Топ-100
Back

ⓘ पाली रत्नागिरी. पाली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील एक छोटंस गाव आहे.गावात बारमाही वाहणारी नदी असून स ..
                                     

ⓘ पाली(रत्नागिरी)

पाली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील एक छोटंस गाव आहे.गावात बारमाही वाहणारी नदी असून स्वयंभू शंकराचे मंदिर सुद्धा आहे.

                                     

1. हवामान

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.