फ्रीबीएसडी आयपी, स्टेटलाइन फायरवॉल, पॅकेट फिल्टर आणि ट्रॅफिक अकाऊंटिंग सुविधा आहे. आयपीएफलेटर वगळता त्याचे नियम व लॉजिक इतर अनेक पॅकेट फिल्टरसारखेच आहे. आयपीएफडब्ल्यू फ्रीबीडीएस स्वयंसेवक कर्मचारी सदस्यांनी लिहि ...

                                               

कर्म (निःसंदिग्धीकरण)

कर्माचे नियम १) आकर्षण २) निर्मिती ३) माणूसकी ४) वाढ ५) कर्तव्य ६) जोडणी ७) एकाग्रता ८) दान आणि उपचार ९) वर्तमान १०) बदल ११) धैर्य आणि बक्षिस १२) महत्व आणि प्रेरणा संदर्भ यू ट्यूब ऍप

                                               

सांख्यकारिका

षड्दर्शनातले सर्वात प्राचीन म्हणजे सांख्य दर्शन. सांख्य दर्शनाचे प्रवर्तक कपिलमुनी आहेत. या दर्शनातील प्रमुख सिद्धांतापैकी पुरूषबहुत्व हा महत्वपूर्ण सिद्धांत आहे. जन्ममरणकरणानां प्रतिनियमादयुगपत्प्रव्रृत्तेश्च। पुरुषबहुत्वं सिद्धं त्रैगुण्यविपर्य ...

                                               

बंदरपखाडी

बंदरपखाडी कोळीवाडा, संपादन करा बंदरपखाडी कोळीवाडा हा कांदिवली पश्चिम मधील निवासी भाग आहे. येथे ख्रिश्चन कोळी आणि हिंदू कोळी, समाजाची सुमारे २०० कुटुंबे राहतात. यामध्ये खडी समुद्रात मासेमारी करणारे मच्छिमार पुरुष आहेत. हा भाग ४०० वर्षाहून अधिक जुन ...

                                               

अकोल्मीझ्टली

अझ्टेक पुराणात, अकोल्मीझ्टली हा मिक्टलानचा देव होता. मेसोअमेरिकेतील पुराणे किंवा अख्यायिकांशी संबंधित हा लेख अपूर्ण आहे आणि हा लेख पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. हा लेख संपादण्यासाठी येथे टिचकी द्या.

                                               

क्यूपिड

क्यूपिड हा एक रोमन पौराणिक देव असून इच्छा, स्नेह व कामुक प्रेम यांची देवता समजला जातो. ह्याचे वडील मार्स आणि आई व्हीनस. ग्रीक पौराणिक कथांमध्ये यालाच एरॉस म्हणतात. लॅटिन मध्ये यालाच अ‍ॅमोर हे नाव आहे. लोकसंस्कृतीमध्ये, क्यूपिड हा आपल्या धनुष्याने ...

                                               

पितृ ऋण

हिंदू धर्मात चार प्रकारची ऋणे ही मनुष्यास जन्मतःच प्राप्त होतात व ती फेडायची असतात असे सांगितले गेले आहे.याचा उल्लेख शतपथ ब्राह्मणात देखील आहे.ती चार ऋणे म्हणजे देव ऋण, ऋषी ऋण,पितृ ऋण व मनुष्य ऋण. पितृ ऋण हे चांगल्या प्रकारची अविच्छिन्न संतती उत् ...

                                               

वर्‍हाडी म्हणी

वर्‍हाडी बोली ही म्हणींच्या बाबतीत समृद्ध आहे. प्रमाण मराठीत प्रचलित नसलेल्या कितीतरी म्हणी वर्‍हाडीमध्ये सहज बोलल्या जातात. वर्‍हाडाच्या विशेष संस्कृतीचा परिचय देणाऱ्या या म्हणी:-

                                               

महेश जोशी

                                               

सुदूर संवेदन

एखाद्या घटकाशी प्रत्यक्ष घसट प्रस्थापित न करता दूर अंतरावरून त्या घटकाची माहिती मिळवणे म्हणजे सुदूर संवेदन होय. हे तंत्र वापरून भूपृष्ठाची अंतराळातून माहिती घेतात व ती वापरून पृुथ्वीवरील नैसर्गिक साधनसंपत्तीचा अभ्यास करतात.

                                               

बालाजी मंजुळे

बालाजी मंजुळे महाराष्ट्रातील एक सनदी अधिकारी आहेत. बालाजी मंजुळे यांच्या घरची परिस्तिथी अत्यंत हलाखीची होती. त्याचे आई वडील दगड फोडण्याचे काम करत असत. आपला मुलगा मोठा व्हावा व लाल दिव्याच्या गाडीतून फिरवा हे आपल्या आईचे स्वप्न बालाजी मंजुळेंनी आय ...

                                               

छत्रपती शाहू महाराज संशोधन,प्रशिक्षण व मानव विकास संस्था

छत्रपती शाहू महाराज संशोधन,प्रशिक्षण व मानव विकास संस्था Chhatrapati Shahu Maharaj Research,Training and Human Development InstituteSARTHI. सारथी ही संस्था कंपनी कायदा, 2013 अंतर्गत कलम 8 अन्वये नॉन-प्रॉफिट सरकारी कंपनी म्हणून स्थापन आहे. सारथीची ...

                                               

केंब्रिज असेसमेंट इंटरनॅशनल एज्युकेशन

केंब्रिज असेसमेंट इंटरनॅशनल एज्युकेशन बोर्ड म्हणून ओळखले जाई) १६० पेक्षा अधिक देशांमध्ये 10.000 शाळांना परीक्षा आणि योग्यता अर्पण करणारे आंतरराष्ट्रीय पात्रता प्रदाता आहे. हा केंब्रिज विद्यापीठाचा एक भाग आहे.

                                               

संगमेश्वर महाविद्यालय, सोलापूर

संगमेश्वर महाविद्यालय सोलापूर शहरातील मध्यवर्ती भागातील महाविद्यालय आहे. हे महाविद्यालय संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी या संस्थेद्वारे चालवले जाते. या संस्थेचे सचिव धर्मराज काडादी आहेत. या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी २०१८ डिसेंबर मध्ये राष्ट्रीय ...

                                               

संविधानवाद

संविधानवाद म्हणजे शासनाचे अधिकार मर्यादित असणे. शासनवरील मर्यादा संविधानात नमूद केलेल्या असतात किंवा त्या परंपरेने चालत आलेल्या असतात. संविधानवादाची सुरुवात सतराव्या शतकातील जॉन लॉक या ब्रिटिश विचारवंताच्या सामाजिक कराराच्या सिद्धांतातून झालेली आ ...

                                               

रिमांड होम

रिमांड होम हे गुन्हेगार असलेल्या आणि सुधरण्याची गरज असलेल्या बाल गुन्हेगारांना राहण्यासाठी व त्यांच्या पुढील निर्वाहासाठी सोय करणारे वसतीगृह होय. याबरोबरच काही रिमांड होममध्ये अनाथ असलेल्या मुलांना या ठिकाणी राहण्याची, शिक्षणाची सोय उपलब्ध करून द ...

                                               

कामगार चळवळ

मुख्य कामगार चळवळ १९०० ते १९२० या काळात अस्तित्वात आल्या. नंतर भारतात कापडगिरण्या, रेल्वे कंपन्या असे उद्योग सुरू झाले.या औद्योगिकीकरणामुळे देशात कामगारांचा मोठा वर्ग निर्माण झाला. पुढे त्यांच्या समस्या वाढल्या.या समस्या सोडवण्यासाठी १९२० मध्ये ऑ ...

                                               

सोलापुरातील जैवविवीधता

सोलापूर शहर हे प्रामुख्याने कोरडया हवामानाचा प्रदेश म्हणुन ज्ञात आहे. या प्रदेशात पर्जन्यमान कमी असतांना सुद्धा येथील जैवविवीधता थक्क करणारी आहे.जैवविवीधतेच्या दृष्टीने महत्वाची स्थाने ३ आहेतच v1) सोलापूर महानगर पालिका स्मृतीवन- स्मृतीवन सुरू करण ...

                                               

मळवट

मळवट हा एक गंधाचा प्रकार आहे.हा हिंदू धर्मातील धार्मिक विधीत कपाळावर लावला जातो.हा हळदी - कुंकू - तांदूळ यांचे मिश्रण करून तयार केला जातो.हा प्रामुख्याने पोतराजाला लावला जातो.

                                               

पुतळी हार

पुतळी हार हा स्त्रियांचा घालण्याचा एक पारंपारिक दागिना आहे. हा विशेष म्हण्जे एक कोल्हापुरी दागिना आहे. या साखळीवर देवी लक्ष्मी किंवा भगवान राम-सीता यांचे कोरीव काम असते.