Топ-100
Back

ⓘ पळसदरी हे रायगड जिल्ह्यातील गाव आहे. बोरघाटाच्या पायथ्याशी असलेले हे गाव मुंबई उपनगरी रेल्वेचे एक स्थानक आहे. येथून मुंबई, पुणे व खोपोलीकडे रेल्वेमार्ग जातात. प ..
                                     

ⓘ पळसदरी

पळसदरी हे रायगड जिल्ह्यातील गाव आहे. बोरघाटाच्या पायथ्याशी असलेले हे गाव मुंबई उपनगरी रेल्वेचे एक स्थानक आहे. येथून मुंबई, पुणे व खोपोलीकडे रेल्वेमार्ग जातात.

पळसदरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील एक गाव आहे.

                                     

1. हवामान

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.