Топ-100
Back

ⓘ पळस्पे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील गाव आहे. हे गाव राष्ट्रीय महामार्ग क्र. १७ आणि ४च्या तिठ्यावर वसलेले आहे. येथून २५ किमी अंतरावर न्हावा शेवा बंदर विकसित ..




                                     

ⓘ पळस्पे

पळस्पे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील गाव आहे. हे गाव राष्ट्रीय महामार्ग क्र. १७ आणि ४च्या तिठ्यावर वसलेले आहे.

येथून २५ किमी अंतरावर न्हावा शेवा बंदर विकसित झाल्यावर येथील सगळ्या शेतजमिनी व कुरणांवर कंटेनर डेपो झाले आहेत.

पळस्पे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील एक गाव आहे.

                                     

1. हवामान

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.