Топ-100
Back

ⓘ पिरकोन हे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातल्या उरण तालुक्याच्या पूर्व भागात वसलेले एक गाव आहे. उरणइतकीच आवरेआवरा आणि पिरकोन ही गावे पुरातन आहेत. पिरकोन हे उरण ते ..
                                     

ⓘ पिरकोन

पिरकोन हे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातल्या उरण तालुक्याच्या पूर्व भागात वसलेले एक गाव आहे. उरणइतकीच आवरेआवरा आणि पिरकोन ही गावे पुरातन आहेत.

पिरकोन हे उरण ते खारपाडा या जिल्हामार्गावर येते. येथूनच आवरे आणि गोवठाणे गावांकडे जाण्यासाठी रस्ता फुटतो.

येथे रयत शिक्षण संस्थेचे शाळा, १२ पर्यंत महाविद्यालय आहे त्याच बरोबर डि.एड.महाविद्यालय आहे.

१९८६ साली येथे डि.एड. महाविद्यालयावर कुणाचे वर्चस्व असावे म्हणुन दोन गटांत भिषन वाद झालेले आणि त्यांचे रुपांतर हत्याकांडात झाले यात सुमारे ५ जणांच्या निघृण हत्या झाल्या.