Топ-100
Back

ⓘ क्रीडा - क्रीडा, उन्हाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा, अॅथलेटिक्स संक्षिप्तरुपे, वीरधवल खाडे, खो-खो, टेबल टेनिस, आयपीसीएल क्रीडा संकुल मैदान, त्यागराज क्रीडा संकुल ..
                                               

क्रीडा

क्रीडा म्हणजे सर्वमान्य नियमांद्वारे चालणारी व मनोरंजनाचे उद्दिष्ट असणारी कौशल्यपूर्ण शारीरिक क्रिया होय. स्पर्धेसाठी, विरंगुळ्यासाठी, श्रेष्ठता गाठण्यासाठी, कौशल्य विकसवण्यासाठी किंवा हे सर्व हेतू क्रीडेमध्ये समाविष्ट असू शकतात. क्रीडेच्या उद्देशांमधील फरक वा गुणदोष, हे यातील प्रत्येक व्यक्तिपरत्वे कुशलता किंवा हेतू मनात ठेवून करण्यामुळे उद्भवू शकतात. ==अर्थ शारीरिक व्यायाम व मानसिक दृष्ट्या सबळ बनवतो == खेळाने मन आणि शरीर सुदृढ बनते

                                               

उन्हाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा

उन्हाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा ह्या दर चार वर्षांनी खेळवल्या जाणाऱ्या बहू-क्रीडा स्पर्धा आहेत. सर्वात पहिली उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा १८९६ साली ग्रीसच्या अथेन्समध्ये भरवली गेली. तेव्हापासून दर चार वर्षांनी उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती ह्या संस्थेवर स्पर्धा आयोजित करण्याची जबाबदारी आहे. उन्हाळी ऑलिंपिकच्या प्रचंड यशानंतर १९२४ सालापासून हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा देखील भरवल्या जात आहेत. स्पर्धेच्या प्रत्येक प्रकारामध्ये पहिल्या येणाऱ्या खेळाडू अथवा संघाला सुवर्ण पदक, दुसऱ्याला रौप्य पदक तर तिसऱ्याला कांस्य पदक देण्यात येते. २००८ च्या बीजिंगमधील ...

                                               

अॅथलेटिक्स संक्षिप्तरुपे

GR = खेळातील विक्रम CR = चॅंपियनशिप विक्रम AR = क्षेत्र किंवा कॉंटिनेन्टल विक्रम OR = ऑलिंपिक विक्रम MR = विक्रमाशी बरोबरी WR = विश्वविक्रम DLR = डायमंड लीग विक्रम NR = राष्ट्रीय विक्रम एखाद्या देशासाठी J अक्षर लावल्यास तो विक्रम ज्युनियर विक्रम दर्शवतो AJR = क्षेत्र किंवा कॉंटिनेन्टल ज्युनियर विक्रम X = ॲथलीट कामगिरी केल्यानंतर अपात्र ठरवला गेला हे दर्शविते बहुतेक वेळी उत्तजेक द्रव्य सेवनासंदर्भात दोषी ठरल्यानंतर # = विक्रम स्विकारला गेला नाही हे दर्शवतो. हेच चिन्ह निकालामधील अनियमितता सुद्धा दर्शविते WJR = जागतिक ज्युनियर विक्रम NJR = राष्ट्रीय ज्युनियर विक्रम एखाद्या देशासाठी

                                               

वीरधवल खाडे

वीरधवल खाडे हा ऑलिंपिक स्पर्धांत भाग घेणारा एक मराठी जलतरणपटू आहे. वयाच्या सतराव्या वर्षी तो पहिल्यांदा ऑलिंपिकसाठी निवडला गेला. त्यावेळी तो वयाने सर्वात लहान जलतरणपटू होता. खाडेचे सर्व शिक्षण कोल्हापुरात झाले. न्यू मॉडेल कॉलेज येथे त्याने महाविद्यालयीन शिक्षण घेतले.

                                               

खो-खो

खो-खो हा एक भारतीय मैदानी खेळ असून ह्या खेळासाठी मैदानाच्या दोन टोकांना रोवलेले खांब सोडल्यास कोणत्याही साधनांची आवश्यकता नसते. हा खेळ खेळण्यासाठी अतिशय सोपा आहे आणि लोकप्रियही आहे; तरीही हा खेळ गतिमान असल्यामुळे ह्या खेळात चपळतेचा, गतीचा कस लागतो व हा खेळ उत्कंठावर्धक होतो.खो खो हा पाठशिवणी ह्या प्रकारातला खेळ आहे. हा खेळ प्रत्येकी १२ खेळाडू असलेल्या दोन संघांत खेळतात. मैदानात मात्र प्रत्येक संघाचे ९च खेळाडू उतरतात. प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंना आपल्याला शिवू न देणे असा यात मुख्य प्रयत्न असतो. भारतीय उपखंडातले दोन पारंपरिक आणि लोकप्रिय पाठशिवणी खेळ म्हणजे खो खो व कबड्डी. दक्षिण आशिया शि ...

                                               

टेबल टेनिस

टेबल टेनिस अथवा पिंग पॉंग हा टेनिस खेळाचा एक प्रकार आहे. हा खेळ दोन khel अथवा चार खेळाडूंमध्ये खेळता येतो. हा खेळ टेबलावर खेळला जातो ज्याच्या मधोमध जाळी असते. ह्या खेळासाठी बॅट अथवा रॅकेट व पोकळ चेंडुची गरज असते. १९व्या शतकापासून खेळल्या जाणार्‍या टेबल टेनिस या खेळाला राजाश्रय मिळाला तो उच्चभ्रूंच्या After-Dinner मुळे. विजेच्या चपळाईने खेळल्या जाणार्‍या या खेळाला शारिरीक कुशलतेसोबत मिश्र डावपेचांची साथ लागते. सराईत खेळाडू एका सेकंदात २ ते ३ वेळा चेंडू टोलवण्याचे कसब दाखवतो. टेबल टेनिसचा चेंडू आतून पोकळ असतो. celluloid पासून बनविलेल्या चेंडूचे वजन साधारण २.७ ग्रॅम भरते. १२ दिवस १७२ खेळाडू ४ ...

                                               

आयपीसीएल क्रीडा संकुल मैदान

रिलायन्स मैदान किंवा इंडियन पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लि क्रीडा संकुल मैदान हे गुजरातमधील वडोदरा स्थित आयपीसीएल क्रीडा संकुल मैदानम्हणून सुद्धा ओळखले जाते. मैदानाचे मालकी हक्क रिलायन्स उद्योग समुहाकडे असून हे मैदान भारतातील वडोदरा क्रिकेट संघाचे मुख्य मैदान आहे. १९९४ ते २०१० पर्यंत या मैदानामध्ये १० एकदिवसीय क्रिकेट सामने खेळवले गेले आहेत.

ऑलिंपिस्की राष्ट्रीय क्रीडा संकुल
                                               

ऑलिंपिस्की राष्ट्रीय क्रीडा संकुल

ऑलिंपिस्की राष्ट्रीय क्रीडा संकूल हे युक्रेन देशाच्या क्यीव शहरामधील एक बहुपयोगी स्टेडियम व क्रीडा संकुल आहे. इ.स. १९२३ मध्ये बांधल्या गेलेल्या व युक्रेनमधील सर्वात मोठ्या असलेल्या ह्या स्टेडियममध्ये युएफा यूरो २०१२ स्पर्धेमधील काही साखळी सामने व अंतिम फेरीचा सामना खेळवला जाईल. ह्या स्पर्धेसाठी ह्या स्टेडियमचे मोठ्या प्रमाणावर डागडुजी करण्यात आली व नव्या स्टेडियमचे राष्ट्राध्यक्ष व्हिक्तोर यानुकोव्हिच ह्यांनी ऑक्टोबर २०११ मध्ये उद्घाटन केले.

डॉ. भीमराव आंबेडकर आंतरराष्ट्रीय क्रीडामैदान, फैजाबाद
                                               

डॉ. भीमराव आंबेडकर आंतरराष्ट्रीय क्रीडामैदान, फैजाबाद

डॉ. भीमराव आंबेडकर आंतरराष्ट्रीय क्रीडा स्टेडियम किंवा फैजाबाद स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, उत्तर सरकारच्या अर्थसहाय्यित असलेल्या, फैजाबाद, उत्तर प्रदेशमधील क्रीडा संकुलासाठी मल्टी कोटी प्रकल्पांचा एक भाग आहे. हे मैदान आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल आहे जे फैजाबाद विमानतळापासून काही शंभर मीटर अंतरावर एनएच303 फैजाबाद ते सुलतानपूर महामार्ग बाजूने बांधले गेले आहे.

                                               

गांधी क्रीडा संकुल मैदान

गांधी क्रीडा संकुल मैदान हे एक भारताच्या अमृतसर शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते. १२ सप्टेंबर १९८२ रोजी भारत आणि श्रीलंका संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळविण्यात आला.

हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
                                               

हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा

हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा ह्या दर चार वर्षांनी खेळवल्या जाणाऱ्या बहू-क्रीडा स्पर्धा आहेत. सर्वात पहिली हिवाळी ऑलिंपिक स्पर्धा १९२४ साली फ्रान्सच्या शॅमोनी गावात भरवली गेली. तेव्हापासून दर चार वर्षांनी हिवाळी ऑलिंपिक स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. १९९२ साली आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने उन्हाळी व हिवाळी स्पर्धा वेगवेगळ्या वर्षी भरवण्याचे ठरवले. त्यानुसार १९९४ साली व नंतर दर चार वर्षांनी ह्या स्पर्धा घेतल्या जात आहेत.

त्यागराज क्रीडा संकुल
                                               

त्यागराज क्रीडा संकुल

त्यागराज क्रीडा संकुल हे भारताच्या दिल्ली शहरातील क्रीडा संकुल आहे. ३ अब्ज रुपये खर्च करून दिल्लीच्या सरकारने हे २०१० राष्ट्रकुल खेळांसाठी बांधले होते.

१९८४ हिवाळी ऑलिंपिक
                                               

१९८४ हिवाळी ऑलिंपिक

१९८४ हिवाळी ऑलिंपिक ही हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांची १४वी आवृत्ती युगोस्लाव्हिया देशाच्या सारायेव्हो शहरात ७ ते १८ फेब्रुवारी दरम्यान खेळवण्यात आली. ह्या स्पर्धेमध्ये जगातील ४९ देशांमधील १,२७२ खेळाडूंनी भाग घेतला.

                                               

बाळंभट देवधर

मल्लखांब या खेळाचे संशोधक व आद्यगुरू म्हणून बाळंभट देवधर ओळखले जातात. बाळंभट देवधर हे जाणकार कुस्तीगीर आणि कसरतपटू होते. ते बाजीराव पेशवे यांच्या दरबारात होते. मल्लविद्येत अधिक प्रभुत्व मिळावे म्हणून मल्लखांब हा वेगळा कसरतप्रकार या बाळंभटांनी शोधून काढला. एकाग्रता, चपळता, तोल सांभाळण्याचे कौशल्य, काटकपणा आणि चतुरस्र भान वृद्धिंगत करणार्‍या या मल्लखांब विद्येचे युद्धशास्त्रात खूप महत्त्व आहे. राणी लक्ष्मीबाई यांनीही या विद्येत प्रावीण्य मिळविले होते.

हँडबॉल
                                               

हँडबॉल

हँडबॉल एक सांघिक खेळ आहे ज्यात सात खेळाडूंची दोन टीमें एकमेकांना विरुद्ध खेळतात.खेळाडूंचे उद्दिष्ट विरोधी संघाचे गोल गोलंदाजीत फेकणे असते. हँडबॉल. एक संघ खेळ आहे ज्यामध्ये सात खेळाडूंपैकी दोन संघ सहा आउटफिल्ड खेळाडू आणि गोलकीपर फटका फेकण्याच्या उद्देशाने बॉल पास करतात.मानक सामन्यात ३० मिनिटांचा कालावधी असतो आणि ज्या संघाने सर्वाधिक गोल केले आहे ते विजयी होते.